Submitted by कुमार१ on 15 March, 2024 - 20:34

भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखादं कार्य टाळता येणं शक्यच
एखादं कार्य टाळता येणं शक्यच
एखादं कार्य टाळता येणं शक्यच नसेल, उदा., श्राद्ध, यज्ञ, तेव्हा त्या कार्याचं बोलावणं करण्यासाठी 'निमंत्रण' हा शब्द वापरतात.
एखाद्या कार्यास न जाऊन चालणार असेल, तर 'आमंत्रण' हा शब्द वापरतात.
Submitted by चिनूक्स on 19 March, 2015 - 01:46
लोकसत्ता मध्ये दिलेला अर्थ आणि हा अर्थ अगदीच वेगवेगळा आहे.
बऱ्याच फ्लेक्सवर एखाद्या नवीन हॉटेल ओपनिंग साठी जाहीर *आमंत्रण* आणि जाहीर *निमंत्रण* असे दोन्ही प्रकारचे मेसेज बघितलेले आहेत.
उत्तम चर्चेबद्दल सर्वांना
उत्तम चर्चेबद्दल सर्वांना धन्यवाद !
या पुढील चर्चा भाग ४ मध्ये करावी : https://www.maayboli.com/node/85809
स्वागत !
शेतकरी
.
रासभो गर्दभश्चैव खरो
रासभो गर्दभश्चैव खरो वैशाखनन्दनः ।
शीतलावाहनश्चैव दूर्वाकन्दनिकृन्तनः ॥ १३॥
एतानि खरनामानि शीतलाग्रे तु यः पठेत् ।
तस्य गेहे शिशूनां च शीतलारुङ् न जायते ॥ १४॥
मी जे समजले आहे ते बरोबर आहे का? रासभ = गर्दभ=खर=वैशाख नंदन=शीतला देवीचे वाहन = दुर्वा खाणारा प्राणी. म्हणजेच गाढव.
आय मीन गाढवाला इतक्या उंचीवर प्रथमच वाचनात आले
बरोबर.
बरोबर.
* वैशाखनंदन
>>> जुनी चर्चा : https://www.maayboli.com/node/83225?page=17
धन्यवाद कुमार सर. त्याच
धन्यवाद कुमार सर. त्याच धाग्यातून -
>>>>>गधे को वैशाख नंदन क्यों कहा जाता है?
वैशाख मे गर्मी पडने से घास आदि चारा सूख जाता है और जानवर चारे के लिए परेशान रहते हैं। पर गधा अपनी मस्ती मे जो भी थोड़ी बहुत घास मिलती है उसे ही खाकर जब पीछे मुड कर देखता है तो उसे कहीं घास नहीं दिखाई पडती और वह खुश हो जाता है कि आज तो उसने सारी घास खाली। और वह खुशी में रेंकता है । और इसी खुशी में उसकी सेहत बन जाती है।
गधा सचमुच मे गधा है...!
गधा सचमुच मे गधा है...!
हाहाहा छल्ला
हाहाहा छल्ला
शीतलारुङ्
शीतलारुङ्
म्हणजे कांजण्या?
वर गाढवाची नावे दिली आहेत, त्यातील खर शब्दाचा संस्कृत आणि उर्दू मध्ये समान अर्थ आहे.
त्याला गोश (कान) लागला की त्याचा ससा (खरगोश) होतो
* गोश (कान) लागला की त्याचा
* गोश (कान) लागला की त्याचा ससा (खरगोश) >>> मस्त !
कान वाला गाढव = ससा (खरगोश)
.
मित्रहो
मित्रहो
आता इथली चर्चा अधिक वाढवू नका. सध्या आपण भाग ४ मध्ये आहोतच !
https://www.maayboli.com/node/85809?page=30#new
अवगणिले= तिरस्कारले
अवगणिले= तिरस्कारले
भोक्तृत्व= The pleasure and
भोक्तृत्व= The pleasure and pain appointed to be experienced in life, allotment of a good and evil of mortal existence मोल्सवर्थ
शांताबाई....
सर्व काही व्यर्थ आहे, जाणते मी
कायदे हट्टी मनाचे मानते मी
या प्रवाहासंगती पण वाहताना
भाबडे भोक्तृत्व माझे आणते मी
द सा ,
द सा ,
छान शब्द.
पण,
आता इथली चर्चा अधिक वाढवू नका. सध्या आपण भाग ५ मध्ये आहोतच !
https://www.maayboli.com/node/86833
ठीक सरजी
ठीक सरजी
मी अनावधानाने इथे आलो.
हे डकवतो तिथे.
Pages