Submitted by माबो वाचक on 5 August, 2024 - 06:13
घेऊन आलोय एक नवीन खेळ. हा खेळ मराठी वर्डल सारखाच आहे, फरक इतकाच कि यात संगणकाऐवजी मानवाला गुप्त शब्द ठरवता येतो. म्हणजे, एका व्यक्तीने एक शब्द मनात धरायचा, येथे त्या शब्दाची लिंक मिळवायची. ही लिंक इतरांसोबत शेअर करायची, जेणेकरून ते लोक मराठी वर्डल खेळ खेळून गुप्त शब्द शोधू शकतील.
https://marathi-word-games.web.app/CustomWordleBuilder/CWB.html
खाली दिलेल्या फॉर्म मध्ये तुमचा शब्द लिहा, तुमचे नाव लिहा (नाव ऐच्छिक आहे. हे नाव खेळ खेळताना दिसेल.) आणि एंटर बटनावर क्लिक करा. ऍप तुम्हाला विशिष्ट लिंक तयार करून देईल. तयार झालेली लिंक तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तुमचे मित्र खेळ खेळून तुमच्या मनातला शब्द ओळखतील.
तुमच्या मित्रांबरोबर मराठी वर्डल खेळून मजा करा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अवल चा शब्द सोपा होता पण
अवल चा शब्द सोपा होता पण गंडला.
अवल यांच्या मनातील सहा अक्षरी
अवल यांच्या मनातील सहा अक्षरी शब्द ओळखा
✅❌⚪❌❌⚪❌❌⚪❌❌
✅✅❌❌⚪❌❌❌
✅✅⚪⚪❌❌❌
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
हुश्श. दमछाक केली या शब्दाने. या शब्दाचे विशेषण रूप बरेचदा वापरले जाते.
https://tinyurl.com/3dy2757y
https://tinyurl.com/3dy2757y
हा आहे माझा नवीन शब्द
सॉरी माबोवाचक
सॉरी माबोवाचक
हा शब्द काही महत्वाची अक्षरं सापडल्यामुळे आला. अन्यथा अवघड होता
माबो वाचक यांच्या मनातील सहा अक्षरी शब्द ओळखा
⚪❌❌✅❌❌⚪⚪⚪
⚪❌⚪⚪❌✅⚪❌
✅⚪❌⚪❌❌❌❌
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
https://tinyurl.com/3jcyzczd
https://tinyurl.com/3jcyzczd
चार अक्षरी
अवल यांच्या मनातील सहा अक्षरी
अवल यांच्या मनातील सहा अक्षरी शब्द ओळखा
❌⚪❌❌❌❌❌
✅✅❌❌❌❌✅
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
https://tinyurl.com/mry35662
https://tinyurl.com/mry35662
तीन अक्षरी शब्द
अवल यांच्या मनातील चार अक्षरी
अवल यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
❌❌❌❌⚪❌⚪⚪
❌⚪❌⚪❌❌
❌❌⚪❌⚪✅❌
❌❌⚪⚪⚪✅❌❌
✅⚪❌⚪❌❌
✅⚪❌❌⚪⚪❌❌
✅✅✅❌✅✅✅✅
✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
क्या बात है ! मस्त होता अवल यांचा शब्द . येणार नाही असे वाटत असताना अगदी शेवटच्या प्रयत्नात आला. खरे तर त्यापूर्वी एक प्रयत्न अगोदर यायला हवा होता.
सशब्द-सउत्तर दवंडी - https://tinyurl.com/yc5tyjym
संजना यांनी वर नवीन शब्द दिला आहे.
माबोवाचक धन्यवाद
माबोवाचक धन्यवाद

संजना भारी शब्द. वेगळी अक्षरं. मी वेगळ्या शब्दात अडकलेले, आता तोच देते
संजना यांच्या मनातील तीन अक्षरी शब्द ओळखा
❌❌❌⚪❌❌
❌❌❌❌❌❌❌❌❌
❌❌❌❌❌❌❌⚪❌
❌❌⚪❌❌⚪❌❌
❌✅❌❌⚪❌
⚪⚪⚪⚪❌❌❌⚪⚪
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
https://tinyurl.com/45xw888u
https://tinyurl.com/45xw888u
चार अक्षरी
काय भरधाव सुटलाय हा खेळ. मस्त
काय भरधाव सुटलाय हा खेळ. मस्त!!
