शब्दखेळांच्या यादीमध्ये दोन नवीन खेळांची भर टाकली आहे.
marathi-word-games.web.app
१) अदलाबदली खेळ
या खेळात ७ शब्द निवडले जातात व त्यांची अक्षरे विस्कळीत करून सादर केली जातात. खेळ खेळणाऱ्याला ती अक्षरे योग्य ठिकाणी आणून मूळ शब्द तयार करायचे आहेत. सर्व शब्द तीन किंवा चार अक्षरी आहेत व आडवे आहेत. अक्षरांची जागा बदलण्यासाठी कोणतेही दोन चौकोन निवडून त्यांच्या अक्षरांची अदलाबदली करता येते. चौकोन निवडण्यासाठी त्याच्यावर टिचकी मारा. पहिला चौकोन निवडल्यानंतर त्याच्याभोवती काळी सीमा दिसते. दुसरा चौकोन निवडल्यावर त्यांच्या अक्षरांची अदलाबदल होते. अक्षर योग्य जागी आल्यावर चोकोनाचा रंग हिरवा होतो. सुरुवातीला काही अक्षरे योग्य जागी बसविली आहेत. योग्य जागी असलेले अक्षर हलवीता येत नाही.
कमीत कमी वेळेत व कमीत कमी प्रयत्नांत सर्व मूळ शब्द तयार करणे हे या खेळाचे उद्दिष्ट आहे. संपूर्ण खेळ खेळून झाल्यावर दवंडी पिटविता येईल. त्यासाठी लाऊडस्पीकर च्या बटनावर टिचकी मारा. दवंडी क्लिपबोर्ड ला कॉपी केली जाईल.
हा खेळ दैनिक आहे - म्हणजे दररोज ७ शब्दांचा एकच संच असेल व तो सर्वांना समान असेल.
२) सरकती अक्षरे खेळ
या खेळात तीन किंवा चार शब्द निवडले जातात व त्यांची अक्षरे विस्कळीत करून सादर केली जातात. खेळ खेळणाऱ्याला ती अक्षरे योग्य ठिकाणी आणून मूळ शब्द तयार करायचे आहेत. सर्व शब्द आडवे आहेत. अक्षराचा चौकोन ढकलत योग्य जागी न्यायाचा आहे. त्यासाठी एक चौकोन रिकामा आहे. रिकाम्या चौकोनाच्या शेजारील कोणत्याही चौकोनाला टिचकी मारा. मग तो चौकोन रिकाम्या जागी येईल. अश्या प्रकारे तो चौकोन सरकवत योग्य जागी न्यायाचा आहे.
चक्रव्यूह, 10x10
चक्रव्यूह, 10x10
वेळ - 00 मिनिटे, 17 सेकंद
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
15 ऑक्टोबर, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySwapper
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
16 ऑक्टोबर, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySwapper
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 16
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 16 ऑक्टोबर, 2025
वेळ - 00 मिनिटे, 09 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 16 ऑक्टोबर, 2025
वेळ - 01 मिनिटे, 58 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 16 ऑक्टोबर, 2025
वेळ - 02 मिनिटे, 36 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 16 ऑक्टोबर, 2025
❌❌❌❌
❌❌❌❌
❌❌❌❌
❌❌❌❌❌
❌⚪❌❌
⚪⚪⚪❌
✅❌⚪⚪
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक पाच अक्षरी इंग्रजी
दैनिक पाच अक्षरी इंग्रजी शब्दखेळ 16 ऑक्टोबर, 2025
❌✅❌❌❌
❌✅❌❌❌
❌✅⚪❌❌
❌✅✅⚪✅
✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
17 ऑक्टोबर, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySwapper
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 17
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 17 ऑक्टोबर, 2025
वेळ - 00 मिनिटे, 11 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 17 ऑक्टोबर, 2025
वेळ - 01 मिनिटे, 44 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 17 ऑक्टोबर, 2025
वेळ - 03 मिनिटे, 26 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मराठी शब्दशोध
दैनिक मराठी शब्दशोध
17 ऑक्टोबर, 2025
✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySearch
दैनिक पाच अक्षरी इंग्रजी
दैनिक पाच अक्षरी इंग्रजी शब्दखेळ 17 ऑक्टोबर, 2025
❌❌⚪❌✅
✅❌❌❌✅
✅❌✅❌✅
✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक पाच अक्षरी मराठी
दैनिक पाच अक्षरी मराठी शब्दवेध 17 ऑक्टोबर, 2025
वेळ - 01 मिनिटे, 16 सेकंद
✅❌✅❌❌❌❌❌❌❌✅✅✅
https://marathigames.in
दैनिक सहा अक्षरी मराठी
दैनिक सहा अक्षरी मराठी शब्दवेध 17 ऑक्टोबर, 2025
वेळ - 00 मिनिटे, 23 सेकंद
❌✅✅❌✅✅
https://marathigames.in
दैनिक इंग्रजी शब्दवेध 17
दैनिक इंग्रजी शब्दवेध 17 ऑक्टोबर, 2025
वेळ - 00 मिनिटे, 47 सेकंद
✅✅✅❌❌✅✅❌✅✅✅
https://marathigames.in
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 17
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 17 ऑक्टोबर, 2025
वेळ - 00 मिनिटे, 19 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 17 ऑक्टोबर, 2025
वेळ - 01 मिनिटे, 01 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 17 ऑक्टोबर, 2025
वेळ - 05 मिनिटे, 27 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅❌
