तुम्ही मध्यमवर्गीय मराठी माणसे आपसात वाद घालत राहा इथे...
आणि या माणसाने काय केले आहे बघा तिथे
Danube Properties has launched Shahrukhz by Danube, a Rs 4,000-crore commercial tower on Dubai’s Sheikh Zayed Road - the first-ever real estate project officially named after Shah Rukh Khan.
.......
Shah Rukh Khan has achieved a milestone no other Indian actor has ever touched — Dubai is launching a 55-storey luxury skyscraper named Shahrukhz Tower, valued at a massive ₹4,000 crore. Designed as a premium waterfront residence, the tower is packed with ultra-luxury features: private elevators, sky villas, a celebrity-style wellness club, beach-facing infinity pools, concierge services, and interiors inspired by SRK’s signature aesthetic. The developers say the tower is a tribute to his global fanbase and his unmatched stardom in the Middle East, where he remains one of the most loved celebrities. With this, Shah Rukh Khan hasn’t just ruled cinema — he has officially entered the world of iconic global landmarks.
#dubai #sharukhkhan #realestate #fblifestyle
Submitted by ऋन्मेऽऽष on 16 November, 2025 - 06:02
२ नोव्हेंबर २०२४ , जगातील सर्वात उंच अशा दुबईतील बुर्ज खलिफा टॉवर वर 'Happy Birthday Shahrukh Khan' अशी अक्षरे झळकतात आणि एक निरागस भाबडा भारतीय म्हणून माझी छाती अगदी ५६ इंची नाही, तरी निदान साडे-पंचावन्न इंच फुगून येते. अति(अति-अति) श्रीमंतांसाठी दुबईत घरे बनवणारा कोण कुठचा दुबईतील शेख मोहम्मद अली अलाब्बर, ना घेणे ना देणे, आणि आपल्या एका मध्यमवर्गीय पार्शवभूमीतून आलेल्या 'आउटसायडर' शाखाचे इतकं भव्य अभिनंदन करतो की डोळे दिपून जावेत.
१६ नोव्हेंबर २०२५, शेख झायेद रोड वरच्या तब्बल ४००० कोट किमतीच्या ५५ मजली इमारतीला Danube Properties चा दर्यादिल मालक रिझवान सजन शाहरुख खान चे नाव देऊन टाकतो, करोडो दिलांची धडकन असलेल्या युगपुरुषापुढे या भौतिक पैशाची किंमत आहे काय नी नाही काय.
त्याच वेळी दुबईतील जुम्मेराह व्हिलेज सर्कल (JVC) येथील प्रॉपर्टीज Under a significant risk of oversupply आहेत अशी हाकाटी तज्ञ करताहेत. हे तेच लक्षण आहे ज्याचे परिणाम २००८ मध्ये अमेरिकेत साऱ्या जगाने अनुभवलेले....आणि काय विलक्षण योगायोग आहे बघा... आपले Danube Properties चे मालक दर्यादिल ( दिल दर्या, बाकी सब समंदर, ) रिझवान सजन साहेब ( होय, वरच्या परिच्छेदातील तेच ते.. ) हे या भागातील एक मेजर रिअल इस्टेट प्लेअर आहेत.
Submitted by फार्स विथ द डिफरंस on 17 November, 2025 - 02:55
शारक्याच्या धाग्यावर दिवसेंदिवस अॅनॉईंग होत गेलेल्या अक्षयकुमार नावाच्या अतिसुमार नटाला आणल्याबद्दल निषेध. (बाई दवे अक्षयकुमार कुणाला आजकाल आवडतो, याचा पॅटर्न बघितला की करमणुक होते. आमच्याही घरातच अकु फॅन आहेत.)
मरणाचे आणि इतर मुर्ख आणि सेंसलेस प्रतिसाद लिहिणार्यांचा निषेध.
>>>>>>२ नोव्हेंबर २०२४ , जगातील सर्वात उंच अशा दुबईतील बुर्ज खलिफा टॉवर वर 'Happy Birthday Shahrukh Khan' अशी अक्षरे झळकतात आणि एक निरागस भाबडा भारतीय म्हणून माझी छाती अगदी ५६ इंची नाही, तरी निदान साडे-पंचावन्न इंच फुगून येते.
दुबई टुरिझम चा ब्रँड अँबेसिडर होता ना शाह रुख खान,
Shah Rukh Khan is the official Brand Ambassador for Dubai Tourism and has a long-standing partnership with the city, which he calls his "second home".
