Submitted by मॅगी on 29 August, 2025 - 02:52
"सरकारी प्रयोग यशस्वी झाला, बट वी फ*ड अप प्रिया!"
आणि तिने विस्मयचकित नजरेने त्याच्याकडे पाहिले.
"आम्ही पेशीपासून जीव तयार केला! होमो फ्युचरियन. आमची सगळ्यात मोठी जीत आणि हारसुद्धा... त्यांच्यात अमाप बुद्धी, राक्षसी ताकद आहे. थंडी, उष्णता, रेडिएशन, स्फोटके, रोग या सगळ्यापासून ते सुरक्षित आहेत. ते भावनाशून्य आहेत, त्यांची प्रजाती टिकेल हे एकच उद्दिष्ट.
आणि सगळ्यात मोठी चूक... ते अलैंगिक असून पुनरुत्पादन करतात. मूल वाढवण्यात माणसाचं आयुष्य जातं म्हणून त्यांना वाढायला फक्त आठवडा दिलाय. त्यांची संख्या वाढतच चाललीय.
आता ते आपल्याला जगायला असमर्थ समजून नष्ट करणार. फक्त काही आठवडे...
द एज ऑफ होमो-सेपियन्स इज ओव्हर."
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हाय टेक and लो लाईफ शशक !
हाय टेक and लो लाईफ शशक !
अर्थात आवडलेले.
आवडली आणि समजली पण. नाहीतर
आवडली आणि समजली पण.
नाहीतर यंदाच्या शशक डोक्यावरुन चालल्यात 
https://en.m.wikipedia.org
https://en.m.wikipedia.org/wiki/Life_(2017_film)
यांनी तुमची कथा ढापुन पिच्चर बनवलाय
धन्यवाद!
धन्यवाद!
टका, लिंक चुकीची आहे. मुव्ही शोधून बघते.
बघितली, बरीच वेगळी आहे कथा.
कैच्या कै.
कैच्या कै.
शशक मध्ये लिहिलेले सगळे internet वर किवा टेक्स्ट बुकात मिळेल, ह्या शशक मध्ये ते चपखलपणे वापरले आहे हे महत्वाचे.
टका, लिंक चुकीची आहे.>> हो
टका, लिंक चुकीची आहे.>> हो मीही गोंधळलो.
छान कथा आहे.
छान कथा आहे.
आवडली,
आवडली,
छान
छान
न जानामि विसर्जनम... असं नाव हवं का?
अमित, तो शेवट म्हणून अध्याहृत
अमित, तो शेवट म्हणून अध्याहृत आहे.
त्या नावामागे मला देवाला (creator) तारक म्हणून बोलावता येत नाही कारण मी स्वतःच creator आहे असा अर्थ आहे.
मस्त आयडिया.
मस्त आयडिया.
)
(पण सणावाराच्या कथेत फुल्या?!
मॅगी समजलं.
मॅगी
समजलं. 
फुल्या फुल्या आणि ऐन सणात देव क्रिएटर नाही ह्या अर्थाची कथा! शिव शिव.... आपलं .. ब्रह्मा ब्रह्मा ब्रह्मा!!!
रच्याकने: 'अहं ब्र्ह्मास्मि' पण नाव चालेल.
ब्रह्मा विष्णू महेश -- क्रिएटर, पालक आणि विनाशक.
हो, तेही शीर्षक चालेल.
हो, तेही शीर्षक चालेल.
ब्रह्मा ब्रह्मा
Frankenstein :|
Frankenstein
:|
आवडली कथा
आवडली कथा
सगळ्यांना धन्यवाद
सगळ्यांना धन्यवाद
छान कल्पना आहे.
छान कल्पना आहे.
ब्रह्मा विष्णू महेश -- क्रिएटर, पालक आणि विनाशक. >> छे छे! ब्रह्मा विष्णू महेश -- जनरेटर - ऑर्गनायझर - डिस्ट्रॉयर अर्थात G-O-D.
छान कथा.
छान कथा.
'टवाळ कार्टा' असा आयडी बघुन चुकून अगदी जुना धागा तर उघडला नाही ना असे वाटुन परत हेडरची तारीख बघितली
आजकाल असे आयडी घेत नाहीत लोक.
मस्त!
मस्त!
छान! मानव +१
छान!
मानव +१
मस्तच , आवडली !
मस्तच , आवडली !
धन्यवाद
धन्यवाद
छान आहे.
छान आहे.