मनातील मराठी शब्द ओळखा

Submitted by माबो वाचक on 5 August, 2024 - 06:13

घेऊन आलोय एक नवीन खेळ. हा खेळ मराठी वर्डल सारखाच आहे, फरक इतकाच कि यात संगणकाऐवजी मानवाला गुप्त शब्द ठरवता येतो. म्हणजे, एका व्यक्तीने एक शब्द मनात धरायचा, येथे त्या शब्दाची लिंक मिळवायची. ही लिंक इतरांसोबत शेअर करायची, जेणेकरून ते लोक मराठी वर्डल खेळ खेळून गुप्त शब्द शोधू शकतील.

https://marathi-word-games.web.app/CustomWordleBuilder/CWB.html
खाली दिलेल्या फॉर्म मध्ये तुमचा शब्द लिहा, तुमचे नाव लिहा (नाव ऐच्छिक आहे. हे नाव खेळ खेळताना दिसेल.) आणि एंटर बटनावर क्लिक करा. ऍप तुम्हाला विशिष्ट लिंक तयार करून देईल. तयार झालेली लिंक तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तुमचे मित्र खेळ खेळून तुमच्या मनातला शब्द ओळखतील.

तुमच्या मित्रांबरोबर मराठी वर्डल खेळून मजा करा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संजना यांच्या मनातील तीन अक्षरी शब्द ओळखा
❌✅✅❌❌❌❌⚪⚪❌❌❌
❌✅✅✅❌✅❌❌❌❌❌❌❌❌
✅✅✅✅⚪✅❌
❌❌❌❌❌⚪
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

पान नंबर ८ वरचा छान पदार्थ! Lol

कविन यांच्या मनातील तीन अक्षरी शब्द ओळखा
❌❌❌❌
❌❌❌❌
⚪❌❌⚪
❌⚪✅⚪
❌✅✅✅
✅✅✅✅
marathi-word-games.web.app

अंजली यांच्या मनातील तीन अक्षरी शब्द ओळखा
❌❌❌❌
❌❌❌❌
❌⚪❌⚪
✅❌❌⚪
✅⚪❌❌
✅✅✅✅
marathi-word-games.web.app

माबो वाचक यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
⚪❌❌⚪❌❌❌❌
❌✅❌⚪❌❌❌
❌✅✅⚪❌⚪❌❌
✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

अंजली यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
❌⚪❌❌❌❌⚪❌❌❌❌
❌❌❌❌⚪❌❌❌❌❌❌❌
⚪❌❌❌❌❌
❌❌❌❌❌❌❌
❌❌❌❌❌❌
⚪✅⚪⚪✅⚪⚪
❌❌❌✅❌❌
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.

चांगला शब्द होता. मी उगाच शेवटी गोधळून अटेंप्ट वाढवला

कविन यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
❌❌⚪❌❌❌❌❌⚪❌❌❌
✅⚪❌❌❌❌❌⚪❌❌⚪
❌❌❌❌❌❌❌⚪
✅✅⚪⚪⚪❌
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

छान शब्द!

कविन चा शब्द शोधत शोधत माझं पानपराग पर्यंत नैतिक अधःपतन झालं.शब्द अतिशय सात्विक आणि छान होता मात्र.आज आलेली कोणाचीच कोडी सुटली नाहीत.बहुधा आज मन एकाग्र नाहीये.

धनुडी यांच्या मनातील तीन अक्षरी मराठी शब्द ओळखा
❌❌⚪⚪❌
⚪❌❌❌❌❌
❌❌❌⚪⚪
⚪⚪⚪❌❌❌❌
✅✅❌❌✅⚪
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

माबोवाचक इन्ग्रजी शब्द सुरु केल्यावर मराठीचे नियम बदलेत ना Proud म्हणजे नियम योग्यच आहेत पण आधी त्यात सूट राहून गेली होती आणि या सूटमुळेच मला शब्द ओळखायला जमायला लागले होते Lol आता जरा कठीण जाणार

