Astrophotography शिकायची आहे.

Submitted by बोकलत on 1 April, 2024 - 02:01

नमस्कार मित्रांनो. मला astrophotography शिकायची ईच्छा आहे. कसं सुरू करू कळत नाहीये. तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. धन्यवाद.

Group content visibility: 
Use group defaults

वॉव Sad

अजून जास्तीत जास्त २० एक वर्षे आहेत त्यानंतर रात्रीचं आकाश दिसणार नाही.
लहानपणी आकाश होतं पण टेलिस्कोप नव्हता
आता टेलिस्कोप आहे पण आकाश नाही.

Pages