शब्दखेळांच्या यादीमध्ये दोन नवीन खेळांची भर टाकली आहे.
marathi-word-games.web.app
१) अदलाबदली खेळ
या खेळात ७ शब्द निवडले जातात व त्यांची अक्षरे विस्कळीत करून सादर केली जातात. खेळ खेळणाऱ्याला ती अक्षरे योग्य ठिकाणी आणून मूळ शब्द तयार करायचे आहेत. सर्व शब्द तीन किंवा चार अक्षरी आहेत व आडवे आहेत. अक्षरांची जागा बदलण्यासाठी कोणतेही दोन चौकोन निवडून त्यांच्या अक्षरांची अदलाबदली करता येते. चौकोन निवडण्यासाठी त्याच्यावर टिचकी मारा. पहिला चौकोन निवडल्यानंतर त्याच्याभोवती काळी सीमा दिसते. दुसरा चौकोन निवडल्यावर त्यांच्या अक्षरांची अदलाबदल होते. अक्षर योग्य जागी आल्यावर चोकोनाचा रंग हिरवा होतो. सुरुवातीला काही अक्षरे योग्य जागी बसविली आहेत. योग्य जागी असलेले अक्षर हलवीता येत नाही.
कमीत कमी वेळेत व कमीत कमी प्रयत्नांत सर्व मूळ शब्द तयार करणे हे या खेळाचे उद्दिष्ट आहे. संपूर्ण खेळ खेळून झाल्यावर दवंडी पिटविता येईल. त्यासाठी लाऊडस्पीकर च्या बटनावर टिचकी मारा. दवंडी क्लिपबोर्ड ला कॉपी केली जाईल.
हा खेळ दैनिक आहे - म्हणजे दररोज ७ शब्दांचा एकच संच असेल व तो सर्वांना समान असेल.
२) सरकती अक्षरे खेळ
या खेळात तीन किंवा चार शब्द निवडले जातात व त्यांची अक्षरे विस्कळीत करून सादर केली जातात. खेळ खेळणाऱ्याला ती अक्षरे योग्य ठिकाणी आणून मूळ शब्द तयार करायचे आहेत. सर्व शब्द आडवे आहेत. अक्षराचा चौकोन ढकलत योग्य जागी न्यायाचा आहे. त्यासाठी एक चौकोन रिकामा आहे. रिकाम्या चौकोनाच्या शेजारील कोणत्याही चौकोनाला टिचकी मारा. मग तो चौकोन रिकाम्या जागी येईल. अश्या प्रकारे तो चौकोन सरकवत योग्य जागी न्यायाचा आहे.
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 22
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 22 जानेवारी, 2026
वेळ - 00 मिनिटे, 10 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 22 जानेवारी, 2026
वेळ - 00 मिनिटे, 31 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 22 जानेवारी, 2026
वेळ - 02 मिनिटे, 05 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
24 जानेवारी, 2026
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySwapper
दैनिक मराठी शब्दशोध
दैनिक मराठी शब्दशोध
24 जानेवारी, 2026
✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySearch
दैनिक मराठी शब्दशोध 24 जानेवारी, 2026
सोपे, वेळ - 01 मिनिटे, 18 सेकंद
✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 26
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 26 जानेवारी, 2026
वेळ - 00 मिनिटे, 10 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 26 जानेवारी, 2026
वेळ - 01 मिनिटे, 36 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 26 जानेवारी, 2026
वेळ - 02 मिनिटे, 18 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
27 जानेवारी, 2026
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySwapper
दैनिक मराठी शब्दशोध
दैनिक मराठी शब्दशोध
27 जानेवारी, 2026
✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySearch
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
28 जानेवारी, 2026
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySwapper
दैनिक मराठी शब्दशोध
दैनिक मराठी शब्दशोध
28 जानेवारी, 2026
✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySearch
दैनिक मराठी शब्दशोध 28 जानेवारी, 2026
सोपे, वेळ - 01 मिनिटे, 57 सेकंद
✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 3
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 3 फेब्रुवारी, 2026
वेळ - 00 मिनिटे, 18 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 3 फेब्रुवारी, 2026
वेळ - 01 मिनिटे, 37 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 3 फेब्रुवारी, 2026
वेळ - 03 मिनिटे, 51 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 6
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 6 फेब्रुवारी, 2026
वेळ - 00 मिनिटे, 16 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 6 फेब्रुवारी, 2026
वेळ - 00 मिनिटे, 36 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 6 फेब्रुवारी, 2026
वेळ - 01 मिनिटे, 11 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 12
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 12 फेब्रुवारी, 2026
वेळ - 00 मिनिटे, 15 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 12 फेब्रुवारी, 2026
वेळ - 00 मिनिटे, 41 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 12 फेब्रुवारी, 2026
वेळ - 01 मिनिटे, 52 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 15
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 15 फेब्रुवारी, 2026
वेळ - 00 मिनिटे, 10 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 15 फेब्रुवारी, 2026
वेळ - 00 मिनिटे, 25 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 15 फेब्रुवारी, 2026
वेळ - 02 मिनिटे, 36 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक पाच अक्षरी मराठी
दैनिक पाच अक्षरी मराठी शब्दवेध 20 फेब्रुवारी, 2026
वेळ - 00 मिनिटे, 19 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक इंग्रजी शब्दवेध 20 फेब्रुवारी, 2026
वेळ - 00 मिनिटे, 46 सेकंद
✅✅✅✅❌✅✅✅❌✅✅
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
20 फेब्रुवारी, 2026
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySwapper
दैनिक मराठी शब्दशोध
दैनिक मराठी शब्दशोध
20 फेब्रुवारी, 2026
✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySearch
हे सोडवायचं कसं मला कोण
हे सोडवायचं कसं मला कोण समजावून सांगेल ?
