
सध्या देशात सगळ्यांत जास्त गमतीजमती कोण करत असेल तर आपला निवडणूक आयोग. याची सुरुवात तशी बरीच आधी झाली आहे. पण आता त्यांचा गंमतीजमती करण्याचा वेग भलताच वाढला आहे आणि गंमतीजमतींची पातळीही अस्मानाला पोचली आहे. त्या गंमतीजमतींचा आढावा इथे घेऊयात.
मायबोलीकरांना विनंती : नुसत्याच टिप्पण्ण्या कर ण्या ऐवजी आयोगाच्या जुन्या गंमतीजमती इथे लिहा.
तसंच अशा गमतीजमती ७० वर्षांपासून होत होत्या आणि या गमतीजमती नाहीतच मुळी अशा प्रतिसादांचीही प्रतीक्षा आहेच.
तर पहिल्या तीन - चार गमतीजमती मतदानाच्या सीसीटीव्ही रेकॉर्डिंगबद्दल
१. पूर्वी निवडणुकीसंबंधीचा सगळा इले क्ट्रॉनिक रेकॉर्ड कुणालाही पाहायला मिळू शकत असे. केंद्र सरकारने गेल्या वर्षी या नियमात बदल करून उमेदवारांचे आणि मतदानाचे व्हिडियो रेकॉर्डिंग फक्त उमेदवारांनाच पाहता येईल. इतर कोणाला ते पाहायचे असेल तर न्यायालयाकडून तसा आदेश आणावा लागेल. हे फुटेज पाहिल्याने मतदान गुप्त राहणार नाही आणि ए आय चा वापर करून फेक नॅरेटिव्ह पसरवता येईल, असं कारण सांगितलं.
२ या जून महिन्यात आयोगाने राज्यातील निवडणूक अधिकार्यांना मतदानाचं रेकॉर्डिंग ४५ दिवसांनी नष्ट करण्याचे आदेश दिले.
३. माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी एका पत्रकार परिषदेत - काय करणार तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघून ? आणि रोज ८ तास फुटेज पाहिलं तरी सगळं बघायला ३६०० वर्षे लागतील . कशाला बघायचंय ते? ज्याला ते बघायचंय, त्याला हा प्रश्न विचारूया - अशी विधाने केली होती.
४ आजच्या पत्रकार परिषदेत सध्याचे मुख्य आयुक्त ज्ञानेश / ग्यानेश गुप्ता यांनी " आपल्या आयाबहिणींलेकींसह कोणा मतदाराचं सीसीटीव्ही फुटेज आयोगाने लोकांना दाखवावं का? - असा काळजाला हात घालणारा प्रश्न विचारला.
https://x.com/dm_patna/status
https://x.com/dm_patna/status/1986838129811333522
@dm_patna
सोशल मीडिया पर माननीय सांसद श्रीमती शाम्भवी के मतदान के पश्चात दोनों अंगुली पर स्याही के निशान लगे होने के संबंध में वीडियो प्रसारित हो रहा है। इस संबंध में 182-बाँकीपुर विधान सभा के मतदान केन्द्र सं.-61 संत पॉल्स प्राईमरी स्कूल, बुद्धा कॉलोनी (मुख्य भाग का उत्तरी कमरा) के पीठासीन पदाधिकारी से पृच्छा की गयी। उनके द्वारा स्पष्ट किया गया कि स्याही लगाने वाले मतदान कर्मी के द्वारा भूलवश दाहिने हाथ के अंगुली पर स्याही लगा दिया गया था। पीठासीन पदाधिकारी के हस्तक्षेप के पश्चात बांये हाथ के अंगुली पर भी स्याही लगायी गयी। यह स्पष्ट किया जा रहा है कि माननीय सांसद श्रीमती शाम्भवी ने 182-बाँकीपुर विधान सभा के मतदान केन्द्र सं0-61 संत पॉल्स प्राईमरी स्कूल, बुद्धा कॉलोनी (मुख्य भाग का उत्तरी कमरा) के मतदाता सूची क्रमांक 275 पर ही मतदान किया है।
मतदान कक्षातल्या प्रत्येक कर्मचार्याला एकच काम करायचं असतं. त्याचं त्याला प्रशिक्षण दिलं जातं. तिथलं सगळ्यात सोपं काम बोटावर शाई लावणं. त्यातही चुका होत असतील, तर बाकीची महत्त्वाची कामं कशी होत असतील? खासदार बाईंच्या दोन्ही हातांच्या बोटाला शाई लावली आहे. त्यांच्या वडिलांच्या उजव्या हाताच्या बोटाला शाई लावली आहे. आणि त्या वडिलांना इशारे करताहेत की डावा हात दाखवा.
