शब्दखेळांच्या यादीमध्ये दोन नवीन खेळांची भर टाकली आहे.
marathi-word-games.web.app
१) अदलाबदली खेळ
या खेळात ७ शब्द निवडले जातात व त्यांची अक्षरे विस्कळीत करून सादर केली जातात. खेळ खेळणाऱ्याला ती अक्षरे योग्य ठिकाणी आणून मूळ शब्द तयार करायचे आहेत. सर्व शब्द तीन किंवा चार अक्षरी आहेत व आडवे आहेत. अक्षरांची जागा बदलण्यासाठी कोणतेही दोन चौकोन निवडून त्यांच्या अक्षरांची अदलाबदली करता येते. चौकोन निवडण्यासाठी त्याच्यावर टिचकी मारा. पहिला चौकोन निवडल्यानंतर त्याच्याभोवती काळी सीमा दिसते. दुसरा चौकोन निवडल्यावर त्यांच्या अक्षरांची अदलाबदल होते. अक्षर योग्य जागी आल्यावर चोकोनाचा रंग हिरवा होतो. सुरुवातीला काही अक्षरे योग्य जागी बसविली आहेत. योग्य जागी असलेले अक्षर हलवीता येत नाही.
कमीत कमी वेळेत व कमीत कमी प्रयत्नांत सर्व मूळ शब्द तयार करणे हे या खेळाचे उद्दिष्ट आहे. संपूर्ण खेळ खेळून झाल्यावर दवंडी पिटविता येईल. त्यासाठी लाऊडस्पीकर च्या बटनावर टिचकी मारा. दवंडी क्लिपबोर्ड ला कॉपी केली जाईल.
हा खेळ दैनिक आहे - म्हणजे दररोज ७ शब्दांचा एकच संच असेल व तो सर्वांना समान असेल.
२) सरकती अक्षरे खेळ
या खेळात तीन किंवा चार शब्द निवडले जातात व त्यांची अक्षरे विस्कळीत करून सादर केली जातात. खेळ खेळणाऱ्याला ती अक्षरे योग्य ठिकाणी आणून मूळ शब्द तयार करायचे आहेत. सर्व शब्द आडवे आहेत. अक्षराचा चौकोन ढकलत योग्य जागी न्यायाचा आहे. त्यासाठी एक चौकोन रिकामा आहे. रिकाम्या चौकोनाच्या शेजारील कोणत्याही चौकोनाला टिचकी मारा. मग तो चौकोन रिकाम्या जागी येईल. अश्या प्रकारे तो चौकोन सरकवत योग्य जागी न्यायाचा आहे.
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 1
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 1 एप्रिल, 2026
वेळ - 00 मिनिटे, 20 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 1 एप्रिल, 2026
वेळ - 02 मिनिटे, 43 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 1 एप्रिल, 2026
वेळ - 02 मिनिटे, 44 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
2 एप्रिल, 2026
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySwapper
दैनिक मराठी शब्दशोध
दैनिक मराठी शब्दशोध
2 एप्रिल, 2026
✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySearch
दैनिक पाच अक्षरी मराठी
दैनिक पाच अक्षरी मराठी शब्दवेध 2 एप्रिल, 2026
वेळ - 01 मिनिटे, 23 सेकंद
❌❌✅✅❌❌❌❌✅❌✅✅
https://marathigames.in
दैनिक सहा अक्षरी मराठी शब्दवेध 2 एप्रिल, 2026
वेळ - 01 मिनिटे, 21 सेकंद
❌✅✅❌❌❌❌✅✅✅
https://marathigames.in
दैनिक इंग्रजी शब्दवेध 2 एप्रिल, 2026
वेळ - 02 मिनिटे, 16 सेकंद
❌❌✅❌❌✅❌✅❌✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
6 एप्रिल, 2026
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySwapper
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 6 एप्रिल, 2026
❌❌❌❌
❌❌❌❌❌
✅❌⚪❌
✅✅✅✅❌❌❌
✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 7 एप्रिल, 2026
❌❌❌❌❌❌
❌✅❌❌
❌✅❌❌❌
❌✅⚪❌❌
❌✅⚪❌❌
⚪✅❌✅❌
✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
7 एप्रिल, 2026
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySwapper
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 7
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 7 एप्रिल, 2026
वेळ - 00 मिनिटे, 17 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 7 एप्रिल, 2026
वेळ - 00 मिनिटे, 55 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 7 एप्रिल, 2026
वेळ - 01 मिनिटे, 56 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 8 एप्रिल, 2026
❌❌❌⚪❌
❌✅❌❌
❌✅⚪❌
✅✅❌✅⚪
✅✅❌✅❌
✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 8 एप्रिल, 2026
❌❌❌⚪❌❌
✅❌❌❌❌❌✅❌
✅⚪❌⚪❌⚪✅
✅⚪⚪❌❌✅
✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक पाच अक्षरी इंग्रजी शब्दखेळ 8 एप्रिल, 2026
❌❌❌❌❌
✅❌⚪⚪❌
✅❌⚪❌✅
✅✅✅⚪❌
✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक सहा अक्षरी इंग्रजी शब्दखेळ 8 एप्रिल, 2026
❌✅❌❌⚪❌
❌✅⚪❌⚪❌
✅✅✅❌❌✅
❌✅⚪⚪⚪⚪
✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मराठी शब्दशोध
दैनिक मराठी शब्दशोध
8 एप्रिल, 2026
✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySearch
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 9 एप्रिल, 2026
❌⚪⚪❌❌❌⚪
❌❌❌✅⚪✅
✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक चार अक्षरी मराठी
दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 9 एप्रिल, 2026
❌⚪❌❌❌⚪❌❌
⚪⚪⚪⚪❌❌⚪
❌❌❌⚪❌❌⚪
✅⚪❌❌⚪⚪⚪
