Submitted by बोकलत on 1 April, 2024 - 02:01
नमस्कार मित्रांनो. मला astrophotography शिकायची ईच्छा आहे. कसं सुरू करू कळत नाहीये. तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अप्रतिम फोटोग्राफी!!!!!!! लय
अप्रतिम फोटोग्राफी!!!!!!! लय लय डेंजर!!!!!! घाम फुटला!
सगळ्यांना धन्यवाद. पुढच्या
सगळ्यांना धन्यवाद. पुढच्या महिन्यात भंडारदाऱ्याची मिल्की वे कॅप्चर करायला जाणार आहे.
मस्त!
मस्त!
धन्यवाद मनमोहनजी
धन्यवाद मनमोहनजी
सर्व फोटो सुरेख.
सर्व फोटो सुरेख.
Pages