---------
मग त्यात काय नवल आहे त्याला बड्डे विश केले यात?
मग त्यात काय नवल आहे त्याला बड्डे विश केले यात?>> तोच माझाही मुद्दा आहे, एखाद्याने स्वतःच्या आर्थीक उपयोगीतेसाठी एखाद्याची वाहवाही केली तर त्यात एवढे विशेष काय?...Technically it's a barter system, not appreciation of ones talent or achievements.
Submitted by फार्स विथ द डिफरंस on 17 November, 2025 - 03:16
Danube properties चे मालक भारतीय आहेत. आता सुरू असलेल्या बिग बॉसचे एक प्रायोजक आहेत. ते एका वीकेंडला शोमध्ये आले होते.
कार्तिक आर्यन त्यांचा ब्रॅंड ऍंबासिडर.
बहुतेक त्यांचं मार्केट भारतीयच असणार.
आणि सध्या नवश्रीमंत भारतीय देश सोडून जायच्या किंवा बाहेर देशात आणखी एक बिर्हाड आणि बिझिनेस ठेवायच्या मागे आहेत.
विराट कोहलीपण लंडनला स्थायिक झालाय म्हणे.
शर्माजी दुबईत होऊ शकतील.
मग त्यात काय नवल आहे त्याला बड्डे विश केले यात?
>>>>>>>>>
जगातील सर्वात उंच अशा दुबईतील बुर्ज खलिफा टॉवर वर 'Happy Birthday Shahrukh Khan' अशी अक्षरे झळकवत त्याला शुभेच्छा देणे याचे नवल न वाटणे यातच लपले आहे...
शाहरुखचे स्टारडम !
धाग्याचे शीर्षक
Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2025 - 04:00
त्यादिवशी तुम्ही म्हणालात की तुम्ही शाहरुखचे दोन तीनच चित्रपट पाहिले आहेत. त्यातही एक पठाण.
आणि मी दोन तीन सोडून सगळे पाहिले आहेत.
मग आता मला सांगा शाहरुख बद्दल अधिकारवाणीने मी बोलू शकतो की तुम्ही
शाहरुखने जे अफाट काम केले आहे ते तुम्ही बघितलेच नाहीये मग कसे समजणार तुम्हाला त्याची जादू आणि त्याचे स्टारडम
तुम्हाला मी चित्रपटांची लिस्ट देतो. त्यातील काही चित्रपट बघा. आणि मग आपण पुन्हा बोलूया या विषयावर..
कदाचित तेव्हा तुम्ही सुद्धा शाहरुखच्या प्रेमात असाल
Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2025 - 04:22
सामो ओके इतके काही नाही त्यात. पण तुम्ही काही चित्रपट खरेच बघा त्याचे. झाल्यास दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे पासून सुरुवात करा. आम्ही गेल्याच आठवड्यात पाहिला. आई आलेली तेव्हा.. मी, माझी लेक आणि माझी आई असे तिघे मिळून बघत होतो. आतून बायको आली आणि आम्हा तिघांना असे एकत्र पिक्चर बघताना बघून म्हणाली अरे वाह, दूरदर्शनचा पिक्चर बघत आहात असे फिल आले
Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2025 - 09:11
मी पाहिलेत शाखा चे ९०% सिनेमे. मला त्याची स्टाईल आवडते & शुन्या तून वर येणे ही भावते. पण मी त्याचे (इतरांच्या) डोक्यात सणक जाई पर्यंत कौतुक भलावण महानता ह्यांचे पोवाडे गात बसत नाही. त्याच्या हून श्रेष्ठ नट होतील & आहेतही.
क्रिकेटर, नट हे लोक देव नाहीत, आपापले काम करत आहेत ते आणि आपण ही.. कधी समजतील लोक!

>>>>>
लोकं दगडाला हारफुले घालून पूजा करतात. त्यात देव नसतो. जगात मुळात देवच नाहीये. कोणी त्याला पाहिले नाहीये. कधी समजतील हे लोकं
देव ही एक संकल्पना आहे.
कोणी दगडात शोधते कोणी माणसात !
सचिन क्रिकेटचा देव आहे आणि शाहरुख बॉलीवूडचा देव आहे. कोणी त्यांना पूर्ण जगाचा देव बनवले नाहीये. तसेही देव पूर्ण जगाचा नसतोच म्हणा. प्रत्येक धर्माने आपापले देव वेगवेगळे ठरवले आहेत.