इतर राज्यांतले भाजप नेते
इतर राज्यांतले भाजप नेते कार्यकर्ते आपण बिहारमध्ये जाऊन मत दिल्याचं स्वतःच सोशल मीडियावर पोस्ट करताहेत.
# migrant voters
वोटबंदी चा मुद्दा जोर धरू
वोटबंदी चा मुद्दा जोर धरू लागला की भटक्या कुत्र्यांचा विषय आपोआप वर येतो.
स्थलांतरित मजूर असतात तसे
स्थलांतरित मजूर असतात तसे भाजपचे स्थलांतरित मतदार असतात. बिहारमध्ये भाजपच्याच काही पदाधिकारी / कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्ट्समुळे हे उघड झालं. यातल्या काहींचे दोन एपिक आहेत.
ग्यानेश म्हणाला होता, एखाद्याचं नाव दोन ठिकाणी नोंदलं गेलं असेल, तरी त्याचा क्रिमिनल माइंडसेट असल्याशिवाय तो दोन ठिकाणी मतदान करणार नाही.
https://voters.eci.gov.in/ इथे वेगवेगळे फॉर्म्स आहेत.
नवीन मतदार नोंदणीच्या फॉर्ममध्ये स्पष्ट डिक्लरेशन आहे की पहिल्यांदाच मतदार म्हणून नोंदणी करतो आहे आणि माझं नाव अन्यत्र कुठे नोंदलेलं नाही. आता ज्याचं वय १८ पेक्षा खूप जास्त आहे अशी व्यक्ती पहिल्यांदा मतदार म्हणून नोंदणी करत असेल तर आयोगाने त्याचं नाव इ. वरून त्याची नोंद आहीच कुठे झालेली नाही, हे पडताळून पाहायला नको का?
पत्ता इ. बदलायच्या फॉर्ममध्ये आपला एपिक नंबरच द्यायचा आहे. म्हणजे त्या आधारे चुकून नवं मतदार ओळखपत्र दिलं जाण्याची शक्यता नाही.
तेव्हा आयोगच खरा कल्प्रिट आहे. आधीचे गुन्हे पाकिटमारी होती. एस आर ए हा दरोडा आहे.
The Election Commission of
The Election Commission of India (ECI) recently informed the Delhi High Court that the CCTV footage of Lok Sabha Elections 2024 is not longer in the custody of the seven District Election Officers (DEOs) in the national capital as the same stands destroyed.
डेटा स्टोर करायला जागा नाही, साधनं नाहीत की पैसा नाही? की डेटा उडवणंच गरजेचं होतं?
Booth level officers (BLOs)
Booth level officers (BLOs) involved in Special Intensive Revision of electoral roll in Kerala will strike work on Monday in protest over the death of a BLO by suicide allegedly due to work pressure.
Read more at: https://www.deccanherald.com/india/kerala/booth-level-officers-to-strike...
(No subject)
वेगवेगळ्या राज्यांत एस आय आर
वेगवेगळ्या राज्यांत एस आय आर साठी जुंपलेल्या अनेक बी एल ओ नी आत्महत्या केल्या . कामाचा ताण, चुकीच्या गोष्टी करण्यासाठी दबाव अशी कारणे दिली आहेत.
निवडणूक आयोगाचे स्वतःचे पूर्णकालीन कर्मचारी फार थोडे असतात. सरकारी व निमसरकारी सेवेतील शिक्षक, पोस्टमन, अंगणवाडी कर्मचारी, विजेच्या बिलांचं रीडिंग घेणारे , दाया . शाळांत माध्यान्ह भोजन देणारे अशा प्रकारचे लोक बी एल ओ म्हणून नेमले जातात. त्यांना आपल्या नेहमीच्या कामासोबत आयोगाचे काम करावे लागते.
A row erupted in Madhya
A row erupted in Madhya Pradesh’s Datia district after several persons reportedly linked to the BJP and the RSS were appointed as assistants to booth-level officers (BLOs) for the ongoing special intensive revision (SIR) of electoral rolls. The district administration later described the inclusion as an “inadvertent mistake” and initiated action to remove the names.
https://indianexpress.com/article/india/dm-says-mistake-after-names-link...
