Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48
आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.
रतन टाटा, अतुल परचुरे
रतन टाटा, अतुल परचुरे
अतुल परचुरे यांना श्रद्धांजली
अतुल परचुरे यांना श्रद्धांजली.
त्यांनी अनेक नाटकातून कामे केली होती. मला त्यांची आवडलेली "बिल्लू" मधील आणि "काका किश्याचा" या नाटकातील भूमिका.
वाईट वाटले.
दिल्ली विद्यापीठातील माजी
दिल्ली विद्यापीठातील माजी प्राध्यापक जी एन साईबाबा यांचे निधन. शरिराने ते ९०% विकलांग होते, सतत व्हीलचेअरवर असायचे- नक्षल चळवळीशी संबंध असल्याचा आरोपावरुन त्यांना UAPA लावला होता, अनेक वर्षे तुरुंगांत होते. उच्च न्यायालयांत आरोप टिकले नाही आणि दहा वर्षानंतर मुक्त करावे लागले होते.
https://indianexpress.com/article/explained/explained-law/saibabas-decad...
अभिनेते अतुल परचुरे यांना
अभिनेते अतुल परचुरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
मुंबईतील रुपारेल
मुंबईतील रुपारेल महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, मुंबई विद्यापीठाचे माजी उप-कुलगुरु, आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. अशोक प्रधान यांचे निधन.
मी रुपारेल मध्ये असताना प्रधान सर आम्हाला Statistics शिकवायचे. रिटायरमेंट नंतर कल्याण मध्ये बर्याच सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय होते.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली -^-
सौम्य व्यक्तिमत्त्व होतं अगदी
सौम्य व्यक्तिमत्त्व होतं अगदी त्यांचं. श्रद्धांजली!
अभिनेते अतुल परचुरे यांना
अभिनेते अतुल परचुरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
मराठीतील पहिल्या पूर्ण् वेळ
मराठीतील पहिल्या पूर्ण् वेळ महिला पत्रकार नीला उपाध्ये
डॉ वि ना श्रीखंडे - - यांचं ' आणि दोन हात' हे पुस्तक आकाशवाणीवरून ऐकलं होतं.
मंगेश कुलकर्णीhttps://www
मंगेश कुलकर्णी
https://www.loksatta.com/sampadkiya/columns/mangesh-kulkarni-biography-a...
ओह!
ओह!
दूरदर्शनवरच्या ‘स्मृतिचित्रां’त बालकवींचं काम केलं होतं ना त्यांनी?
तसंच नाना पाटेकरच्या ‘प्रहार’मधली गाणी (धडकन जरा रुक गयी है) त्यांनी लिहिली होती.
किती टॅलन्टेड बंधुद्वय!
नाटकांबद्दल माहिती होती पण
नाटकांबद्दल माहिती होती पण इतक्या सार्या चित्रपटांच्या कथा/ पटकथा लिहिलेल्या आणि ते दिलीप कुलकर्णींचे बंधू होते माहित न्हवतं.
श्रद्धांजली.
निला उपाध्ये म टा पत्रकार
निला उपाध्ये म टा पत्रकार असल्याने लहानपणापासून त्यांचं लेखन वाचलं आहे, श्रद्धांजली.
मंगेश कुलकर्णीही पूर्वीपासून माहिती असल्याने फार वाईट वाटलं, अभिनयही करायचे ते, श्रद्धांजली.
जागतिक पातळीवर कार्यरत
जागतिक पातळीवर कार्यरत असलेल्या भौतिक शास्त्रज्ञ, भारतीय विज्ञान संस्थान येथील प्राध्यापिका, पद्मश्री, रोहिणी गोडबोले
वीणा देव __/\__
वीणा देव __/\__
त्यांचे अभिवाचनाचे कार्यक्रम आवडले होते.
रोहिणी गोडबोले, वीणा देव
रोहिणी गोडबोले, वीणा देव दोघींना श्रद्धांजली
.
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
त्यांचे वाचन आणि स्फुट लेखही आवडायचे. लाघवी व्यक्तिमत्त्व होतं.
