Submitted by अलीबाबा on 20 July, 2023 - 01:16

डबल इंजिन सरकार असलेल्या मणीपुरातला कुकी महिलांवरील अघोरी अत्याचारांचा व्हिडिओ आल्यानंतर मोदी सरकार खडबडून जागे झाले असून कडक पाऊले उचलली आहेत.
१. मणिपूरी महिलांच्या परिस्थितींवर भाष्य करणार्या सोशल मिडियावर होणार कारवाई.
२. सोशल मिडियावरून व्हिडीओ हटवण्याची कारवाई सुरू.
यापूर्वीही या प्रकारची कठोर पाऊल केंद्राने उचलली आहेत जसे:
जोशीमठाबद्दलच्या बातम्या बंद करणे.
चीनच्या आक्रमणाचा उल्लेख बंद करणे.
***
सरकारच्या धाडसी निर्णयाचे अभिनंदन
तुम्हा सर्वांच्या शिखंडीकरणाबदल तुमचे ही अभिनंदन!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अमेरिका, फ्रान्स, द. अफ्रिका
अमेरिका, फ्रान्स, द. अफ्रिका , ऑस्ट्रेलिया, ग्रिस, इंडोनेशिया अशा अनेक देशांना मागच्या सहा महिन्यांत भेटी देणारे पंतप्रधानांना भारताचाच भाग असणार्या मणिपूरला जाण्यासाठी वेळ मिळत नाही ? आता पर्यंत केवळ काही ३८ सेकंदाची प्रतिक्रिया?
इस्रायवर ७ ऑक्टोबरला हल्ला झाल्यावर काही तासांत ट्विटरवर प्रतिक्रिया येते. पण मणिपूर मधे दोन स्त्रियांची शेकडो लोकांच्या साक्षीने त्यांची नग्न धिंड निघते , शेकडो हत्या होतात आणि हे सर्व कळाल्यावरही १८०० तास मौन धारण करणे हे काय दर्शवते?
पॅलेस्टाईन प्रश्नावर "अति उत्साह" दाखविणारा भक्त मणिपूर बाबत का बोलत नाही?
मायबोलीवरील भाजप समर्थकांच्या
मायबोलीवरील भाजप समर्थकांच्या मते विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत हरलेल्या भारतीय संघाचे सांत्वन करणे हे पंतप्रधानाचे काम आहे, तर मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे हे स्थानिक प्रशासनाचे काम आहे. तिथे पंतप्रधानाने लक्ष घालायची गरज नाही.
भरत तुम्हाला हे चांगले माहीत
भरत तुम्हाला हे चांगले माहीत आहे.
जनतेची एकी होवू न देणे हा पहिला नियम आहे सत्तेत राहण्यासाठी किंवा सत्ता टिकवण्यासाठी.
श्रीमंत लोक पण घरात नोकर ठेवताना अशी ठेवतात की त्यांच्या फूट पडलेली राहील.
एकविचार नी राहणारे टीम वर्क समजून काम एकत्र येऊन करणारे नोकर ठेवत नाहीत.
एक विचार असला की साखळी निर्माण होते अशा व्यक्ती ना काबूत ठेवता येत नाही.
फूट पाडली की सर्व च काबूत राहतात.
आणि बॉस हे पद अढळ राहते.
मोदी त्याच नियमाने वागत आहेत.
माझा जन्म १९७५ चा आहे.
काँग्रेस त्या वेळेस जनमनात होती.
त्यांच्या काळात जाती एकमेका विरुद्ध उभ्या ठाकलेल्या मी कधीच बघितल्या नाहीत.
कारण नेते ध्येयाने पछडलेले होते..
मला पण सर्व माहीत नाही पण.
विविध संस्था.
शालेय संस्था.
विविध तज्ञ लोकांचा विचार घेवून उभ्या केलेल्या सायन्स वर आधारित संस्था.
संशोधने.
शेती विषयी सुविधा.
धरण,सिंचन व्यवस्था.
सहकारी चळवळी ना प्रोत्साहन.
विद्वान, संशोधक, समाज. संशोधक, हुशार पत्रकार ह्यांना योग्य सन्मान देवून फक्त विकास करणे हेच त्यांचे ध्येय होते.
पण खोट्या घोषणा पण त्यांनी दिल्या,आणीबाणी आणली.
पण राष्ट्राच्या प्रगतीचा पाया रचला.
मंडल आयोग vp sing नी आणला, atrocity vp sing नी आणली.
जोडीला जनता पक्ष होता.
