मनातील सात शब्द ओळखा

Submitted by माबो वाचक on 24 August, 2024 - 11:53

या खेळामध्ये एका व्यक्तीने कोणतेही सात मराठी शब्द (तीन किंवा चार अक्षरी) खाली दिलेल्या सात चौकोनात भरायचे व एंटर च्या बटनावर टिचकी मारायची. हे ऍप त्या सात शब्दांची अक्षरे सुटी करून, विस्कळीत करून, लिंकमध्ये भरून ती लिंक तुम्हाला देईल. ही लिंक इतरांसोबत शेअर करायची, जेणेकरून ते लोक अक्षरे अदलाबदली करून तुमच्या मनातील सात गुप्त शब्द शोधू शकतील.
तुमच्या मित्रांबरोबर अक्षरे अदलाबदली खेळ खेळून मजा करा.

https://marathi-word-games.web.app/GuessSevenWords/GSW.html

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संजना यांच्या मनातील चार अक्षरी मराठी शब्द ओळखा
वेळ - 04 मिनिटे, 08 सेकंद
प्रयत्न - 23
https://marathi-word-games.web.app

क्या बात है. एकही काना मात्रा वेलांटी नसलेले सात शब्द. मजा आली.
लवकरच शब्दशोध नावाचा नवीन खेळ येत आहे, त्यात अक्षरांच्या ग्रिड मधून शब्द शोधून काढायचे आहेत.

अवनी यांच्या मनातील पाच अक्षरी मराठी शब्द ओळखा
वेळ - 05 मिनिटे, 18 सेकंद
प्रयत्न - 46
https://marathi-word-games.web.app

संगणक यांच्या मनातील पाच अक्षरी मराठी शब्द ओळखा
सोपे, वेळ - 01 मिनिटे, 44 सेकंद
✅✅✅✅✅✅✅
https://marathi-word-games.web.app

छान होते सर्व शब्द

अवनी यांच्या मनातील पाच अक्षरी मराठी शब्द ओळखा
वेळ - 03 मिनिटे, 29 सेकंद
प्रयत्न - 44
https://marathi-word-games.web.app

MABO VACHAK यांच्या मनातील पाच अक्षरी इंग्रजी शब्द ओळखा
सोपे, वेळ - 01 मिनिटे, 33 सेकंद
✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

मयुरी यांच्या मनातील चार अक्षरी मराठी शब्द ओळखा
वेळ - 04 मिनिटे, 23 सेकंद
प्रयत्न - 21
https://marathigames.in
छान होते मजा आली . थीम समजेपर्यंत वेळ लागतो , एकदा थीम समजली कि पटापट येतात . तरीही तिसरा शब्द मी पहिल्यांदाच ऐकतोय . त्याला काही पर्यायी नाव आहे का ?

संगणक यांच्या मनातील चार अक्षरी मराठी शब्द ओळखा
सोपे, वेळ - 01 मिनिटे, 00 सेकंद
✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

MABO VACHAK यांच्या मनातील सहा अक्षरी इंग्रजी शब्द ओळखा
वेळ - 03 मिनिटे, 08 सेकंद
प्रयत्न - 25
https://marathigames.in

माबो वाचक यांच्या मनातील तीन अक्षरी मराठी शब्द ओळखा
वेळ - 01 मिनिटे, 35 सेकंद
प्रयत्न - 16
https://marathigames.in

Pages