स्पेनमधे काही भागांत आठ
स्पेनमधे काही भागांत आठ तासांत वर्षभरातला पाऊस झाला. पुरामुळे १५५ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे
, अजूनही अनेक लोक बेपत्ता आहेत.
https://www.bbc.com/news/articles/czxrnlld95zo
रोहित बाल - फॅशन डिझायनर.....
रोहित बाल - फॅशन डिझायनर.....
झाशी ( उत्तर प्रदेश ) येथे
झाशी ( उत्तर प्रदेश ) येथे महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजच्या neonatal ICU विभागांत लागलेल्या भीषण आगीत दहा नवजांत बाळांचा मृत्यू झाला
.
हे देवा! _/\_ पूर्वीच्या
हे देवा! _/\_ पूर्वीच्या काळात लोकं कल्पनाही करू शकली नसती अशा भीषण घटना आजच्या काळात घडत आहेत
अरेरे काय झालं असेल त्या
अरेरे काय झालं असेल त्या आईवडीलांना
आई ग्ग!!!
अतिशय दुःखद! काही काळापूर्वी
अतिशय दुःखद! काही काळापूर्वी गोंदियात व कोविडमध्ये कांजुरमार्गला ही अशाच घटना घडल्या होत्या. या घटना वाचल्या की प्रचंड राग कम वैफल्य येतं. निओ नॅटल आयसीयुमध्ये ठेवलेली मुलं आधीच तोळामासा प्रकृतीची. आणि कुठल्याही आयसीयुमध्ये कायम एक डॉ व नर्स तैनात असते ना? एवढी आग लागेपर्यंत कुणाचं लक्ष नाही जात? तिथे असणाऱ्या ऑक्सिजन सप्लायमुळे आगीचा धोका नेहमीच असणार तर काही प्रोटोकॉल का नसतो बनवलेला?
अरेरे एकेक घटना वाचून सुन्न
अरेरे एकेक घटना वाचून सुन्न व्हायला झालंय. नवजात बालके आईगं.
कसले प्रोटोकॉल नी कसले काय…
कसले प्रोटोकॉल नी कसले काय… सर्वच बाबतीत पुर्णपणे बेफिकीर वृत्ती, वरपासुन खालपर्यंत..
यात म्हणे नर्स ओक्सिजनची नळी काडेपेटीने तापवत होती आणि आग लागुन ओक्सिजनमुळे क्षणार्धात सर्वत्र पसरली. ती हे रोजच करत असणार, आपण काय करतोय याची जाणीव शुन्य. तेवढी अक्कल नसावीच आणि स्टाफला सुरक्षेचे ट्रेनिंग द्यावे, सुरक्षा यण्त्रणा अपेक्षेप्रमाणे सुरु आहे का ह्याचा अकाऊंट ठेवणे ही अक्कल मॅनेजमेंटला नसावी. सगळे रामभरोसे.
१८ जणांसाठी सोय होती तिथे ५४ अर्भके होती असेही वाचले.
निष्पाप जीव जात राहतात. थोडे दिवस चौकशी होते. इतर हॉस्पिटल्सना आपली यंत्रणा तरी ठिक आहे का हे तपासायची बुद्धीही होत नाही.
हतबल! काय ही बेफिकिरी! :रागः
हतबल! काय ही बेफिकिरी! :रागः
https://indianexpress.com
https://indianexpress.com/article/cities/ahmedabad/surat-hospital-sealed...
अशी हाॅस्पिटलस असतिल तर अजून अपेक्षा काय ठेवायची
ओक्सिजनची नळी काडेपेटीने
ओक्सिजनची नळी काडेपेटीने तापवत होती

नक्षत्रांचे देणे फेम गायक
नक्षत्रांचे देणे फेम गायक मुकुंद फणसळकर यांचे आज निधन झाले आहे .
सलील कुलकर्णीची पोस्ट वाचल्यावर समजलं . योगायोग म्हणजे रविवारीच ताईशी या गायकाबद्दल बोलणं झालं होतं .
कुर्ला येथे बेस्ट बसच्या
कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातामधे किमान पाच लोकांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाले आहेत.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
https://www.esakal.com/mumbai/kurla-bus-accident-incident-cctv-footage-v...
फार वाईट दुर्घटना , सात जण
फार वाईट दुर्घटना
, सात जण मृत असं मगाशी न्युज चॅनेलवर बघितलं.
Pages