मनातील सात शब्द ओळखा

Submitted by माबो वाचक on 24 August, 2024 - 11:53

या खेळामध्ये एका व्यक्तीने कोणतेही सात मराठी शब्द (तीन किंवा चार अक्षरी) खाली दिलेल्या सात चौकोनात भरायचे व एंटर च्या बटनावर टिचकी मारायची. हे ऍप त्या सात शब्दांची अक्षरे सुटी करून, विस्कळीत करून, लिंकमध्ये भरून ती लिंक तुम्हाला देईल. ही लिंक इतरांसोबत शेअर करायची, जेणेकरून ते लोक अक्षरे अदलाबदली करून तुमच्या मनातील सात गुप्त शब्द शोधू शकतील.
तुमच्या मित्रांबरोबर अक्षरे अदलाबदली खेळ खेळून मजा करा.

https://marathi-word-games.web.app/GuessSevenWords/GSW.html

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवल यांच्या मनातील सात शब्द ओळखा
वेळ - 02 मिनिटे, 31 सेकंद
प्रयत्न - 27
marathi-word-games.web.app

अवनी यांच्या मनातील सात शब्द ओळखा
वेळ - 02 मिनिटे, 46 सेकंद
प्रयत्न - 19
marathi-word-games.web.app

अवल यांच्या मनातील सात शब्द ओळखा
वेळ - 11 मिनिटे, 01 सेकंद
प्रयत्न - 22
marathi-word-games.web.app
क्या बात है खूप छान शब्द होते. फक्त शेवटचे एक विशेष नाम होते. पण मजा आली खेळायला.

अच्छा, परीक्षिताची ती कथा मला काही माहीत नाही. असो, कोणता शब्द माहित नव्हता तेही विसरलो. Lol

आजचं दैनिक अवघड होतं जरा : )
मजा आली

तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
26 ऑगस्ट, 2024
वेळ - 02 मिनिटे, 18 सेकंद
प्रयत्न - 18
marathi-word-games.web.app

२६ ऑगस्ट ८. २५ चं कोडं
माबो वाचक यांच्या मनातील सात शब्द ओळखा
वेळ - 02 मिनिटे, 45 सेकंद
प्रयत्न - 15
marathi-word-games.web.app
त्यातलं एक अक्षर बघून लगेच थीम लक्षात आली !
नाहीतर अवघड होतं.
थांकु शा खा !!

गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया!

माबो वाचक यांच्या मनातील सात शब्द ओळखा
वेळ - 00 मिनिटे, 41 सेकंद
प्रयत्न - 13
marathi-word-games.web.app

माबो वाचक यांच्या मनातील सात शब्द ओळखा
वेळ - 01 मिनिटे, 15 सेकंद
प्रयत्न - 15
marathi-word-games.web.app
एका नावामुळे पटकन समजलं. Lol
मस्त, Thankyou!

चौथ्या शब्दाबद्दल खात्री नव्हती.
डी. नारायण असावेत बहुतेक !
माबो वाचक यांच्या मनातील सात शब्द ओळखा
वेळ - 03 मिनिटे, 04 सेकंद
प्रयत्न - 21
marathi-word-games.web.app

कोडं सोडवायला जे करावं लागलं त्यासाठी ७ पैकी १ शब्द अगदी योग्य !
हरमायनी यांच्या मनातील सात शब्द ओळखा.
वेळ - 04 मिनिटे, 24 सेकंद
प्रयत्न - 27
marathi-word-games.web.app

झिलमिल यांच्या मनातील सात शब्द ओळखा
वेळ - 05 मिनिटे, 48 सेकंद
प्रयत्न - 24
marathi-word-games.web.app
सर्व शब्द बढीया होते. मजा आली.

कोडं सोडवायला जे करावं लागलं त्यासाठी ७ पैकी १ शब्द अगदी योग्य ! >>>> हाणामारी? Lol

चौथ्या शब्दाबद्दल खात्री नव्हती.
डी. नारायण असावेत बहुतेक >>>> हो बरोबर

Pages