ह्यांनी न्याय दिला की देशाचे भावित्व अंधारमय केले हे मला माहीत नाही.
पण हिंदू जातीत विभागले गेले.
जाती जाती पण द्वेष निर्माण झाला.
जे आरक्षण फक्त एससी, एसटी साठीच होते आणि ते अगदी योग्य होते त्याला फाटे फोडले गेले.
Jsrange नी जी महाराष्ट्रात दहशत निर्माण केली आहे.
महाराष्ट्र अस्वस्थ केला आहे त्याचे मूळ मंडल आयोगात आहे.
त्या सरकार मध्ये bjp होती.
तेव्हाच नको ते उद्योग करण्या पेक्षा आर्थिक गरीब लोकांचे शिक्षण सरकार नी विशेष अधिकारात फुकट केले असते तर .
बाकी काही करायची गरज नव्हती.
जातीय द्वेषाची बीज रोवयची गरज नव्हती.
काँग्रेस काळात .
प्राथमिक पासून उच्च शिक्षण पण लोकांनी फुकट च घेतले.
सर्व जाती नी.
आणि देशाला अनेक हिरे ,पाचू पण मिळाले.
इतके वाचल्यावर परत तुम्ही मणिपूर वर प्रश्न विचारणार नाही
हेमंत सर, तुमच्या
हेमंत सर, सर तुमच्या प्रतिसादातलं फक्त शेवटचं वाक्य वाचलं. लांबलचक उभा उभा प्रतिसाद दिसला तो तुमचाच आहे याची खात्री करण्यासाठी.
तुमचे प्रतिसाद मी इन जनरल वाचत नाही. लहानसा प्रतिसाद असला तर आपसूक वाचला जातो.
मणिपूर बद्दल एक रिपोर्ट वाचलाय. वेळ झाला की त्यावर लिहितो.
Pls पूर्ण वाचा. विनंती आहे
Pls पूर्ण वाचा.
विनंती आहे
मनात अडी ठेवू नका.
तुम्हाला माझी मत पटतील पण
नाही
नाही
हिंदू जातींमध्ये विभागला गेला
हिंदू जातींमध्ये विभागला गेला तो व्ही पी सिंग मुळे हे विधान लै विनोदी आहे. ह्या पोस्टचा मणिपूरशी तितकाच संबंध आहे जेव्हढा मोदीचा मणिपूरशी
वेळ झाला की त्या वर लिहितो >>
वेळ झाला की त्या वर लिहितो >>>>>
म्हणजे तुम्ही ऑफिस मधून सुटल्या नंतर स्वतःचा वेळ देता ?
आश्चर्य आहे
भ्रमर तुमच्या लक्षात आले नाही
भ्रमर तुमच्या लक्षात आले नाही किंवा तुम्ही माझा पूर्ण प्रतिसाद वाचला नाही.
VP sing sarkar च भारतीय जनता पार्टी च्या टेकू वर उभे होते.
ह्या नालायक भारतीय जनता पार्टी नी हिंदू जातीत विभागले जावेत एक होवू नयेत म्हणून.
म्हणून मंडल आयोग आणि atrocity ही दोन विधेयक पास करून घेतली.
कुट निती वापरून.
..
आणि ह्या मुळेच हिंदू जाती मध्ये विभागला गेला.
एकी कडे मुस्लिम लोकांची भीती आणि दुसरीकडे अंतर्गत संघर्ष .अंतर्गत च दुश्मन.
चक्र whuhat हिंदू अडकला .
गुलाम झाला.
भ्रमर विचार करा आणि मत व्यक्त करा
झालं ! उत्तरायण सुरू झाले
झालं !
उत्तरायण सुरू झाले
फुरोगामी, लोकमान्य
फुरोगामी, लोकमान्य टिळकांच्या मेंदूवर संशोधन कराव़ असं शास्त्रज्ञांना वाटायच़ं म्हणे. मलाही तुमच्या मेंदूवर संशोधन व्हावं असं वाटतं. मी स्पॉन्सर व्हायलाही तयार आहे.
ऑ, मंडल ला उत्तर म्हणून कमंडल
ऑ, मंडल ला उत्तर म्हणून कमंडल चा भाजपाने स्वीकार केला असेच मी समजत होतो. भाजपचा नालायक पणा मला आता समजला.
भरत यांना एक विचारतोय..
भरत यांना एक विचारतोय..
मंडल आयोग आणि त्यावेळच्या घटनाक्रमावर एखादे पुस्तक आहे का?