✅⚪⚪⚪❌❌❌
✅✅⚪⚪❌⚪⚪❌
✅✅⚪✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक पाच अक्षरी इंग्रजी शब्दखेळ 9 एप्रिल, 2026
⚪❌❌❌⚪
✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक सहा अक्षरी इंग्रजी शब्दखेळ 9 एप्रिल, 2026
❌❌⚪❌❌❌
❌❌❌✅❌❌
⚪❌⚪❌⚪❌
✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
9 एप्रिल, 2026
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySwapper
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 13
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 13 एप्रिल, 2026
वेळ - 00 मिनिटे, 14 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 13 एप्रिल, 2026
वेळ - 01 मिनिटे, 00 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 13 एप्रिल, 2026
वेळ - 02 मिनिटे, 50 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅❌
https://marathigames.in
बऱ्याच दिवसांनी खेळलो.
बऱ्याच दिवसांनी खेळलो.
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 29 एप्रिल, 2026
❌❌❌✅❌❌❌❌❌❌❌
❌✅✅❌❌
❌⚪⚪❌
✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 29 एप्रिल, 2026
⚪❌❌❌❌
❌⚪❌❌❌❌❌
❌⚪✅✅
✅❌✅✅❌
✅❌✅✅✅
✅❌✅✅✅
✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
29 एप्रिल, 2026
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySwapper
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 29
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 29 एप्रिल, 2026
वेळ - 00 मिनिटे, 10 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 24
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 24 ऑगस्ट, 2026
वेळ - 00 मिनिटे, 15 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
धागा वर काढण्यासाठी
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 25
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 25 ऑगस्ट, 2026
वेळ - 00 मिनिटे, 19 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 26
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 26 ऑगस्ट, 2026
वेळ - 00 मिनिटे, 13 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 26 ऑगस्ट, 2026
वेळ - 01 मिनिटे, 00 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 26 ऑगस्ट, 2026
वेळ - 02 मिनिटे, 14 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 29
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 29 ऑगस्ट, 2026
वेळ - 00 मिनिटे, 34 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 29 ऑगस्ट, 2026
वेळ - 00 मिनिटे, 45 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 29 ऑगस्ट, 2026
वेळ - 04 मिनिटे, 26 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
(No subject)
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 2
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 2 सप्टेंबर, 2026
वेळ - 00 मिनिटे, 49 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 2 सप्टेंबर, 2026
वेळ - 01 मिनिटे, 03 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 2
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 2 सप्टेंबर, 2026
वेळ - 00 मिनिटे, 10 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 2 सप्टेंबर, 2026
वेळ - 02 मिनिटे, 11 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 2 सप्टेंबर, 2026
वेळ - 02 मिनिटे, 49 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 3
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 3 सप्टेंबर, 2026
वेळ - 00 मिनिटे, 11 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 3 सप्टेंबर, 2026
वेळ - 00 मिनिटे, 38 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 3 सप्टेंबर, 2026
वेळ - 03 मिनिटे, 25 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 3
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 3 सप्टेंबर, 2026
वेळ - 00 मिनिटे, 28 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 3 सप्टेंबर, 2026
वेळ - 01 मिनिटे, 01 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 3 सप्टेंबर, 2026
वेळ - 02 मिनिटे, 24 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
शब्दभ्रमर हा इथला आवडता खेळ
शब्दभ्रमर हा इथला आवडता खेळ आहे असे दिसते.
सर्व शब्द बरोबर सापडले आणि ते पण इतक्या कमी वेळात. अभिनंदन.
मायबोली गणेशोत्सव २०२६ मधली
मायबोली गणेशोत्सव २०२६ मधली पहिली पाककृती स्पर्धा जाहीर झाली आहे. जिन्नस एक , पदार्थ अनेक.
लागा तयारीला.
Pages