Submitted by संयोजक on 26 September, 2023 - 06:38

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू
आजचा विषय - माझ्या घरातून दिसणारा परिसर
माणसाचं माणसाशी जसं जिवाभावाचं नातं असतं तसंच घराशी देखील असतं. घर या साध्यासुध्या शब्दात अतिशय प्रेम आणि ममत्वाची भावना दडलेली असते. घराबरोबर त्याच्या आजूबाजूचा परिसर ही आपल्या जिव्हाळ्याचा विषय असतो.
मग अशाच घराभोवतीच्या सुंदर परिसराची प्रकाश चित्रे आम्हाला पाठवा.
खेळाचे नियम व अटी -
१. प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
खिडकीतून दिसणारा बदलता निसर्ग..
धन्यवाद अवल. सगळेच फोटो मस्त
धन्यवाद अवल. सगळेच फोटो मस्त आहेत
>>>>>तू आली होतीस तेव्हा
>>>>>तू आली होतीस तेव्हा बहुतेक अंधार झाला/होऊ घातला होता.
होय!! पण कळत होतं ना किती मस्त निसर्गसंपन्न परिसर आहे ते.
परवाचा फोटो. कृष्णविवर?
परवाचा फोटो
फोटो फारच छान आहेत, अवल यांचे
फोटो फारच छान
अवल सुंदर फोटो आहे.
अवल सुंदर फोटो आहे.
(No subject)
गच्ची वरून..
लेकाच्या घरातून
(No subject)
हा मागच्या विंटर मधे आमच्या घरातून रात्री जसे दिसले त्याचा फोटो. एकूण स्टाइलवरून हा पूर्वी ब्लॅक अॅण्ड व्हाइट कॅमेर्यांतून काढत तसा वाटतो. पण हा इथे रात्री काढलेला आहे.
घिर घिर आयी
घिर घिर आयी
फा काय छान फिल आलाय फोटोत
फा काय छान फिल आलाय फोटोत
वॉव! काय भारी आहेत सगळे फोटोज
वॉव! काय भारी आहेत सगळे फोटोज!
हर्पेन +११
वाह मस्त.
वाह मस्त.
माझा मलाच झब्बू देते आता
माझा मलाच झब्बू देते आता

लेकाच्या घरातून
मंदार,
मंदार,
सायो, हरिणांसकटचा फोटो मस्त.
ऋन्मेष, अवल, सगळे फोटो मस्त.
कविन, हिरवी झाडे आवडली. आमचा प्रदेश खुरट्या झाडांचा असल्याने हिरवेगार फोटो पाहुन बरं वाटतं. माझ्या घराबाहेर विशेष पहाण्यासारखे नाही. पण तरी घरासमोर व शेजारी डायरेक्ट वॉश असल्याने coyote, javelina असतात. ससे तुरुतुरु पळतात. सरपटणारे कधीकधी दिसतात. आम्ही हे घर पहायला आलो तेव्हा शेजारणीने सांगितले तिला नुकतेच तोंडात साप धरलेले vulture बसलेले दिसले. तेव्हा टरकलो पण तरी घेतले हे घर. पण पुन्हा काही दिसले नाही.
सुंदर फोटो, अवलताई.
सुंदर फोटो, अवलताई.
सर्वांना धन्यवाद.
सगळेच फोटो एकापेक्षा एक आहेत. पुन्हा एकदा निवांत बघावा लागणार आहे हा धागा आणि तो मंदिरांचाही.
काल स्नो चे लँडस्केप टाकले
काल स्नो चे लँडस्केप टाकले होते त्याच जागेचे हे समर मधले चित्र.
मै आहा
मै आहा
मै , सुरेख.
मै , सुरेख.


आमच्याकडे रखरखाट आहे. अजूनही 92°F .
Coconut just photobombed.
अस्मिता
अस्मिता

हा परिसर "घरातून" दिसायला सुमारे ३० फूट लांबीची सेल्फी स्टिक वापरली का?
सही पकडे है, 'घरातून' नाही.
सुपर्ब फोटो आणि परिसर.
सुपर्ब फोटो आणि परिसर.
सायो, आम्ही आलो होतो तेव्हा तसा उजेड होता किंवा आमच्या आगमनामुळे पडला असेल पण तुझ्या घराच्या आजूबाजूचा सुंदर परिसर बघितला होता. शिवाय तुझ्या घरात इतकी झाडं आहेत की आतमधे पण परिसर आहे. आमच्या घराच्या आत पसारा असतो.
मस्त मै, अवल. फा, स्नोचा तो
मस्त मै, अवल. फा, स्नोचा तो रात्रीचा फोटोही मस्त. फार आवडतात स्नो चे फोटो आणि ती शांतता.
मामी- थॅन्क्स.
आमच्या घरातून दिसणारे
आमच्या घरातून दिसणारे नॉर्दर्न लाईट्स
फोटो क्वालिटी बद्दल क्षमस्व, मोबाइल मधून हॅण्डहेल्ड फोटो काढले आहेत (अजून एक फोटो शेयर करतो) त्यात HDR आणि night सेटिंग व ठेवल्या गेले होते
वा मस्त, हे कुठून?
वा मस्त, हे कुठून?
घरातून अगदी छोट्या भागात दिसत
घरातून अगदी छोट्या भागात दिसत होते, मग घराखाली असणाऱ्या मोकळ्या जागेतून बघायला बाहेर पडलो आणि हे असे दिसले. (नॉर्दर्न लाईट्स चे अजूनही काही फोटो आहेत पण ते कधी वेगळ्या धाग्यावर डकवेल)
वा मस्त, हे कुठून? >> कॅल्गरी
वा मस्त, हे कुठून? >> कॅल्गरी, कॅनडा
सगळे फोटो सुंदर आहेत.
सगळे फोटो सुंदर आहेत.
आहाहा, कसल्या एकेक नेत्रसुखद
आहाहा, कसल्या एकेक नेत्रसुखद परीसरात रहाणारी लकी, पुण्यवान लोकं आहात तुम्ही.
माझं काही डेरींग नाही आजुबाजुच्या परीसर दाखवायचं, हाहाहा.
मध्यलोकच्या आकाशात पण
मध्यलोकच्या आकाशात पण नॉर्दर्न लाईट्स? ऐश करो.
हायला! Looks like Northern Lights is the new normal. मी पण आता आमच्या आकाशाकडे लक्ष ठेवेन.
Pages