जर तुम्ही नास्तिक नसाल आणि एखादा देव मानत असाल, तर त्यालाही देव न मानणारे कित्येक जण या जगात इतर धर्मात असतील. पण म्हणून तुम्ही तुमचा देव मानणे सोडणार का?
Submitted by ऋन्मेऽऽष on 18 November, 2025 - 03:49
माझे नाव कश्याला त्या वाक्यात. त्यापेक्षा ज्याच्यामते शाहरुख बॉलीवूडचा देव आहे त्याने ते वाक्य वापरावे ज्याच्यामते नाही त्याने वापरू नये.
उदाहरणार्थ सचिन क्रिकेटचा देव आहे म्हणताना कोणाच्या मते हे ठिगळ जोडायची गरज नसते. काहींच्या मते आहे तर काहींच्या मते नाही. ज्यांच्या मते नाही ते हे वाक्य बोलणारच नाहीत.
बाकी माझ्यामते तर शाहरुख पूर्ण ब्रह्मांडाचा देव आहे इतका अदभुत मनुष्य मी दुसरा पाहिला नाही!
Submitted by ऋन्मेऽऽष on 19 November, 2025 - 21:53
प्रत्येकाचे आपापले देव वेगळे असतात.
>>>>
यावर मात्र सर्वांचेच एकमत व्हायला हरकत नाही.
तसेच माझी देव ही संकल्पना सुद्धा वेगळी आहे.
साधारणपणे असे म्हटले जाते की कोणालाही देव मानले की मग त्याच्याबद्दल काही वाईट साईट सहन होत नाही, त्याच्या चुका मान्य केल्या जात नाहीत.
पण माझ्या देवाच्या संकल्पनेत त्याला चुका करणे अलाउड आहे. कारण तो माणसातून आलेला आहे.
Submitted by ऋन्मेऽऽष on 19 November, 2025 - 23:16
घटं भिन्द्यात्पटं छिन्द्यात्कुर्याद्रासभरोहणम्।
येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत्॥
घडा फोडावा, कपडा फाडावा, गाढवावर स्वारी करावी, ज्या मार्गाने जमेल त्या मार्गाने माणसाने प्रसिद्ध व्हावे.
हे व्यंग्यात्मक सुभाषित स्पष्ट करते की प्रसिद्धीसाठी हपापलेले लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात.
+786
शाहरुख सारखे कलाकार आपले कलागुण दाखवून कर्तृत्व गाजवून प्रसिद्ध होतात
तर कमाल खान सारखे त्याच्यावर टीका करून तोंडसुख घेऊन प्रसिद्ध व्हायला बघतात.
कोणाचा आदर्श घ्यायचा हे ज्याचे त्याने ठरवावे.
Submitted by ऋन्मेऽऽष on 20 November, 2025 - 12:02
विवेक ओबेरॉय सध्या दुबईमध्ये एक रियल इस्टेट कंपनी चालवतो
>>>
आणि नुकतेच शाहरुख खानचे नाव दुबईतील एका चार हजार करोडच्या प्रॉपर्टीला देण्यात आले. त्यामुळे याचा त्याला मत्सर वाटणे स्वाभाविक आहे. मनुष्य स्वभाव!
Submitted by ऋन्मेऽऽष on 20 November, 2025 - 23:02
तुम्ही मध्यमवर्गीय मराठी
तुम्ही मध्यमवर्गीय मराठी माणसे आपसात वाद घालत राहा इथे...
आणि या माणसाने काय केले आहे बघा तिथे
Danube Properties has launched Shahrukhz by Danube, a Rs 4,000-crore commercial tower on Dubai’s Sheikh Zayed Road - the first-ever real estate project officially named after Shah Rukh Khan.
.......
Shah Rukh Khan has achieved a milestone no other Indian actor has ever touched — Dubai is launching a 55-storey luxury skyscraper named Shahrukhz Tower, valued at a massive ₹4,000 crore. Designed as a premium waterfront residence, the tower is packed with ultra-luxury features: private elevators, sky villas, a celebrity-style wellness club, beach-facing infinity pools, concierge services, and interiors inspired by SRK’s signature aesthetic. The developers say the tower is a tribute to his global fanbase and his unmatched stardom in the Middle East, where he remains one of the most loved celebrities. With this, Shah Rukh Khan hasn’t just ruled cinema — he has officially entered the world of iconic global landmarks.
