विरंगुळा - मोबाईल फोन वरती कलर बाय नंबर्स..

Submitted by छन्दिफन्दि on 8 December, 2023 - 21:38

दोन दिवसांपूर्वीच मिळालेलं हे एक नवीन विरंगुळ्याचे साधन.

डोकं शांत करायला, अतिशय कंटाळा आला असेल आणि दुसरं काही च करायला नसेल, किंवा कुठेतरी अडकला असाल ( प्रवासात, waiting room मध्ये etc. ) तर एक चांगला पर्याय वाटला. माझं मन तरी रमलं. म्हणून धाड धाड चित्र करत गेले.
बरीच फ्री ॲप्स आहेत . मी vita color वापरलं.

64e2d5fe8bbeb4103bd09c78share.png
--

64e2d5fe8bbeb4103bd09bc9share.png
---
64e2d5fe8bbeb4103bd09c60share.png
---
64e2d5fe8bbeb4103bd09bd2share.png
--
64e2d5fe8bbeb4103bd09bc9share_0.png
---
64e2d5fe8bbeb4103bd09c8eshare.png
--
65431b2357cf2efe7a186a73share.png
---
655ef26290e4e2dd3c6530bashare.png

---
650186721268498f59f8b323share.png

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!
Colouring छान स्ट्रेसबस्टर असते.. फक्त आवड हवी Happy

Colouring छान स्ट्रेसबस्टर>>> खर आहे.

खूप सोपं असतं पण तरी मजा वाटते शेवटी जे छान चित्र होता ते बघून.

अजुन काही.
एकदम चस्का लागल्यासारखं झालंय..

656e9df2051065b03efbb88cshare.png
--

64e2d5fe8bbeb4103bd09c2bshare.png
---
64e2d5fe8bbeb4103bd09c97share.png

आणि हे oil painting number app var.
हे थोड किचकट आहे. पण चित्र जास्त चांगली निघतात.
Ink_Sat Dec 09 17_05_29 PST 2023.jpg

---

Ink_Sat Dec 09 15_19_58 PST 2023.jpg

--
Ink_Sat Dec 09 15_41_00 PST 2023.jpg

---

Ink_Sat Dec 09 17_59_33 PST 2023.jpg
---

Ink_Sat Dec 09 18_33_33 PST 2023.jpg

वाह... खूपच सुरेख...
ही आता टाकलेली पेंटिंग्ज जास्त आवडली...

मी स्वतः स्केच नावाचे अॅप वापरुन डिजिटल स्केचेस काढतो...
ही माझ्या स्केचेसची लिंक...

https://www.maayboli.com/node/62571

अजूनही काही काढलेली आहेत, खूप क्रिएटिव अॅप वाटले मला तरी...
धन्यवाद.

ते पण वापरून बघते.. sketch app.

हो आधीची थोडी कॅलेंडर वर असतात तशा टाईप ची वाटतात.
Oil painting app वरती थोडी खर्या जवळ जाणारी वाटतात.

Mast.

आता oil paint च on वापरून बघा!

छानच झाली आहेत चित्रे. मी फोन वरुन पाहिलेली. ऑइल पेंटिन्ग जास्त सुरेख दिसत आहेत. मी हार्ड कॉपी मध्ये कलर करत असते. स्केच पेन्स व अ‍ॅक्रिलिक कलर्स मध्ये.

vita color आयफोनवर आहे का>>> बहुदा असावं. कारण इकडे सगळ्यांकडे आयफोन असतो. आपले स्टोअर वर जाऊन बघा.

. मी हार्ड कॉपी मध्ये कलर करत असते. स्केच पेन्स व अ‍ॅक्रिलिक कलर्स मध्ये>>> मी पण काही वर्षांपूर्वी तशी पुस्तक आणि गेलं पेंस आणून करत होते. पण दरवेळी ते सर्व घेऊन करणे बहुदा पसारा होत असावा म्हणून मागे पडले.

मी आता हे सर्च करून डाऊनलोड केले. त्यात चित्राचे छोटे छोटे तुकडे करून त्यांना नंबर दिलेले. आणि त्या त्या नंबरचे कलर सुद्धा त्यानीच फिक्स केलेले आहेत. आपण फक्त बोटाने टकटक करायचे की रंग आपसूक भरले जातात..
असेच आहे का हे?
कलर कुठले हे सुद्धा स्वतः ठरवू शकत नव्हतो.

