हे मी नाही म्हणत
मीडिया मधल्या बातम्या आणि त्याहून महत्वाची आकडेवारी बघा
https://www.lokmat.com/editorial/bjp-in-government-but-the-government-is...
. ५० आमदार असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे १० मंत्री आहेत. चाळीसही आमदार नसलेल्या अजित पवार यांच्या पक्षाचे ९ मंत्री आहेत आणि ११५ आमदार असलेल्या भाजपचे फक्त १० मंत्री आहेत. ५० आमदार असलेल्या पक्षाकडे मुख्यमंत्रिपद आहे, चाळीसही आमदार नसलेल्या पक्षाकडे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्रीपद आहे, तर ११५ आमदारांच्या पक्षाकडे उपमुख्यमंत्रिपद; गृहमंत्री पद आणि थोडकीच महत्त्वाची मंत्रिपदे आहेत
जर शिंदे गट फोडून एवढा आटा पिटा केला ,वर सगळी कडे नमो लाट आहे तर साडेतीन जिल्ह्यांच्या पक्षाकडे एवढा पाया पडायची गरज काय ?
शिवसेना काय वाईट होती ? त्यांचे संघटना राष्ट्रवादी पेक्षा जास्त ,निष्ठावंत कार्यकर्ते जास्त
म्हणजे आपण चुकीच्या लोकांना
म्हणजे आपण चुकीच्या लोकांना पाठिंबा देत होतो ह्याची आता जाणीव झाली.
सर्व सारखेच आहेत त्यांचा पर्सनल स्वार्थ त्यांना महत्वाचा आहे.
हे सिद्ध झले.
म्हणून माझी पण मत बदलली>> +१११
<अजित पवार भ्रष्ट आहेत म्हणून
<अजित पवार भ्रष्ट आहेत म्हणून तर दबावाला बळी पडून ते तिकडे गेले ना.
.
पण त्यांच्या भ्रष्ट वागण्या वर आता नियंत्रण आहे.
जे पाहिले नव्हते.>
सरांच्या न्यायालयाने अजित पवार भ्रष्ट असल्याचा निकाल दिलेला आहे होऽऽऽऽऽ.
आता फडणवीसांच्या चक्की पिसिंग पिसिंग आणि राष्ट्रवादीशी युती त्रिवार नाही नाही नाही याचं काय करायचं ते भाजप समर्थकांनी सांगावं.
तसंच विरोधी पक्षातील नेते भ्रष्ट आहेत असं यापुढे लिहू नये.
अजित पवारांच्या भ्रष्ट वागण्यावर नियंत्रण कोणाचे तर व्हाया फडणवीस मोदी शहांचे. म्हणजे अजित पवार यापुढे जो भ्रष्टाचार करतील तो मोदीशहासाठी करतील. धन्यवाद!
नुकत्याच झालेल्या २३५९
नुकत्याच झालेल्या २३५९ ग्रापांचायत पैकी महायुती कडे १५०० तर म वी आ कडे ८९१ आल्या आहेत .
त्यातील ७५० भाजप , ४११ अजित पवार , २६३ शिंदे गट ,५८९ काँग्रेस , १८७ शरद पवार गट , तर ११५ ऊठा गट .
थोडक्यात राष्ट्रवादी आणि पूर्वीची शिवसेना या पक्षांची शकले होऊन देखील भाजप एकट्याने सर्वात जास्त ७५१ जागा जिंकल्या म्हणजे जवळजवळ म वी आ इतक्या .
सगळ्यात बेक्कर अवस्था उठा गटाची झाली , शिंदे गट फुटल्या मुळे उठा गटाची शक्ती रोडवलेली दिसते .
अशीच अवस्था राहिली तर पुढील विधानसभा म वी आ ला जड जाण्याची चिन्हे दिसत आहेत...
ही आकडेवारी निवडणूक आयोगाने
ही आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे का?
ग्रामपंचायत मध्ये मतदान पक्ष
ग्रामपंचायत मध्ये मतदान पक्ष बघून होत नाही.
हे खरे आहे.
अजित पवार नी पण मागे हेच सांगीतले होते.
त्या मुळे ग्रामपंचायत निकाल वरून काही अंदाज करता येत नाही.
पण bjp, शिंदे,अजित ह्यांची आघाडी अशीच राहिली तर bjp सत्तेत येवू शकते.
ह्या आरक्षण आंदोलन मुळे उद्धव ठाकरे ना जी सहनभुती होती तो मुद्धा मागे पडला आहे..l
लीलाताई परुळेकर कडून छळ कपट
लीलाताई परुळेकर कडून छळ कपट आणि कारस्थाने करून ताब्यात घेतलेल्या सिनियर पवारच्या सकाळ पेपर मध्ये ही बातमी आहे .....
मोदरू ला सांग, त्याच्या पाया
मोदरू ला सांग, त्याच्या पाया पडत जाऊ नको म्हणून
तू सांगितले का गांधारू ला
तू सांगितले का गांधारू ला
लीलाताई परुळेकर कडून छळ कपट
लीलाताई परुळेकर कडून छळ कपट आणि कारस्थाने करून ताब्यात घेतलेल्या सिनियर पवारच्या सकाळ पेपर मध्ये ही बातमी आहे .....>>>>>
अरेरे महाराष्ट्र विकसीत करनार्या पवार साहेबांबद्दल ही भाषा?
Pages