#dubai #sharukhkhan #realestate #fblifestyle
So what do I do with this
So what do I do with this information?
वरची माहिती तुमच्यासाठी
Your life your choice
(No subject)
२ नोव्हेंबर २०२४ , जगातील सर्वात उंच अशा दुबईतील बुर्ज खलिफा टॉवर वर 'Happy Birthday Shahrukh Khan' अशी अक्षरे झळकतात आणि एक निरागस भाबडा भारतीय म्हणून माझी छाती अगदी ५६ इंची नाही, तरी निदान साडे-पंचावन्न इंच फुगून येते. अति(अति-अति) श्रीमंतांसाठी दुबईत घरे बनवणारा कोण कुठचा दुबईतील शेख मोहम्मद अली अलाब्बर, ना घेणे ना देणे, आणि आपल्या एका मध्यमवर्गीय पार्शवभूमीतून आलेल्या 'आउटसायडर' शाखाचे इतकं भव्य अभिनंदन करतो की डोळे दिपून जावेत.
१६ नोव्हेंबर २०२५, शेख झायेद रोड वरच्या तब्बल ४००० कोट किमतीच्या ५५ मजली इमारतीला Danube Properties चा दर्यादिल मालक रिझवान सजन शाहरुख खान चे नाव देऊन टाकतो, करोडो दिलांची धडकन असलेल्या युगपुरुषापुढे या भौतिक पैशाची किंमत आहे काय नी नाही काय.
त्याच वेळी दुबईतील जुम्मेराह व्हिलेज सर्कल (JVC) येथील प्रॉपर्टीज Under a significant risk of oversupply आहेत अशी हाकाटी तज्ञ करताहेत. हे तेच लक्षण आहे ज्याचे परिणाम २००८ मध्ये अमेरिकेत साऱ्या जगाने अनुभवलेले....आणि काय विलक्षण योगायोग आहे बघा... आपले Danube Properties चे मालक दर्यादिल ( दिल दर्या, बाकी सब समंदर,
) रिझवान सजन साहेब ( होय, वरच्या परिच्छेदातील तेच ते.. ) हे या भागातील एक मेजर रिअल इस्टेट प्लेअर आहेत.

शारक्याच्या धाग्यावर
शारक्याच्या धाग्यावर दिवसेंदिवस अॅनॉईंग होत गेलेल्या अक्षयकुमार नावाच्या अतिसुमार नटाला आणल्याबद्दल निषेध. (बाई दवे अक्षयकुमार कुणाला आजकाल आवडतो, याचा पॅटर्न बघितला की करमणुक होते. आमच्याही घरातच अकु फॅन आहेत.)
मरणाचे आणि इतर मुर्ख आणि सेंसलेस प्रतिसाद लिहिणार्यांचा निषेध.
>>>>>>२ नोव्हेंबर २०२४ ,
>>>>>>२ नोव्हेंबर २०२४ , जगातील सर्वात उंच अशा दुबईतील बुर्ज खलिफा टॉवर वर 'Happy Birthday Shahrukh Khan' अशी अक्षरे झळकतात आणि एक निरागस भाबडा भारतीय म्हणून माझी छाती अगदी ५६ इंची नाही, तरी निदान साडे-पंचावन्न इंच फुगून येते.
दुबई टुरिझम चा ब्रँड अँबेसिडर होता ना शाह रुख खान,
Shah Rukh Khan is the official Brand Ambassador for Dubai Tourism and has a long-standing partnership with the city, which he calls his "second home".
---------
मग त्यात काय नवल आहे त्याला बड्डे विश केले यात?
मग त्यात काय नवल आहे त्याला
मग त्यात काय नवल आहे त्याला बड्डे विश केले यात?>> तोच माझाही मुद्दा आहे, एखाद्याने स्वतःच्या आर्थीक उपयोगीतेसाठी एखाद्याची वाहवाही केली तर त्यात एवढे विशेष काय?...Technically it's a barter system, not appreciation of ones talent or achievements.
Danube properties चे मालक
Danube properties चे मालक भारतीय आहेत. आता सुरू असलेल्या बिग बॉसचे एक प्रायोजक आहेत. ते एका वीकेंडला शोमध्ये आले होते.
