मायबोली गणेशोत्सव २०२४ स्पर्धा मतदान आणि निकाल

Submitted by webmaster on 20 September, 2024 - 22:25

मायबोली गणेशोत्सव २०२४ स्पर्धा मतदानाचे धागे

पाककृती - वन डिश मिल

https://www.maayboli.com/node/85777
प्रथम क्रमांकः- दाल चमन - धनि https://www.maayboli.com/node/85638
द्वितीय क्रमांक :- {mi_anu} https://www.maayboli.com/node/85617
तृतीय क्रमांक :- थेंगाई पाल सदम - {कविन} https://www.maayboli.com/node/85643

पाककृती - आरोग्यवर्धक पेय
https://www.maayboli.com/node/85778
प्रथम क्रमांकः- अमृतदूध - SharmilaR https://www.maayboli.com/node/85619
द्वितीय क्रमांक :- {नाचणीचे आंबील}" - {कविन} https://www.maayboli.com/node/85625
तृतीय क्रमांक :-
चॉको-नाच ड्रिंक [सहेली] https://www.maayboli.com/node/85668
कॅरट टॉमेटो ज्यूस .. मनीमोहोर https://www.maayboli.com/node/85692

पाककृती - चटण्या
https://www.maayboli.com/node/85779
प्रथम क्रमांकः- कांद्याची चटणी - ऋतुराज. https://www.maayboli.com/node/85745
द्वितीय क्रमांक :- भेंडीची चटणी... मनीमोहोर https://www.maayboli.com/node/85728
तृतीय क्रमांक :- आशिका https://www.maayboli.com/node/85733

शशक १
https://www.maayboli.com/node/85780
प्रथम क्रमांकः- सत्तांतर - अमितव https://www.maayboli.com/node/85641
द्वितीय क्रमांक :- दर्शन - अni https://www.maayboli.com/node/85731
तृतीय क्रमांक :- वेडा - रूपाली विशे - पाटील https://www.maayboli.com/node/85648

शशक २
https://www.maayboli.com/node/85781
प्रथम क्रमांकः- {हक्काचं अन्न} - {mi_anu} https://www.maayboli.com/node/85727
द्वितीय क्रमांक :- {पेला नेहमीच अर्धा रिकामा} - {मामी} https://www.maayboli.com/node/85694
तृतीय क्रमांक :- ब्लाईंड डेट - ऋन्मेऽऽष https://www.maayboli.com/node/85762

शशक ३
https://www.maayboli.com/node/85782
प्रथम क्रमांकः- {सर्वसिद्धीकर प्रभो}-{रीया} https://www.maayboli.com/node/85749
द्वितीय क्रमांक :- {फडशा}-{आशिका} https://www.maayboli.com/node/85672
तृतीय क्रमांक :- प्राक्तन - छल्ला https://www.maayboli.com/node/85690

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कधी पर्यंत मतदान करायचे आहे? मतदानासाठी भरपूर वाचावं लागणार आहे. अगदीच पहिल्या /दुसऱ्या दिवशी वाचलेले शशक आणि पदार्थ सोडता सगळं वाचायचं राहिलं आहे.

सगळ्या लिंक्स इथे संकलित केल्या आहेत हे बेस्ट :thumbs up: काही वाचायचं राहुन जाणार नाही.

मी सगळ्या ओळखीच्या लोकांना मत दिलंय>>>>

एका कॅटेगरीत एकच मत देता येतं पण प्रत्येकात ओळखीचे भरपुर असणार. सगळ्यांना देणं कसे जमवलेत ते गुपित फोडा.

हो, आणि त्यांनी काहीच लिहीलेलंही नाही. नाहीतर "मैं अपनी फेवरिट हूँ" असं काहीतरी असण्याची शक्यता होती Lol

ज्यांची पाटी कोरडी होती -म्हणजे ज्यांना एकही मत पडले नव्हते- त्यांना मी उत्तेजनार्थ मतदान केले.
एकही मत पडले नसेल तर किती वाईट वाटत असेल त्याचा अनुभव असल्यामुळे मी असे करतो. अजून पर्यंत जर कोणी मतदान केले नसेल तर प्लीज हा विचार करून मतदान करावे. Lol

मी ही कर्तव्य पार पाडलेले आहे.

मी सगळ्या ओळखीच्या लोकांना मत दिलंय.>> त्यांना कोणीच ओळखत नाही. म्हणजे कोणालाच मत दिलं नसणार. Happy>>>>>

त्यांचा वन वे ट्रफिक आहे, ते सगळ्यांना ओळखतात पण त्यांना कोणी ओळखत नाही. Happy

मतदान गुप्त ठेवायचं असतं तर्जनीने दिलं तर अंगठ्याला कळलं नाही पाहिजे. हा आता माझ्यासारखे काही असतात( वेट वेट वेट… कदाचित मीच एकटा आहे) जे एक आयडी वापरून हायर डायमेन्शन मध्ये जाऊन मल्टिपल मतदान करून परत या डायमेन्शन मध्ये येतात.

कोणाला किती मतं पडली आहेत ते मतदानाच्या आधी तुम्हाला दिसतं का केकु ? >>>ऑफकोर्सें. तुम्ही जरी मतदान केले नसेल तरी तुम्ही "रिझल्ट" वर टीचकी मारली कि तुम्हालाही दिसेल. आता "चटण्या " वर मी मतदान केलेले नाही कारण इथे सगळ्यांनाच चांगली मते पडलेली आहेत.