हो त्यालाच कलर by number म्हणतात..
तशी पुस्तके किंवा canvas- kit पण मिळतात.

मस्तच आहे हे....हे काही मी

मस्तच आहे हे....हे काही मी आणि माझ्या मुलीने मिळून केले...आपण केलेल्या पेंटिंगचा video पाहायला विशेष मजा येते...

सगळी चित्रे सुंदर आहेत!! Oil painting तर मस्तच!
मी आधी असे apps try केले नव्हते, पण तुमच्यामुळे Vita color try करून बघितलं, छान आहे !
इथे सांगितल्याबद्दल धन्यवाद!

S pen लागेल का? बोटाने ही करता येते?

Submitted by Srd on 11 December, 2023 ->>> s pen लागत नाही. कारण आपण पेंटिंग करत नसतो.

Ink_Mon Dec 11 13_07_38 PST 2023.jpg
--

Ink_Sun Dec 10 07_08_43 PST 2023.jpg

Ink_Tue Dec 12 22_05_06 PST 2023.jpg
--

Ink_Tue Dec 12 22_33_01 PST 2023.jpg

छान आहे हे, सगळीच चित्रं सुरेख. वापरून बघेन.
जाई आणि छंदिफंदी फुलांची व बोटीचं विशेष आवडलं.

चांगला टाईमपास झाला लंचटाईममध्ये आज

Submitted by जाई. on 13 December, 2023 - 04:39>>>>
मस्त!

वापरून बघेन.>> नक्की. पोस्ट कर झाली की..
जाई आणि छंदिफंदी फुलांची व बोटीचं विशेष आवडलं.>>>> फुलांची मलाही आवडतात बहुदा..

काही चित्र खूप म्हणजे ३००-३५० पेक्षाही जास्त कलर (pigments ) madhye आढळतात. त्यामुळे ती खर्याच्या जवळ जाणारी आहेत.

Vita color तस पटकन होत. 10-1 5mins अचिक नाही सांगता येणार.
Oil painting ला वेळ लागू शकतो. बऱ्याचदा मी थोडा थोडा वेळ मिळेल तस करते. पण किती छोटे pieces/रंग aahet त्यावर अवलंबून असतं.

जेवढं जास्त realistic तेव्हढा जास्त वेळ लागतो.

एकदम वरती एक जांभळं फुल आहे त्याला बरच वेळ लागला.

बाप रे! ऑइल पेंटींगचं अ‍ॅप पाहिलं, पण फारच किचकट आहे. तुमच्या पेशन्सची कमाल आहे!!!

व्हिटा त्या मानाने सोपे वाटले. या सगळ्या अ‍ॅप्समध्ये त्यांनी सांगितलेलेच रंग देता येतात का? आपल्याला काही वेगळे रंग द्यायचे असतील तर नाही देता येत?

ऑइल पेंटींगचं अ‍ॅप पाहिलं, पण फारच किचकट आहे. तुमच्या पेशन्सची कमाल आहे!!!>>> Lol Lol Lol
खर सांगायचं तर उपाशी बोका यांनी किती वेळ लागतो हा प्रश्न विचारल्यावर,
माझ्या लक्षात आल की खूपच वेळ लागतोय ऑइल पेंटिंग ला. त्यामुळे आता थोडा गिल्ट येतो , तरी करतेच

पण ती झाल्यावर इतकी छान दिसतात जी सुरुवातीला ग्रे क्या छटांमध्ये असतात. उत्सुकता लागून राहाते शेवटी कसं तयार होईल .. कदाचित हा पण sp असावा.

व्हिटा त्या मानाने सोपे वाटले. >>> पण खूप सोपं असेल तर पटकन कंटाळा येतो.

या सगळ्या अ‍ॅप्समध्ये त्यांनी सांगितलेलेच रंग देता येतात का? आपल्याला काही वेगळे रंग द्यायचे असतील तर नाही देता येत?>>> मला वाटतं असावीत शोधली तर मिळतील कदाचित.

Pages