कार्तिक आर्यन त्यांचा ब्रॅंड ऍंबासिडर.
बहुतेक त्यांचं मार्केट भारतीयच असणार.
आणि सध्या नवश्रीमंत भारतीय देश सोडून जायच्या किंवा बाहेर देशात आणखी एक बिर्हाड आणि बिझिनेस ठेवायच्या मागे आहेत.
विराट कोहलीपण लंडनला स्थायिक झालाय म्हणे.
शर्माजी दुबईत होऊ शकतील.
मग त्यात काय नवल आहे त्याला
मग त्यात काय नवल आहे त्याला बड्डे विश केले यात?
>>>>>>>>>
जगातील सर्वात उंच अशा दुबईतील बुर्ज खलिफा टॉवर वर 'Happy Birthday Shahrukh Khan' अशी अक्षरे झळकवत त्याला शुभेच्छा देणे याचे नवल न वाटणे यातच लपले आहे...
शाहरुखचे स्टारडम !
धाग्याचे शीर्षक
>>>>> याचे नवल न वाटणे यातच
>>>>> याचे नवल न वाटणे यातच लपले आहे...
तुमचे विचार इतरांवरती इम्पोझ करत तेच तेच बोलत रहा. आय टेक लीव्ह फ्रॉम धिस BS.
त्यादिवशी तुम्ही म्हणालात की
त्यादिवशी तुम्ही म्हणालात की तुम्ही शाहरुखचे दोन तीनच चित्रपट पाहिले आहेत. त्यातही एक पठाण.
आणि मी दोन तीन सोडून सगळे पाहिले आहेत.
मग आता मला सांगा शाहरुख बद्दल अधिकारवाणीने मी बोलू शकतो की तुम्ही
शाहरुखने जे अफाट काम केले आहे ते तुम्ही बघितलेच नाहीये मग कसे समजणार तुम्हाला त्याची जादू आणि त्याचे स्टारडम
तुम्हाला मी चित्रपटांची लिस्ट देतो. त्यातील काही चित्रपट बघा. आणि मग आपण पुन्हा बोलूया या विषयावर..
कदाचित तेव्हा तुम्ही सुद्धा शाहरुखच्या प्रेमात असाल
ऋन्मेष सॉरी टु हॅव्ह युस्ड
ऋन्मेष सॉरी टु हॅव्ह युस्ड टर्म बी एस. माय अपॉलॉजिज.
मला आवडते त्याचे काम.
असो.
सामो ओके इतके काही नाही त्यात
सामो ओके इतके काही नाही त्यात. पण तुम्ही काही चित्रपट खरेच बघा त्याचे. झाल्यास दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे पासून सुरुवात करा. आम्ही गेल्याच आठवड्यात पाहिला. आई आलेली तेव्हा.. मी, माझी लेक आणि माझी आई असे तिघे मिळून बघत होतो. आतून बायको आली आणि आम्हा तिघांना असे एकत्र पिक्चर बघताना बघून म्हणाली अरे वाह, दूरदर्शनचा पिक्चर बघत आहात असे फिल आले
वो तुमको मनाके या भगाकेही
वो तुमको मनाके या भगाकेही छोडेगा
भगानेके चांसेस बिहार निवडणुकांके बाद अभी ९९% हो गये
मी पाहिलेत शाखा चे ९०% सिनेमे
मी पाहिलेत शाखा चे ९०% सिनेमे. मला त्याची स्टाईल आवडते & शुन्या तून वर येणे ही भावते. पण मी त्याचे (इतरांच्या) डोक्यात सणक जाई पर्यंत कौतुक भलावण महानता ह्यांचे पोवाडे गात बसत नाही. त्याच्या हून श्रेष्ठ नट होतील & आहेतही.
क्रिकेटर, नट हे लोक देव नाहीत, आपापले काम करत आहेत ते आणि आपण ही.. कधी समजतील लोक!
त्याच्या हून श्रेष्ठ नट होतील
त्याच्या हून श्रेष्ठ नट होतील & आहेतही
>>>>>>>
हो आहेत. मलाही माहीत आहे
क्रिकेटर, नट हे लोक देव नाहीत, आपापले काम करत आहेत ते आणि आपण ही.. कधी समजतील लोक!
>>>>>
लोकं दगडाला हारफुले घालून पूजा करतात. त्यात देव नसतो. जगात मुळात देवच नाहीये. कोणी त्याला पाहिले नाहीये. कधी समजतील हे लोकं
देव ही एक संकल्पना आहे.