अवल यांच्या मनातील चार अक्षरी
अवल यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
❌⚪❌⚪❌❌❌⚪⚪⚪❌
❌⚪⚪⚪⚪❌✅❌
❌✅⚪❌⚪⚪❌
❌✅✅❌⚪❌❌
❌✅✅❌⚪❌❌❌❌⚪
❌✅✅❌❌⚪❌❌
✅✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
मजेशीर शब्द
अंजली यांच्या मनातील तीन
अंजली यांच्या मनातील तीन अक्षरी शब्द ओळखा
❌✅❌❌
❌✅⚪❌❌
✅✅✅❌✅
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
हां ६ ऑगस्ट चा शब्द ओळखला( पान नं २ 16.50
छान होता संजना यांचा शब्द
छान होता संजना यांचा शब्द
हा घ्या माझा शब्द - https://tinyurl.com/4fbbpw3p
माबो वाचक यांच्या मनातील पाच
माबो वाचक यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा

❌❌❌❌❌❌❌❌⚪
❌❌⚪❌❌❌❌✅❌
❌⚪❌❌❌❌❌❌
❌⚪❌❌❌❌
❌❌❌❌❌
⚪✅⚪✅❌⚪
❌✅✅✅⚪⚪
✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
हुश्य
शब्दश: या खेळ आपल्याला .... करतो
तीन अक्षरी सोपा शब्दhttps:/
तीन अक्षरी सोपा शब्द
https://tinyurl.com/3um6uzn7
अवल यांच्या मनातील तीन अक्षरी
अवल यांच्या मनातील तीन अक्षरी शब्द ओळखा
❌❌❌❌❌⚪❌❌
❌✅❌❌❌
❌✅❌✅❌
❌✅❌✅⚪
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
छान होता शब्द .
अवल यांच्या मनातील तीन अक्षरी
अवल यांच्या मनातील तीन अक्षरी शब्द ओळखा
❌❌❌✅❌
❌✅❌✅❌
❌❌❌❌❌❌
❌❌❌❌❌❌
❌❌✅❌❌❌
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
अवल यांच्या मनातील तीन अक्षरी
अवल यांच्या मनातील तीन अक्षरी शब्द ओळखा
❌❌❌❌❌❌❌⚪❌❌❌❌❌⚪
⚪⚪❌❌❌❌❌❌❌
❌❌❌❌❌❌
❌❌❌❌❌❌
❌❌⚪❌❌❌
❌❌⚪❌❌❌
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
https://tinyurl.com/p8wtbhnd
https://tinyurl.com/p8wtbhnd ६ अक्षरी
कविन यांच्या मनातील सहा
कविन यांच्या मनातील सहा अक्षरी शब्द ओळखा
⚪⚪❌⚪⚪❌⚪⚪❌⚪❌
❌⚪⚪❌⚪⚪❌⚪❌⚪
⚪⚪⚪✅❌⚪⚪⚪⚪❌
⚪⚪⚪❌⚪⚪❌❌⚪❌
✅⚪⚪✅⚪❌⚪❌
✅⚪⚪✅⚪❌⚪⚪❌❌
✅❌❌✅✅✅✅✅✅✅✅
✅❌❌✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
शब्द होता की सोंग
जवळ पोहोचलो होतो पण आला नाही.
कविन यांच्या मनातील सहा
कविन यांच्या मनातील सहा अक्षरी शब्द ओळखा
⚪❌❌⚪❌⚪⚪⚪⚪⚪❌❌❌⚪❌❌
❌❌⚪❌❌❌⚪❌⚪❌❌
❌❌❌❌❌❌
❌❌❌❌❌❌
⚪✅⚪⚪⚪⚪⚪⚪❌❌
✅✅⚪✅✅✅✅⚪⚪⚪
✅✅⚪✅✅✅✅✅⚪⚪
✅✅⚪✅✅✅✅✅⚪✅⚪
marathi-word-games.web.app
उत्तर नाही आलं थोडक्यासाठी हुकलं पण छान शब्द
https://tinyurl.com/46n6w4vr
https://tinyurl.com/46n6w4vr
हा माझा ३ अक्षरी
अंजली यांच्या मनातील तीन
अंजली यांच्या मनातील तीन अक्षरी शब्द ओळखा
❌❌❌❌❌❌⚪❌❌❌⚪❌❌❌❌⚪
❌⚪✅✅❌❌❌
⚪⚪⚪❌❌⚪❌
⚪⚪✅✅
✅✅✅✅
marathi-word-games.web.app
https://tinyurl.com/54pedt37
https://tinyurl.com/54pedt37 ३ अक्षरी
कविन यांच्या मनातील तीन
कविन यांच्या मनातील तीन अक्षरी शब्द ओळखा
❌⚪✅✅
✅✅✅✅
marathi-word-games.web.app
तुक्का मास्टर झाले मी
https://tinyurl.com/2hadzbt5
https://tinyurl.com/2hadzbt5
माझा ६ अक्षरी .
अंजली यांच्या मनातील सहा
अंजली यांच्या मनातील सहा अक्षरी शब्द ओळखा
⚪⚪❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌
⚪❌❌❌❌❌❌❌❌❌
❌❌❌❌❌❌
❌❌❌❌❌❌
⚪❌❌❌⚪❌
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
https://tinyurl.com/4ebmksk2
https://tinyurl.com/4ebmksk2 ५ अक्षरी
कविन यांच्या मनातील पाच
कविन यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
❌⚪❌❌❌❌❌❌❌⚪❌
✅❌❌⚪❌❌✅❌❌❌⚪❌❌❌
✅⚪✅❌❌❌❌⚪❌
❌❌⚪❌❌❌
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
मस्त शब्द!
Pages