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
18 ऑक्टोबर, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySwapper
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 18
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 18 ऑक्टोबर, 2025
वेळ - 00 मिनिटे, 10 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 18 ऑक्टोबर, 2025
वेळ - 03 मिनिटे, 56 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 18 ऑक्टोबर, 2025
वेळ - 04 मिनिटे, 58 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 19
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 19 ऑक्टोबर, 2025
वेळ - 00 मिनिटे, 09 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 19 ऑक्टोबर, 2025
वेळ - 01 मिनिटे, 22 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 19 ऑक्टोबर, 2025
वेळ - 03 मिनिटे, 26 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
तक्रार नाही पण काहीवेळा जाहिरातींचा त्रास होतो. मोबाईलवरून खेळताना जास्त. आधीच मोबाईलची छोटीशी screen त्यात जाहिरातीने अर्धी screen व्यापली जाते. Sorry पण त्रासदायक वाटलं म्हणून सांगितल.
स्निग्धा, नोंद घेतली आहे.
स्निग्धा, नोंद घेतली आहे. काही करता येते का ते पाहतो. धन्यवाद
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 27
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 27 ऑक्टोबर, 2025
वेळ - 00 मिनिटे, 27 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 27 ऑक्टोबर, 2025
वेळ - 01 मिनिटे, 39 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 27 ऑक्टोबर, 2025
वेळ - 04 मिनिटे, 18 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅❌
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
27 ऑक्टोबर, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySwapper
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 27
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 27 ऑक्टोबर, 2025
वेळ - 00 मिनिटे, 25 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 27 ऑक्टोबर, 2025
वेळ - 01 मिनिटे, 32 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 27 ऑक्टोबर, 2025
वेळ - 02 मिनिटे, 36 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मराठी शब्दशोध
दैनिक मराठी शब्दशोध
27 ऑक्टोबर, 2025
✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySearch
दैनिक मराठी शब्दशोध 27
दैनिक मराठी शब्दशोध 27 ऑक्टोबर, 2025
सोपे, वेळ - 01 मिनिटे, 52 सेकंद
✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मराठी शब्दशोध 27 ऑक्टोबर, 2025
कठिण, वेळ - 11 मिनिटे, 10 सेकंद
✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक पाच अक्षरी मराठी
दैनिक पाच अक्षरी मराठी शब्दवेध 27 ऑक्टोबर, 2025
वेळ - 00 मिनिटे, 17 सेकंद
✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक सहा अक्षरी मराठी शब्दवेध 27 ऑक्टोबर, 2025
वेळ - 01 मिनिटे, 41 सेकंद
❌✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक इंग्रजी शब्दवेध 27 ऑक्टोबर, 2025
वेळ - 01 मिनिटे, 11 सेकंद
❌✅❌❌✅✅✅✅❌✅✅✅
https://marathigames.in
चक्रव्यूह, 10x10
चक्रव्यूह, 10x10
वेळ - 00 मिनिटे, 19 सेकंद
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
28 ऑक्टोबर, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySwapper
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 28
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 28 ऑक्टोबर, 2025
वेळ - 00 मिनिटे, 10 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 28 ऑक्टोबर, 2025
वेळ - 01 मिनिटे, 41 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 28 ऑक्टोबर, 2025
वेळ - 06 मिनिटे, 32 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मराठी शब्दशोध
दैनिक मराठी शब्दशोध
28 ऑक्टोबर, 2025
✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySearch
दैनिक मराठी शब्दशोध 28
दैनिक मराठी शब्दशोध 28 ऑक्टोबर, 2025
सोपे, वेळ - 01 मिनिटे, 36 सेकंद
✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मराठी शब्दशोध 28 ऑक्टोबर, 2025
कठिण, वेळ - 09 मिनिटे, 00 सेकंद
✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक पाच अक्षरी मराठी
दैनिक पाच अक्षरी मराठी शब्दवेध 28 ऑक्टोबर, 2025
वेळ - 00 मिनिटे, 22 सेकंद
✅❌✅❌✅✅✅
https://marathigames.in
Pages