एकूण २२७ प्रभागांमध्ये ११ लाख
मुंबई मनपाच्या एकूण २२७ प्रभागांमध्ये ११ लाख दुबार नावे असल्याचे आढळून आले आहे. तर त्यापैकी काही नावे ही दुबार, तिबार नाहीत तर शंभर वेळाही आहेत. अशी ४ लाख नावे अनेक वेळा अनेक प्रभागांमध्ये असल्याचे आढळून आले आहे. सर्वाधिक दुबार नावे ही वरळी विधानसभा मतदारसंघातील एका प्रभागात असल्याचे आढळून आले आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी २० नोव्हेंबरला मतदार यादी जाहीर करण्यात आली. प्रारूप मतदार यादीवर २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना नोंदवण्यात येणार आहेत. तर ५ डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांना कोणतीच माहिती दिली जात नव्हती. त्याबद्दल मुंबई महापालिकेच्या वार्ताहर संघाने आक्षेप नोंदवल्यानंतर निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. राजकीय पक्ष हे मतदार यादीवर आरोप करीत असताना प्रशासनाने मात्र याबाबत गोपनीयता पाळली होती. अखेर मंगळवारी याबाबत सगळी आकडेवारी प्रशासनाला सादर करावी लागली.
दुबार नाव असलेल्या मतदारांकडून मतदान कुठे करणार याचे हमीपत्र घेण्यात येणार आहे.
ही बातमी येण्याआधीच आदित्य
ही बातमी येण्याआधीच आदित्य ठाकरेंनी याबद्दल आयोगाकडे तक्रार नोंदवली होती.
This afternoon, we called on the State Election Commission pointing out the absolutely disgraceful and unpardonable chaos in the draft electoral roll for the BMC.
We have demanded:
1) 21 days for suggestion/ objections, instead of 7 days
2) The Election Commission accept our objections in bulk
3) Activate the full strength of the EC to find out and correct the errors and vote fraud.
One Person must have only One Vote!
In the current draft voter list, while repeated voter name (twice/ thrice/ some even 7 times) have crossed a million.
---
याद्या तपासून तक्रारी नोंदवायला फक्त ७ दिवस. आता ही मुदत थोडी वाढवली आहे. याद्या मशीन रीडेबल फॉर्मॅट मध्ये नाहीत.
There are 26,319 large households (10+ voters registered in a house- some as large as 1000+ voters in a house) having 8,32,326 voters. This is a fraud, not an error.
Almost 7 lakh voters have no house numbers/ details on their name.
पुणे मनपाची निवडणूक अजून
पुणे मनपाची निवडणूक अजून जाहीर झाली नसली तरी मतदारयाद्यांवरून वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय.
मतदारयादीत 3 लाख दुबार मतदार असल्याचं खुद्द जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलं.
या लोकांनी दोन वेळा मतदान करू नये यासाठी पावलं उचलली जातील, पण ही नावं डिलीट करता येणार नसल्याचंही ते म्हणाले.
https://www.bbc.com/marathi/articles/cy0pr75n1eeo
आणि अशा पद्धतीने निवडणूक
आणि अशा पद्धतीने निवडणूक जिंकली की अंधभक्त उपहासाने म्हणतात, काही नाही आता विरोधक म्हणतील वोटिंग मशीन मध्ये घोळ आहे.
खरच वोटिंग मशीन, मतदारयाद्या सगळीकडे घोळ आहे पण ज्याचा हाती ससा तो पारधी
The Quint independently
The Quint independently analysed the draft voter list for Ward No. 5 in Nanded Waghala Corporation, which has 23,661 registered voters, and we found several anomalies.
Over 600 voters were registered at two NEET coaching institutes, and 3,587 entries listed 'Not Applicable' (NA) for addresses. Additionally, duplicate entries with bogus addresses were discovered.
(Before you proceed, a small appeal: At The Quint, we've been dedicated in our coverage of the Election Commission of India and discrepancies in voter rolls. Some of our stories came even before political parties took note of this issue. If you believe in our work, support us by becoming a member.)
At least 600 voters were registered using the addresses of two coaching institutes, IIB Career Institute and RCC Pattern Coaching. Nearly 400 registrations were linked to IIB, while over 200 were registered under RCC.
Dashrath Patil, MD and CEO of IIB Career Institute, told The Quint that these students had moved out long ago and were added to the voter rolls ahead of the 2024 Lok Sabha elections.
"These students are not here now. They were added as voters last year before the Lok Sabha elections," he said.
"The Collector at the time was given a target to enroll as many voters to the list as possible. Registration drives were held at coaching institutes and even in schools. These students don't live here now. Earlier too, nobody lived on the premises of the institute. Most of them had rental accommodation nearby," Patil added.
In India, a variety of documents, including Aadhaar cards, rental agreements, and utility bills, can serve as proof of address for voter registration.
The critical question is: what address proof was used for registration when these students were enrolled?
A Booth Level Officer (BLO) from the area confirmed that party functionaries often accompany officials during mass registration drives, creating immense pressure to meet targets and leaving little time for verification.