सोडवायचं कसं मला कोण समजावून
सोडवायचं कसं मला कोण समजावून सांगेल ?>>>
दिप्ती, ती लिंक क्लिक कर आणि तिथे गेल्यावर वेगवेगळी कोडी आहेत ती सोडवायची त्यास्त wordle, सुडोकू, अशी वेगवेगळी कोडी आहेत. प्रत्त्येक कोडे सुटली दवंडी पिटवायची आणि कॉपी करून इथे पेस्ट करायची.
ओह ओके कृष्णा . आणि दीप्ती ?
ओह ओके कृष्णा .
आणि दीप्ती ?
दीप्ती ?>>> ओह सॉरी दक्षिणा!!
दीप्ती ?>>>
ओह सॉरी दक्षिणा!!
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 21
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 21 फेब्रुवारी, 2026
वेळ - 00 मिनिटे, 13 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 21 फेब्रुवारी, 2026
वेळ - 00 मिनिटे, 42 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 21 फेब्रुवारी, 2026
वेळ - 02 मिनिटे, 24 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
25 फेब्रुवारी, 2026
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySwapper
दैनिक मराठी शब्दशोध
दैनिक मराठी शब्दशोध
25 फेब्रुवारी, 2026
✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySearch
दैनिक मराठी शब्दशोध 25 फेब्रुवारी, 2026
सोपे, वेळ - 01 मिनिटे, 17 सेकंद
✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक पाच अक्षरी मराठी
दैनिक पाच अक्षरी मराठी शब्दवेध 27 फेब्रुवारी, 2026
वेळ - 00 मिनिटे, 24 सेकंद
✅❌❌✅✅✅
https://marathigames.in
दैनिक सहा अक्षरी मराठी शब्दवेध 27 फेब्रुवारी, 2026
वेळ - 00 मिनिटे, 27 सेकंद
❌❌❌❌❌❌✅❌✅❌✅✅
https://marathigames.in
दैनिक इंग्रजी शब्दवेध 27 फेब्रुवारी, 2026
वेळ - 00 मिनिटे, 21 सेकंद
✅✅✅❌✅❌✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
27 फेब्रुवारी, 2026
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySwapper
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 5
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 5 मार्च, 2026
वेळ - 00 मिनिटे, 15 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 5 मार्च, 2026
वेळ - 01 मिनिटे, 06 सेकंद
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 5 मार्च, 2026
वेळ - 02 मिनिटे, 16 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
9 मार्च, 2026
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySwapper
दैनिक मराठी शब्दशोध
9 मार्च, 2026
✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySearch
दैनिक मराठी शब्दशोध 9 मार्च, 2026
सोपे, वेळ - 01 मिनिटे, 08 सेकंद
✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 9
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 9 मार्च, 2026
वेळ - 00 मिनिटे, 14 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 9 मार्च, 2026
वेळ - 00 मिनिटे, 49 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 9 मार्च, 2026
वेळ - 03 मिनिटे, 34 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
12 मार्च, 2026
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySwapper
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 30
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 30 मार्च, 2026
वेळ - 00 मिनिटे, 14 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 30 मार्च, 2026
वेळ - 01 मिनिटे, 09 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 30 मार्च, 2026
वेळ - 02 मिनिटे, 12 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
31 मार्च, 2026
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySwapper
Pages