Submitted by स्वाती_आंबोळे on 2 September, 2025 - 11:13
मूठभर जाडे पोहे धुवून निथळून घ्या.
इथे लिहिली आहे त्या कोशिंबिरीत हे पोहे घाला.
लागेल तसं दही, दूध, मीठ अॅडजस्ट करा.
हाकानाका! चूल न पेटवता पदार्थ तयार झाला आहे! पोट भरणार याची ग्यारेन्टी! 
हेल्थ भी, टेस्ट भी! असेच काकडीपोहेदेखील करतात.
नाव मीच दिलंय - सफरचंदू घातलेले पोहे ते चंदू पोहे!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तू एवढं कमी बोलशील वाटलं
तू एवढं कमी बोलशील वाटलं नव्हतं
(No subject)
इथे लिहिलेली कोशिंबीर करताना
इथे लिहिलेली कोशिंबीर करताना चूल पेटली आहे का कसं? ती तशी नसणे हे ही बॅडवर्डयाहृत आहे हे लक्षात घ्या.
नावात चंदू ऐवजी सफर का नाही घेतलं? मल्टिलिंग्वल जोक तयार होते ना!
चंदू अगदीच चंदू आहे हो! स्वच्छंदू पोहे म्हणा याला. जरा भारदस्त वाटेल. सफरचंदं स्वच्छ धुवून घ्या ची एक स्टेप अॅड करा की झालं.
'तिथे' वाचून या की! सफरचंदं
'तिथे' वाचून या की! सफरचंदं धुवून चूल न पेटवता कोशिंबीर केली आहे तिथे.
>>> सफर का नाही घेतलं? मल्टिलिंग्वल जोक तयार होते ना!
सणाला चाललं असतं का हे ठरवता येई ना. आता तू 'इर्शाद' म्हटलं आहेस तर तसं म्हणून बघते.
चंदू चांगले लागतील पण खरंच
चंदू
चांगले लागतील पण खरंच, छान आयडिया!
हे का सुचले नाहीत? मी करते
हे का सुचले नाहीत? मी करते नेहमीच.
चंदू
चंदू
लिहिण्याची कल्पकता आणि
लिहिण्याची कल्पकता आणि प्रतिसादातल्या कमेन्ट्स सगळेच एक से बढकर एक
टेस्टीच लागत असतील असे चंदू पोहे. काकडी पोहे आवडतात म्हणजे हे ही मला आवडतील
सफरचंदाला सफरचंदू केल्यावर
सफरचंदाला सफरचंदू केल्यावर पाकृ पण ज्ञानेश्वरी मराठीत हवी होती !
या दुव्यावर रिघावे
सकल साहित्य मेळवावे
मिसळूनी पोहे समरसावे
हेच ते चूलरहित चंदूपोहे
माधव एकदम!
माधव
एकदम!
माधव
माधव
चंदू पोहे >>> आदरानं काका
चंदू पोहे >>>
आदरानं काका म्हणाल तर सोनं मिळालं असतं
यात चिवड्याचे पातळ पोहे आवडतील मला जाड्या पोह्यांपेक्षा. दही-भातात काकडी चोचून घालतात तसं पण चालेल, फक्त उत्सव संपल्यावर करा म्हणजे सांडगी मिरच्या तळून, फोडणी-बिडणी लाड करता येतील.
हे खूपच सोप्पं आहे.
हे खूपच सोप्पं आहे.
मला पण यात सांडगी मिरच्या तळून घातलेल्या आवडतील.