"Party functionaries accompany us during mass registration drives. There is immense pressure to register to everyone who shows up and very little time for verification," a Booth Level Officer (BLO) in the area explained.
"These voters must have brought their Aadhaar Cards. But if the Aadhaar had the address of their native place then they could have not have been registered on the rolls in Nanded. Hence, the address of the Institutes was used instead," he added. "From top to bottom, everybody wants to meet the targets."
The BLO added that names on the list are usually verified during Summary Revisions but no such verification has happened in Nanded since last year's Assembly elections.
Curious Case of Address 'Not Applicable'
In the list, over 3,500 entries had 'NA' marked against the address field. Several others had '0' and '-' written in front of it.
The Election Commission of India had previously explained that the address field is left blank in the case of people who do not have a house.
Even in that context, 3,500+ voters out of 23,000 not having a registered address creates leaves room for questions.
In several cases we also found bogus entries in the address field further emphasising on the poor shape of the voter list.
What Are The Authorities Saying?
When contacted, Rahul Kardile, Nanded District Collector, said he was unaware of these discrepancies.
"I wasn't aware of these discrepancies. If there are any problems with the voter list they will definitely be fixed before the elections. This is a huge corporation with thousands of voters. Such small discrepancies might arise from time to time. Regarding the students, Nanded is a coaching hub. It is possible that students were added to the rolls," he said.
खरच वोटिंग मशीन, मतदारयाद्या
खरच वोटिंग मशीन, मतदारयाद्या सगळीकडे घोळ आहे पण ज्याचा हाती ससा तो पारधी>> अंधे के हाथ बटेर लगने से वो शिकारी नही हो जाता...गैंडास्वामी!!!
सरन्यायाधीश म्हणतात बिहार एस
सरन्यायाधीश म्हणतात बिहार एस आय आर मध्ये ६५ लाख नावं कमी केली तरी फार कुणी त्याबद्दल आम्ही आहोत, पण नाव काढलं अशी तक्रार घेऊन आलं नाही.
मिलॉर्ड हा भारत आहे. नोटाबंदी होऊन काही वर्षे झाली तरी त्याचा पत्ता नसलेले आणि जुन्या नोटा असलेले लोक इथे मिळतात.
त्यातून तो बिहार आहे. शिक्षणात सगळ्यांत मागे. तिथले किती लोक अन्य राज्यांत - आसाम, पंजाब, केरळ, महाराष्ट्र गुजरातपर्यंत रोजगारासाठी जातत. त्यातल्या कितींना एस आय आर बद्दल कळलं असेल? कितींना त्यासाठी आणि तेवढ्यापुरतं परत येणं शक्य होतं?
तिथे असलेल्यातल्याच कितींना कळलं असेल? त्या बी एल ओंनी फॉर्म्स वाटले कधी आणि गोळा करायला गेले कधी? अजित अंजूमनी बी एल ओ एका ठिकाणी बसून स्वतःच फॉर्म भरत असल्याची आणि त्यांना प्रश्न विचारल्याची व्हिडियो बातमी केली होती. बी एल ओ मतदारांच्या नावावर सह्या करत होते. यावर आयोगाने स्पष्टीकरण दिलं की ते फॉर्म वर मृत किंवा जागा सोडून गेले असं लिहून सह्या करत होते. आयोगाने अजित अंजुम वर एफ आय आर टाकला.
अहमदाबाद - बी एल ओ म्हणून
अहमदाबाद - बी एल ओ म्हणून नेमलेल्या जवळपास २५० शिक्षकांचे धरणे Workload, threat from officials, server issues, anonymous calls at night
भक्तॉलॉजी - हे शिक्षक काँग्रेसच्या काळात नेमलेले असणार. ते राष्ट्रविरोधी आहेत आणि कामचुकार आहेत.
https://www.instagram.com/p
https://www.instagram.com/p/DSriJmbAtZ9/
तुमने व्होट किस को दिया?
मैंने तो ईव्हीएम को दिया.
अब उसकी मर्जी. वो जिस किसी को भी दे दे.
निवडणूक आयोगाने प. बंगालच्या
निवडणूक आयोगाने प. बंगालच्या मतदार याद्या प्रकाशित केल्या आहेत.
The rolls were uploaded not as searchable, machine-readable files, but as scanned PDF images, which are effectively photographs of printed pages. They cannot be searched. They cannot be meaningfully analysed. Every page resists scrutiny by design, which, in a moment of intense political contestation, raises a central question: who benefits when public data is made practically unusable?
