मनातील सात शब्द ओळखा

Submitted by माबो वाचक on 24 August, 2024 - 11:53

या खेळामध्ये एका व्यक्तीने कोणतेही सात मराठी शब्द (तीन किंवा चार अक्षरी) खाली दिलेल्या सात चौकोनात भरायचे व एंटर च्या बटनावर टिचकी मारायची. हे ऍप त्या सात शब्दांची अक्षरे सुटी करून, विस्कळीत करून, लिंकमध्ये भरून ती लिंक तुम्हाला देईल. ही लिंक इतरांसोबत शेअर करायची, जेणेकरून ते लोक अक्षरे अदलाबदली करून तुमच्या मनातील सात गुप्त शब्द शोधू शकतील.
तुमच्या मित्रांबरोबर अक्षरे अदलाबदली खेळ खेळून मजा करा.

https://marathi-word-games.web.app/GuessSevenWords/GSW.html

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन (सर्व शब्द इंग्रजी असून देवनागरी मध्ये लिहिले आहेत. हा प्रयोग कसा वाटतो हे सांगा.) - https://tinyurl.com/3x8r9xe9
नविन इंग्रजी - https://tinyurl.com/yckwam6m

हे खेळ खेळल्यानंतर याच शब्दांनी शब्दशोध सुद्धा खेळता येतो . त्याची लिंक अदलाबदली खेळून झाल्यावर दिसते.

माबो वाचक यांच्या मनातील तीन अक्षरी मराठी शब्द ओळखा
वेळ - 02 मिनिटे, 29 सेकंद
प्रयत्न - 18
https://marathigames.in

MABO VACHAK यांच्या मनातील चार अक्षरी इंग्रजी शब्द ओळखा
वेळ - 02 मिनिटे, 08 सेकंद
प्रयत्न - 21
https://marathigames.in

Pages