नमस्कार मंडळी,
कसे आहात?
तुम्हाला भेटून एक वर्ष लोटलं. या वर्षात मायबोलीवर अनेक घटना घडून गेल्या म्हणे.
आम्हाला खरेतर मायबोलीवरच रमायला आवडते पण जगभरात एवढ्या महत्वाच्या घडामोडी घडत होत्या की मायबोलीवरील घटनांवर लक्ष ठेवता नाही आले.
ते एक असो आता तुम्ही इथे आलाच आहात तर जरा भरभर सगळ्या अपडेट्स द्या पाहू.
पण हो अपडेट्स देताना त्या कंटाळवाण्या बातम्या सांगतात तसे नको. आपल्या मागच्या वर्षीच्या सुप्परहीट पद्धतीने द्या. त्याचे काय आहे ना, वर्षभर आपल्याला एवढी कामे असतात की खळखळून हसायला वेळच मिळत नाही. तुम्ही मागच्या वर्षी केलेल्या धम्माल मीम्स पाहून सगळे अगदी पोट दुखे पर्यंत हसलो होतो.
तर मग देताय ना आम्हाला अपडेट्स, मागच्या वर्षीचा मीम्सचा गंमतखेळ परत यावर्षी नव्याने सुरु करू या.
जे या वर्षी नवीनच आले आहेत ते मागच्या वर्षीच्या मीम्स https://www.maayboli.com/node/85605 इथे पाहू शकतात.
आणि हो मागच्या वर्षीप्रमाणेच मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.
१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
शशक चा अर्थ कळलेले मायबोलीकर
शशक चा अर्थ कळलेले मायबोलीकर
माझे मन , आठवलं का ?
सर्वांचे मीम्स भन्नाट.
धमाल मिम्स आहेत.
धमाल मिम्स आहेत.
Submitted by विशाखा-वावे on
Submitted by विशाखा-वावे on 27 August, 2025 >>>>
कोण क्रीती
कृती , किर्ती ऐकून आहे ..
Submitted by विशाखा-वावे on
Submitted by विशाखा-वावे on 27 August, 2025 >>>>
कोण क्रीती
कृती , किर्ती ऐकून आहे ..
(No subject)
(No subject)
वा! आला का धागा! आता खरे
वा! आला का धागा! आता खरे फटाके फुटणार ! निव्वळ धमाल मीम्स आहेत.
माझा हा एक प्रयत्न:

मिम्सचा धागा आल्यावर सर्व
मिम्सचा धागा आल्यावर सर्व मायबोलीकर...
निकु, शीघ्र मीम
निकु, शीघ्र मीम

ऋतुराज
'आप जैसा कोई' चित्रपटावरून मी
'आप जैसा कोई' चित्रपटावरून मी आणि अमित-

अस्मिता अमलताश...जबरी
अस्मिता

अमलताश...जबरी
(No subject)
अस्मिता
अस्मिता
माबोवरचा एकेकाळचा अभिजात
माबोवरचा एकेकाळचा अभिजात संवाद!
(No subject)
(No subject)
घरचे: काय ते दिवसभर मायबोलीवर
घरचे: काय ते दिवसभर मायबोलीवर पडीक असता?
अस्मिता..भन्नाट झालेत सगळेच
अस्मिता..भन्नाट झालेत सगळेच मिम्s
ऋतू राज
ऋतू राज
शशकाचा मूळ अर्थ कळल्यावर काही
शशकाचा मूळ अर्थ कळल्यावर काही मायबोलीकर....

ऋतूराज, अस्मिता, हर्पा मस्त
ऋतूराज, अस्मिता, हर्पा मस्त

अरे वा, मी अमिताभ सारखा दिसतो
अरे वा, मी अमिताभ सारखा दिसतो.
माझेमन
माझेमन
पाककृती स्पर्धा धाग्यावरील
पाककृती स्पर्धा धाग्यावरील चर्चा पाहून संयोजक....

सन्माननीय अपवादांनी स्वतःला
सन्माननीय अपवादांनी स्वतःला वगळावे
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
Pages