नमस्कार मंडळी,
कसे आहात?
तुम्हाला भेटून एक वर्ष लोटलं. या वर्षात मायबोलीवर अनेक घटना घडून गेल्या म्हणे.
आम्हाला खरेतर मायबोलीवरच रमायला आवडते पण जगभरात एवढ्या महत्वाच्या घडामोडी घडत होत्या की मायबोलीवरील घटनांवर लक्ष ठेवता नाही आले.
ते एक असो आता तुम्ही इथे आलाच आहात तर जरा भरभर सगळ्या अपडेट्स द्या पाहू.
पण हो अपडेट्स देताना त्या कंटाळवाण्या बातम्या सांगतात तसे नको. आपल्या मागच्या वर्षीच्या सुप्परहीट पद्धतीने द्या. त्याचे काय आहे ना, वर्षभर आपल्याला एवढी कामे असतात की खळखळून हसायला वेळच मिळत नाही. तुम्ही मागच्या वर्षी केलेल्या धम्माल मीम्स पाहून सगळे अगदी पोट दुखे पर्यंत हसलो होतो.
तर मग देताय ना आम्हाला अपडेट्स, मागच्या वर्षीचा मीम्सचा गंमतखेळ परत यावर्षी नव्याने सुरु करू या.
जे या वर्षी नवीनच आले आहेत ते मागच्या वर्षीच्या मीम्स https://www.maayboli.com/node/85605 इथे पाहू शकतात.
आणि हो मागच्या वर्षीप्रमाणेच मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.
१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
अमलताश
अमलताश
(No subject)
सगळेच भारी.
सगळेच भारी.

पंचायत आणि केयाचे
अध्याहृत त्यातकाय चालतं
ऋ चे अभिनानाचे क्षण भाग -१
ऋ चे अभिमानाचे क्षण भाग -१ आणि माबोकर्स

मूळ व्हिडिओ बघा.
https://youtu.be/D7felvV3JRc?si=4jy_HonKWrw491we
(No subject)
(No subject)
(No subject)
पाकृ स्पर्धेच्या सजावटीची
पाकृ स्पर्धेच्या सजावटीची तयारी करणारे काही जण

अरे काय धमाल चाललीय इथे. धागा
अरे काय धमाल चाललीय इथे. धागा बंद करावासाच वाटत नाही
सगळेच १ नं.
(No subject)
अरे काय धमाल चाललीय इथे. धागा
अरे काय धमाल चाललीय इथे. धागा बंद करावासाच वाटत नाही Lol सगळेच १ नं.>>>>>> खरंच
इम्न्ह्या, टॉम्या, चिक्या
इम्न्ह्या, टॉम्या, चिक्या म्हटल्यावर......

ऋतुराज
ऋतुराज
कीस पाडायला प्रवृत्त करणारा
कीस पाडायला प्रवृत्त करणारा वर्डक्लाऊड.
पुणे गटग वर इतर शहरातील
DJ वाले बाबू मेरा गाना चला दो
DJ वाले बाबू मेरा गाना लगा दो.....

चलो रे डोली उठाओ कहाऽऽर
(No subject)
ममोंची सिक्सर पाहिल्यावर
ममोंची सिक्सर पाहिल्यावर चिंतेत पडलेले मायबोलीकर

पुणे गटगला जायला न मिळाल्यावर
पुणे गटगला जायला न मिळाल्यावर मी..

पाककृतीच्या स्पर्धेत
पाककृतीच्या स्पर्धेत मनिमोहोर !
(No subject)
एखादा चांगला धागा 'भक्त' व
एखादा चांगला धागा 'भक्त' व 'अभक्त' ह्यांच्या सुंदोपसुंदीत गंडल्यावर वाचतांना होणारा मी!
एकाच वाचनात शशकचा अचूक अर्थ
एकाच वाचनात शशकचा अचूक अर्थ काढणारे आणि त्याकडे कौतुकाने पाहणारे उर्वरित मायबोलीकर
सुटलेत सगळे. आता ह्यावर एक
सुटलेत सगळे. आता ह्यावर एक मीम येवु द्या…
मायबोलीवरील मी कशी / कसा
मायबोलीवरील मी कशी / कसा हुशार म्हणवणारे.
वर्षानुवर्षे मायबोलीवर पडिक
मायबोलीवर पडिक असलेला मायबोलीकर,

ऋन्मेष , तुच का हा?
रात्रीचे अडीच वाजलेत तरी
रात्रीचे अडीच वाजलेत तरी ऑनलाइन आहे इथे म्हणजे मीच असेल
(No subject)
(No subject)
Pages