मी Amazon वरून स्वतःला एक गिफ्ट ऑर्डर केली आहे.
आमच्याकडे निकालावर विसंबून राहणे ही पद्धतच नाही.

मी Amazon वरून स्वतःला एक गिफ्ट ऑर्डर केली आहे.
आमच्याकडे निकालावर विसंबून राहणे ही पद्धतच नाही.>>><

मै अपने आपकी फेवरीट हु

अजून एक पद्धत. कुणावर अन्याय होऊ नये असे वाटत असेल तर चिठ्ठ्या टाकून जो क्रमांक येइल त्याला मतदान करा.
जाता जाता संयोजकांनी विचार करावा असे
The Supreme Court in September last year upheld the right of voters to reject all candidates contesting the elections, saying it would go a long way in cleansing the मायबोली system.
पटकन दिवे घ्या बर. Light 1

कुणावर अन्याय होऊ नये असे वाटत असेल तर चिठ्ठ्या टाकून जो क्रमांक येइल त्याला मतदान करा. >> कल्पना आवडली. लोकशाही की जय (हा प्रश्न नाहीये, तो की हिंदी की आहे).

सगळ्या शशक वाचल्या आज. काही ना काही वेगळेपण आणायचा प्रयत्न सर्वच कथांमध्ये दिसून येतो. त्यामुळे वाचकाला सुद्धा उत्साह राहतो. शशकचे हेच वैशिष्ट्य आहे. खूप छान लिहिल्या आहेत सर्वच. मी वरच्या सर्वच मतदानाच्या धाग्यांवर मतदान करून आलो.

सूचना
1.मतदान जाहीर झाल्यानंतर जे खडबडून जागे झाले असतील. त्यांच्या नवीन आयडीच्या रिक्वेस्टस मतदान संपल्यानंतरच विचारात घेतल्या जातील.

2. मत द्यायला गेल्यावर आधीच एक मत पडलेले असल्यास तुम्ही दिले का हे गावभर विचारू नये. कारण सगळेच होय म्हणतील आणि तुमचे स्वतःचे धरून दोनच्या पलिकडे मतं जाणार नाहीत.

3. वारंवार निकाल पाहू नये. पाहिलाच तर नीट आपलीच ओळ पहावी. घाईत पाहिल्यावर वरच्या आयडीला पडलेली चार मतं पाहून ह्रदयविकाराचा झटका येऊ शकतो.

4. निकालात टक्केवारीचा आकडा वेगळा आहे. ती पडलेली मतं समजून खूष होऊ नये. मतदान वाढले कि टक्केवारी पडलेल्या मतांपेक्षा कमी होऊ शकेल. अशा वेळी संतप्त विचारणा केल्यावर उत्तरे मिळणार नाहीत.

सूचना संपली.

5. मायबोली सदस्य हजारो संख्येने असताना मतदान तीन आकडीसुद्धा न होण्यामागची कारणे विचारू नयेत. (रोमात राहणे हाच खरा आनंद ह्याचे भान असू द्यावे)

पाककृती स्पर्धांचे विजेते :

वन डिश मिल :

प्रथम क्रमांकः- दाल चमन - धनि https://www.maayboli.com/node/85638
द्वितीय क्रमांक :- {mi_anu} https://www.maayboli.com/node/85617
तृतीय क्रमांक :- थेंगाई पाल सदम - {कविन} https://www.maayboli.com/node/85643

आरोग्यवर्धक पेय

प्रथम क्रमांकः- अमृतदूध - SharmilaR https://www.maayboli.com/node/85619
द्वितीय क्रमांक :- {नाचणीचे आंबील}" - {कविन} https://www.maayboli.com/node/85625
तृतीय क्रमांक :-
चॉको-नाच ड्रिंक [सहेली] https://www.maayboli.com/node/85668
कॅरट टॉमेटो ज्यूस .. मनीमोहोर https://www.maayboli.com/node/85692

चटण्या

प्रथम क्रमांकः- कांद्याची चटणी - ऋतुराज. https://www.maayboli.com/node/85745
द्वितीय क्रमांक :- भेंडीची चटणी... मनीमोहोर https://www.maayboli.com/node/85728
तृतीय क्रमांक :- आशिका https://www.maayboli.com/node/85733

शशक १
प्रथम क्रमांकः-
सत्तांतर - अमितव https://www.maayboli.com/node/85641
द्वितीय क्रमांक :- दर्शन - अni https://www.maayboli.com/node/85731
तृतीय क्रमांक :- वेडा - रूपाली विशे - पाटील https://www.maayboli.com/node/85648

शशक २

प्रथम क्रमांकः- {हक्काचं अन्न} - {mi_anu} https://www.maayboli.com/node/85727
द्वितीय क्रमांक :- {पेला नेहमीच अर्धा रिकामा} - {मामी} https://www.maayboli.com/node/85694
तृतीय क्रमांक :- ब्लाईंड डेट - ऋन्मेऽऽष https://www.maayboli.com/node/85762

शशक ३

प्रथम क्रमांकः- {सर्वसिद्धीकर प्रभो}-{रीया} https://www.maayboli.com/node/85749
द्वितीय क्रमांक :- {फडशा}-{आशिका} https://www.maayboli.com/node/85672
तृतीय क्रमांक :- प्राक्तन - छल्ला https://www.maayboli.com/node/85690

Pages

नवीन प्रतिसाद लिहा