मनातील मराठी शब्द ओळखा

Submitted by माबो वाचक on 5 August, 2024 - 06:13

घेऊन आलोय एक नवीन खेळ. हा खेळ मराठी वर्डल सारखाच आहे, फरक इतकाच कि यात संगणकाऐवजी मानवाला गुप्त शब्द ठरवता येतो. म्हणजे, एका व्यक्तीने एक शब्द मनात धरायचा, येथे त्या शब्दाची लिंक मिळवायची. ही लिंक इतरांसोबत शेअर करायची, जेणेकरून ते लोक मराठी वर्डल खेळ खेळून गुप्त शब्द शोधू शकतील.

https://marathi-word-games.web.app/CustomWordleBuilder/CWB.html
खाली दिलेल्या फॉर्म मध्ये तुमचा शब्द लिहा, तुमचे नाव लिहा (नाव ऐच्छिक आहे. हे नाव खेळ खेळताना दिसेल.) आणि एंटर बटनावर क्लिक करा. ऍप तुम्हाला विशिष्ट लिंक तयार करून देईल. तयार झालेली लिंक तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तुमचे मित्र खेळ खेळून तुमच्या मनातला शब्द ओळखतील.

तुमच्या मित्रांबरोबर मराठी वर्डल खेळून मजा करा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवल यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
❌↔️❌❌❌❌✅❌❌
↔️↔️↔️↔️❌❌❌❌❌❌❌❌↔️❌
↔️↔️↔️↔️❌↔️↔️❌
✅↔️↔️❌❌↔️↔️↔️↔️
✅↔️↔️↔️↔️↔️↔️↔️
✅↔️↔️↔️❌↔️✅
✅↔️↔️↔️↔️✅✅
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

अवल चा शब्द आला नाही.सर्व प्रयत्न नापास झाले.>> अग मग पुन्हा त्याच लिंक ला क्लिक करायचेस .. आता मी ठग झाले आहे या खेळात सो मोस्टली जमतंय
पण अवलचा आत्ताचा तसा कठीण होता नवीन/ कमी खेळणाऱ्यांसाठी

अनुकुल यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
↔️↔️❌↔️↔️↔️❌❌❌↔️❌❌
❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌
❌❌❌❌❌✅
❌↔️❌❌↔️❌↔️❌↔️↔️
❌❌↔️↔️↔️✅
✅✅✅↔️✅✅✅✅
✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

कठीण होता

छान शब्द होता अंजली यांचा. थोडा सोपा, थोडा अवघड. सुरवातीपासून मला बरोबर अक्षर मिळत गेली
अंजली यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
❌✅✅✅❌❌↔️❌
❌✅✅✅❌❌❌❌
❌❌✅✅↔️❌❌❌❌❌❌
✅✅✅✅❌↔️❌❌✅
✅✅✅✅✅❌✅✅✅
✅✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

अनुकुल यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
↔️✅❌❌↔️↔️❌↔️
❌↔️↔️❌↔️❌↔️❌❌❌↔️❌↔️
✅✅✅❌❌↔️❌❌↔️✅❌
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

अर्र कॉपी करायला विसरले अवल. पण शब्द महत्प्रयासाने सुटला तुझा Proud अजून चाचपडतच नियम आणि खेळ समजून घेत सोडवतेय मी त्यामुळे कधी जमतय कधी नाही.

अवल यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
❌❌❌❌❌❌❌↔️❌❌❌❌❌↔️
❌❌❌❌❌❌❌❌❌❌
❌❌❌❌❌❌
❌❌❌❌↔️❌
↔️❌❌❌❌❌
❌❌❌❌❌❌❌↔️❌❌
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

येथे दिलेले काही शब्द कमी प्रचलित आहेत, त्यामुळे माझ्यासहित काही मंडळींना ते सुटत नाहीत असे वाटते. त्यामुळे रसभंग होण्याची शक्यता आहे. शब्द ओळखायला खूप अवघड करणे हा हेतू नसून, खेळणाऱ्याला आणि शब्द देणार्यालाही मजा यावी हा हेतू असावा असे वाटते. त्यामुळे शब्द प्रचलित व सर्वाना माहित असलेला असेल तर मजा येईल. उदा. महाराष्ट्र , मुख्यमंत्री हे मी दिलेले शब्द. भाषिक शब्दच हवेत असे नाही , विशेषनामे सुद्धा देऊ शकतात - उदा . अमेरिका, मायबोली, इत्यादी
हेमावैम. धन्यवाद Happy

कविन यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
❌❌❌↔️↔️↔️
✅✅✅✅✅❌❌✅
✅✅✅✅✅❌❌✅❌
✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

खरं तर नेहमी वापरातले शब्दच देत होतो. पण बहुदा अवघड जाताहेत. ओके, सोपे करायचा प्रयत्न करुत

काहीतरी परत गडबड झाली माझी कॉपी करताना पण अवल तुझा ५ अक्षरी शब्द सोडवता आला. क्ल्यु मुळे सोपे झाले सोडवणे.

खरं तर नेहमी वापरातले शब्दच देत होतो>> हो हो तुम्ही सगळीजणं शब्द सोपेच देताय गं. माझ्यापुरते सांगायचे तर एक हॅन्ग यावा लागतो एखाद्या कोडे पद्धतीचा/नियमाचा तो मला येईल हळूहळू सरावाने चुकतमाकत. तोपर्यंत जरा जड जाईल (कधी फ्ल्युकने पहिल्या दोन अटेम्प्टमधे अक्षरे मिळाली तर सुटूनही जातेय) पण क्ल्यु असेल तर जरा दिशा मिळतेय हे नक्कीच

मी हिंट दिलेली. व्याकरण!! असो.
माझा शब्द कर्तरी होता. मला नाही वाटत तो कोड्यात, लिहीता येत असेल. परत बघायला हवे.

कविन यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
❌❌❌↔️❌❌❌❌
❌❌❌❌↔️
❌↔️✅❌❌↔️❌↔️❌
❌✅❌✅❌↔️❌
❌❌❌❌❌❌
✅❌❌❌❌❌
✅✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

मी हिंट दिलेली. व्याकरण!! असो.
माझा शब्द कर्तरी होता. मला नाही वाटत तो कोड्यात, लिहीता येत असेल. परत बघायला हवे.>>> मी ओळखला होता तुझा शब्द हिंटमुळेच

कविन यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
❌❌❌❌↔️❌❌✅❌❌❌↔️❌❌
❌❌❌❌❌✅↔️✅
↔️❌❌❌↔️↔️↔️
↔️❌❌↔️❌❌
↔️❌❌❌
✅✅✅✅✅✅↔️✅
✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

ओह सामोचा शब्द मिसलेला. हिंट असल्याने अन अक्षरं नेमकी मिळाल्याने सोपा गेला.

सामो यांच्या मनातील तीन अक्षरी शब्द ओळखा
✅❌↔️❌❌↔️
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

Pages