The SIR required every voter to establish linkage to the 2002 electoral roll, either directly or through a relative. Voters were sorted into three groups: Mapped, Unmapped, and a newly introduced category: Logical Discrepancy.
On paper, this category captured mismatches in parental names, implausible age gaps, or inconsistencies in records. In practice, the triggers were often banal. Variations in transliteration, for example, “Mohammed” versus “Muhammad,” “Mondal” versus “Mandal”, routinely confused the ERONET software. Poor-quality scans of older rolls further undermined digital matching.
A voter could be flagged not because they were ineligible, but because software failed to recognise what any human reader would.
https://www.altnews.in/bengal-sir-the-wall-eci-built-around-electoral-da...
एस आय आर च्या नावाखाली
एस आय आर च्या नावाखाली मतदारांची नावे अंदाधुंदपणे उडवणे आता नवे राहिले नाही. आता तर सर्वोच्च न्यायालयानेही त्यासाठी पूर्ण सूट दिल्यासारखे आहे.
केरळ मध्ये निवडणूक आयोगाने भाजपचा शिक्का असलेलं एक सर्क्युलर चुक्कून सर्व राजकीय पक्षांना पाठवलं.
आता आयोगाचं हे आजचं ट्वीट पहा
Election Commission of India
@ECISVEEP
·
7h
चुनाव आयोग की तृणमूल कांग्रेस को दो टूक
पश्चिम बंगाल में इस बार चुनाव:
भय रहित,
हिंसा रहित,
धमकी रहित,
प्रलोभन रहित,
छापा रहित,
बूथ एवं सोर्स जामिंग रहित होकर ही रहेंगे
ECI's Straight-talk to Trinamool Congress
This time, the Elections in West Bengal would surely be :
Fear-free,
Violence-free,
Intimidation-free,
Inducement-free
and without any Chappa, Booth Jamming and Source Jamming.
https://x.com/ECISVEEP/status/2041740335609737657
निवडणूक आयोग आणि राजकीय पक्षातलं हे अद्वैत विलोभनीय आहे.
प. बंगाल भाजपचे नेते सुवेंदु
प. बंगाल भाजपचे नेते सुवेंदु अधिकारी म्हणताहेत की प. बंगाल मध्ये लोकसभा निवडणुका लोकशाही पद्धतीने झाल्या नाहीत. ४ ते ६ दरम्यान कॅमेरे बंद होते.
अमित शहा १५ दिवस प. बंगाल मधे
अमित शहा १५ दिवस प. बंगाल मधे तळ ठोकुन बसणार अशी बातमी वाचली
Just got off a call with an
Just got off a call with an Election Commission official who visited my home while I was out and said my home address for voting is not mapped to the 2002 electoral roll. They want to know what address I voted at prior to this and if I didn’t know that where my late father voted. She said they are doing this to clean up the rolls and check whether we are citizens. Welcome to SIR trauma Mumbai.
https://x.com/anuradhasays/status/2046908734212075853
आतापर्यंत आपण सुपात होतो. आता जात्यात जायची वेळ आली.
प.बंगाल ६५ निवड णूक अधिकार्
प.बंगाल ६५ निवडणूक अधिकार्यांचीच नावं मतदार यादीतून उडाली. त्यांच्याकडे एपिक आहे.
Election duty officers move Supreme Court saying they themselves are not on West Bengal #SIR List
Se Adv MR Shamshad: These are 65 petitioners who are on election duty. Their duty orders mention EPIC numbers. Now those numbers are deleted. Now the persons conducting elections cannot vote ! This is on the face arbitrary. Many not given reasons.
CJI: Make these arguments before the appellate tribunal. Let the tribunal look into it
Justice Bagchi: Appropriate orders will be passed by the tribunal .. this election yes perhaps they can't vote. The more valuable right to remain on the rolls shall be preserved.
आता भाजपच्या rhetoric नुसार हे बांग्लादेशी किंवा रोहिंगे असतील. निवड णूक आयोग बांग्लादेशी किंवा रोहिंग्यांना निवडणूक कर्मचारी म्हणून नेमतंय का?
मुस्लिम दहशतवादाच्या धाग्यावर एस आय आर ची भलामण वाचली होती , ती आठवली. जर जनगणनेला पुरेसा वेळ देता येतो, परिसीमनाला काही वर्षे लागतात, तर एस आय आर काही
महिन्यांतआठवड्यांत का उरकायची?भारताचा इयिहास जेव्हा केव्हा
भारताचा इयिहास जेव्हा केव्हा लिहिला जाइल तेव्हा ह्या माणसाला मानाचे स्थान दिले जाइल. का ? वाचा,
https://thewire.in/government/the-indian-state-versus-west-bengal-an-ele...
Pages