सूट अशी होती - शब्द जरी ३-४-५ अक्षरी असला तरी ओळखताना ६ अक्षरे देता येत होती. त्यामुळे पहिल्या दोन प्रयत्नात जास्तीत जास्त अक्षरे + काना मात्रा वेलांटी जोडाक्षर आहे का वगैरे क्लिअर करता येत होते Proud

आता जरा कठीण जाणार>>> होय आजपासून ३ अक्षरी मनातील तर ३ च allowed करतंय .. ४ तर ४ च.. मीही आधी लांबडा शब्द टाकायचे जेणेकरून एकातच बरेच भरलेले असेल काना मात्रा व्यंजने वगैरे

कवीन आणि अंजली, बरोबर ओळखले. सुरुवातीला मला वाटले की शब्दसंख्येची अट ठेवली तर कदाचित कठीण जाईल, त्यामुळे लोक इकडे फिरकणार नाहीत. त्यात भरीस भर शब्दांची फोड केल्यामुळे विचित्र दिसणारे मात्रे. पण इंग्रजीची भर टाकताना असे वाटले की कमीत कमी शब्द संख्येची अट तरी असायला हवी म्हणजे अजून मजा येईल. तसेच मराठीमध्ये इंग्रजी प्रमाणे शब्दांची वैधता तपासता येत नाही, त्यामुळे तो नियम नाहीच.
या खेळामध्ये काठीण्य आणि सोपेपणा यांच्या मधला स्वीट स्पॉट पकडावा लागतो तरच खेळ मजेदार होतो.
आपल्या सूचना आणि अभिप्राय कळवत राहा. धन्यवाद.

जबरदस्त खेळ डेव्हलप (कस्टमाईझ) केलाय तुम्ही.मला मराठी शब्द बरेच आले नाही, पण खेळायला धमाल आली.
इंग्लिश खेळायला त्यामानाने कमी मजा येते.

https://tinyurl.com/5ut42p24
मला नेहेमी ३ अक्षरीच सुचतात!

मी शब्द विसरायच्या आत सोडवा .. नाहीतर वरती कोणाला स्वतःचा शब्द सोडवावा लागला तसे व्हायचे !! Lol

काहीतरी बग आहे.
अंजली, तुझा शब्द 3 अक्षरी मराठी आहे पण मला लिंकवर क्लिक केल्यावर 7 अक्षरी इंग्लिश शब्द ओळखा म्हणतंय.पण तो मी सर्व अटेम्प्ट संपवून चुकवला की उत्तर मराठी शब्द येतं.
माबो वाचक, एखादी कॅशे क्लिअर करायची राहिलीय का?
Screenshot_2024-08-14-13-50-46-382_com.android.chrome.jpg

धनुडी यांच्या मनातील तीन अक्षरी मराठी शब्द ओळखा
❌❌❌❌⚪❌⚪❌❌❌❌
❌❌⚪❌❌
⚪❌❌❌⚪
⚪❌⚪❌❌
❌✅❌✅
❌✅❌❌✅
❌✅❌❌✅
❌✅❌✅✅
marathi-word-games.web.app
छान होता शब्द , पण मला आला नाही .

जबरदस्त खेळ डेव्हलप (कस्टमाईझ) केलाय तुम्ही. >>> धन्यवाद
इंग्लिश खेळायला त्यामानाने कमी मजा येते. >>> खेळत रहा, तोही आवडू लागेल . इंग्रजीमध्येही दैनिक ५ व ६ अक्षरी प्रकार आहेत . त्यातले शब्द सोपे आहेत .

माबो वाचक यांच्या मनातील चार अक्षरी मराठी शब्द ओळखा
❌❌❌❌❌❌❌⚪
❌❌❌❌❌⚪❌⚪
❌❌❌❌
⚪❌❌❌❌❌
❌⚪❌❌
❌❌❌⚪❌❌❌❌
✅⚪⚪✅⚪
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

संजना यांच्या मनातील चार अक्षरी मराठी शब्द ओळखा
⚪❌❌❌❌❌❌
❌❌❌❌❌❌❌❌
✅❌❌❌❌❌❌❌
❌❌❌❌❌❌
✅✅⚪❌❌❌
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

Pages