कोणी दगडात शोधते कोणी माणसात !
सचिन क्रिकेटचा देव आहे आणि शाहरुख बॉलीवूडचा देव आहे. कोणी त्यांना पूर्ण जगाचा देव बनवले नाहीये. तसेही देव पूर्ण जगाचा नसतोच म्हणा. प्रत्येक धर्माने आपापले देव वेगवेगळे ठरवले आहेत.
जर तुम्ही नास्तिक नसाल आणि एखादा देव मानत असाल, तर त्यालाही देव न मानणारे कित्येक जण या जगात इतर धर्मात असतील. पण म्हणून तुम्ही तुमचा देव मानणे सोडणार का?
शाहरुख ऋन्मेषच्या मते
शाहरुख ऋन्मेषच्या मते बॉलीवूडचा देव आहे …. हे जास्त योग्य वाक्य. कारण प्रत्येकाचे आपापले देव वेगळे असतात.
माझे नाव कश्याला त्या वाक्यात
माझे नाव कश्याला त्या वाक्यात. त्यापेक्षा ज्याच्यामते शाहरुख बॉलीवूडचा देव आहे त्याने ते वाक्य वापरावे ज्याच्यामते नाही त्याने वापरू नये.
उदाहरणार्थ सचिन क्रिकेटचा देव आहे म्हणताना कोणाच्या मते हे ठिगळ जोडायची गरज नसते. काहींच्या मते आहे तर काहींच्या मते नाही. ज्यांच्या मते नाही ते हे वाक्य बोलणारच नाहीत.
बाकी माझ्यामते तर शाहरुख पूर्ण ब्रह्मांडाचा देव आहे
इतका अदभुत मनुष्य मी दुसरा पाहिला नाही!
बरं ठीक. अदृष्य मते तर अदृष्य
बरं ठीक. अदृष्य मते तर अदृष्य मते.
प्रत्येकाचे आपापले देव वेगळे
प्रत्येकाचे आपापले देव वेगळे असतात.
>>>>
यावर मात्र सर्वांचेच एकमत व्हायला हरकत नाही.
तसेच माझी देव ही संकल्पना सुद्धा वेगळी आहे.
साधारणपणे असे म्हटले जाते की कोणालाही देव मानले की मग त्याच्याबद्दल काही वाईट साईट सहन होत नाही, त्याच्या चुका मान्य केल्या जात नाहीत.
पण माझ्या देवाच्या संकल्पनेत त्याला चुका करणे अलाउड आहे. कारण तो माणसातून आलेला आहे.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/28431?page=6#comment-5141572
काही म्हणजे काहीही बोलायचं!
काही म्हणजे काहीही बोलायचं!
Who is Vivek Obe Obe...
Who is Vivek Obe Obe... Okeraa?
घटं भिन्द्यात्पटं
घटं भिन्द्यात्पटं छिन्द्यात्कुर्याद्रासभरोहणम्।
येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत्॥
घडा फोडावा, कपडा फाडावा, गाढवावर स्वारी करावी, ज्या मार्गाने जमेल त्या मार्गाने माणसाने प्रसिद्ध व्हावे.
हे व्यंग्यात्मक सुभाषित स्पष्ट करते की प्रसिद्धीसाठी हपापलेले लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात.
2050 is too early, tbh.
2050 is too early, tbh.
प्रसिद्धीसाठी हपापलेले लोक
प्रसिद्धीसाठी हपापलेले लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात.>>
खरयं
+786
+786
शाहरुख सारखे कलाकार आपले कलागुण दाखवून कर्तृत्व गाजवून प्रसिद्ध होतात
तर कमाल खान सारखे त्याच्यावर टीका करून तोंडसुख घेऊन प्रसिद्ध व्हायला बघतात.
कोणाचा आदर्श घ्यायचा हे ज्याचे त्याने ठरवावे.
विवेक ओबेरॉय सध्या दुबईमध्ये
विवेक ओबेरॉय सध्या दुबईमध्ये एक रियल इस्टेट कंपनी चालवतो.
विवेक ओबेरॉय खरेच तसे बोलला
विवेक ओबेरॉय खरेच तसे बोलला आहे का हे चेक करा आधी लोकहो. नाहीतर उगाच चार पाने त्याच्या कौतुकात भरतील

Pages