विरंगुळा - मोबाईल फोन वरती कलर बाय नंबर्स..

Submitted by छन्दिफन्दि on 8 December, 2023 - 21:38

दोन दिवसांपूर्वीच मिळालेलं हे एक नवीन विरंगुळ्याचे साधन.

डोकं शांत करायला, अतिशय कंटाळा आला असेल आणि दुसरं काही च करायला नसेल, किंवा कुठेतरी अडकला असाल ( प्रवासात, waiting room मध्ये etc. ) तर एक चांगला पर्याय वाटला. माझं मन तरी रमलं. म्हणून धाड धाड चित्र करत गेले.
बरीच फ्री ॲप्स आहेत . मी vita color वापरलं.

64e2d5fe8bbeb4103bd09c78share.png
--

64e2d5fe8bbeb4103bd09bc9share.png
---
64e2d5fe8bbeb4103bd09c60share.png
---
64e2d5fe8bbeb4103bd09bd2share.png
--
64e2d5fe8bbeb4103bd09bc9share_0.png
---
64e2d5fe8bbeb4103bd09c8eshare.png
--
65431b2357cf2efe7a186a73share.png
---
655ef26290e4e2dd3c6530bashare.png

---
650186721268498f59f8b323share.png

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

App पाहिले, पण screen चा कंटाळा आल्यामुळे सोडून दिले.
पुन्हा उत्साह आला की करेन.
Offline पुस्तके आणता येतील का बघते adults ची

माझं काही नाही त्याच्यात...
पण कलर by number chi पुस्तक आहेत ती आणून बघ. आणि canvas/ acrylic चे असे सेटही मिळतात, अमेझॉन वर चेक करून बघ.

Ink_Mon Dec 18 17_33_04 PST 2023.jpg
,---

Ink_Tue Dec 19 13_16_12 PST 2023.jpg

Oil painting ॲपचा नाद लागला. खूप वेळ जातोय.पण मजा येतेय.>>> चला मी एकटीच नाहीये हे वाचून हायस वाटलं..

देवकी, तुम्हाला आवडलेली चित्र इकडे टाका ना!

सुंदर फुले.

Submitted by सामो on 20 December, 2023 - 09:20>>>> हो फुलांच छान वाटत करायला

श्यामसंगचे पेनप नावाचे ॲप मिळाले. त्यात आपण पाहिजे ते रंग पाहिजे त्या ब्रश, पेन्सिल, पेनाने देऊ शकतो. मी आधी नीट रंगवून घेतले आणि मग लहानपणीच्या खोडसाळपणे त्याला उगाच दाढी मिश्या आणि गॉगल काढला.
Screenshot_20231221_114737.jpg

आज मी infinite painter app vaparun बघितलं.
मला वाटतं प्रो क्रिएट सारखं आहे.
ही दोन चित्रे केली.
खूप पर्याय आहेत वेगवेगळं काही वापरून बघितलं.

Project (20231220065608).jpg

--

Project (20231220065353).jpg

हो, चित्र त्यांचं होतं. दाढी मिशी विना होतं. काही जण त्यात अजून चित्रही काढतात, बाजूला मुलगी वगैरे. माझी चित्रकला दाढी मिशी काढण्याइतपतच आहे.

Oil painting ॲपचा नाद लागला. खूप वेळ जातोय.पण मजा येतेय. >>> नाद लागणेच महत्वाचे.... त्यामुळेच हळुहळु चित्रांमधे जान येऊ लागते...

कालच्या पेक्षा आज जरा बरं जमलंय.. >>> बरं काय, मस्तच जमलंय... कीप इट अप...

छान दिसत आहेत सगळी चत्रे !
मोबाईल च्या
कॅमेरा ने काढलेल्या फोटो ना त्या ॲप मध्ये असे वेगवेगळे कलर भरता येतील का ?

बलुन्स सुंदर!!

Submitted by सामो on 6 January, 2024 - 11:18
मी धन्यवाद म्हणत नाही कारण माझं आस काही कौशल्य नाहीये त्यात. Bw

मोबाईल च्या
कॅमेरा ने काढलेल्या फोटो ना त्या ॲप मध्ये असे वेगवेगळे कलर भरता येतील का ?

Submitted by फुरोगामी on 6 January, 2024 - 01:43 >>> चांगला प्रश्न आहे.ह्यात नाही.
पण गूगल पिक्सेल मध्ये फोटना वेगवेगळे कलर मोड देता येतात.

बलुन्स सुंदर!!

Submitted by सामो on 6 January, 2024 - 11:18
मी धन्यवाद म्हणत नाही कारण माझं आस काही कौशल्य नाहीये त्यात. Bw

मोबाईल च्या
कॅमेरा ने काढलेल्या फोटो ना त्या ॲप मध्ये असे वेगवेगळे कलर भरता येतील का ?

Submitted by फुरोगामी on 6 January, 2024 - 01:43 >>> चांगला प्रश्न आहे.ह्यात नाही.
पण गूगल पिक्सेल मध्ये फोटना वेगवेगळे कलर मोड देता येतात.

seniors ' हे वाचून गंमत वाटली. घेतले.>>> Lol Lol Lol Lol

खर आहे . Vita color साठी.

पण on serious note, वृद्ध माणसांना लक्ष केंद्रित करता यावे, स्मरणशक्ती शाबूत राहावी , hatana, botana हालचाल मिळावी, अशा बऱ्याच कारणांसाठी dedicated ॲप आहेत.

कालच एक बातमी (आणि विडिओ) X वर होता. ८० वयाच्या बाईने नातीच्या मदतीने समुद्रात सर्फिंग केले. सिनिअरांची फुटपट्टीच वेगळी आहे.
..........
आइपॅडचे रिव्ह्यू शोधले त्यात s pen आहे. त्याने काही करता येते का ते पाहात होतो. काही पॅडवर लॅमिनेशन असल्याने पेनचे टोक आणि स्क्रीनवर जागा gap राहाते. तेसुद्धा सातशे +डॉलरला आहेत. बाकीचे आणखी महाग आहेत.

Pages