गेल्या शनिवार किंवा
गेल्या शनिवार किंवा रविवारच्या लोकसत्ता मध्ये कुबेरानी एका पुस्तकाबाबत लिहिले आहे.
https://www.google.com/amp/s/www.loksatta.com/lokrang/lokrang-article-re...
त्यातच आणखी एका पुस्तकाचा उल्लेख आहे.
मंडल आयोग vp sing नी लागू
मंडल आयोग vp sing नी लागू केला आणि त्यांना bjp च पाठिंबा होता.
म्हणजे त्यांना राजकीय ह्या मध्ये दिसत च होता.
जातीवाद वाढण्यास हा आयोग आणि त्याचे समर्थन करणारे च जबाबदार आहेत.
जात हा बेस न ठेवता दुसरा मार्ग निवडला असता तर आज जी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे ती झाली नसती
जात ही हजारो वर्ष होती
जात ही हजारो वर्ष होती
<<
<<
मंडल आयोग vp sing नी लागू केला आणि त्यांना bjp च पाठिंबा होता.
म्हणजे त्यांना राजकीय ह्या मध्ये दिसत च होता.
जातीवाद वाढण्यास हा आयोग आणि त्याचे समर्थन करणारे च जबाबदार आहेत.
जात हा बेस न ठेवता दुसरा मार्ग निवडला असता तर आज जी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे ती झाली नसती
नवीन Submitted by Hemant 333 on 24 November, 2023 - 07:01 >>
----- मंडल आयोग येण्याअगोदरही जातीय वाद होताच. जातीय असमानता आणि भेदभाव नसता तर मंडलची गरजच पडली नसती. अर्थात, मंडल आल्याने जातीयवाद कमी झाला असेही म्हणता येत नाही.
https://www.lokmat.com
https://www.lokmat.com/national/manipur-violence-ends-unlf-signs-peace-a...
मणिपूर हिंसाचाराचा अंत; सर्वात जुन्या मैतेई बंडखोर गटाने शस्त्रे टाकली, अमित शहांची माहिती
(No subject)
युक्रेन - रशिया या दोन्ही
युक्रेन - रशिया या दोन्ही देशांचा दौरा करुन तिथे युद्ध थांबविण्यासाठी पुढाकार घेण्यास तयार असलेले मोदी आपल्याच देशातले एक राज्य जळत असतांना तिकडे का फिरकत नाही ?
हिंसाचार मिटावा यासाठी काहीच प्रयत्न का करत नाही? अगदी ३५ सेकंदचे स्टेटमेंट यायला पण ७५ दिवस घेतले.
स्वपक्षातलेच आमदार
स्वपक्षातलेच आमदार अविश्वास ठरावाच्या बाजूने मत देण्याची चिन्हे दिसू लागल्यावर मोशांनी बिरेन सिंगना एकदाचा राजीनामा द्यायला सांगितलं आणि संसदेचं अधिवेशन संपल्यावर राष्ट्रपती राजवट लागू केली.
त्यात मुख्यमंत्र्यांची एक ऑडियो टेप सुद्धा आवाज करते आहे.
https://youtu.be/vieFJWvIJdg
हृदयस्पर्शी गाणे
https://youtu.be/vieFJWvIJdg?si=iGYzPhvSoHOEcn3c
अखेर आज मणिपूर भेट झाली. Thank you, modiji.
https://www.newslaundry.com
https://www.newslaundry.com/2026/01/17/she-never-fully-recovered-manipur...
A victim of a gangrape during the 2023 ethnic conflict in Manipur, died on January 10 due to a prolonged illness linked to her injuries.
Kim*, who was 20, passed away in Singhat, Manipur, never having fully recovered from the trauma inflicted during her abduction and sexual assault nearly three years ago.
Her case was first highlighted in a complaint to the National Commission for Women (NCW) by two women and a US-based association representing the hill tribes of Manipur – the North American Manipur Tribal Association.
The June 12, 2023 complaint listed six incidents of sexual violence against Kuki-Zo tribal women, including the account of the then-18-year-old.
The NCW received it 38 days before the country was jolted by the viral video of a mob parading and assaulting two naked Kuki women, one of whom was also a subject of that June 12 complaint.
While that video eventually forced the national media to look at the horrors unfolding in Manipur, Kim suffered in the shadows.
In July 2023, she gave her statement to the Manipur Police, a Zero FIR was filed and her case was transferred to the CBI on July 22, 2023. But more than two years after the horrific incident, no arrests have been made.
‘She lived in constant fear’
Speaking to Newslaundry, her mother, Lhingnei Haokip, 48, said that because of her physical injuries, Kim also developed breathing problems.
“My daughter was a very lively and outgoing girl before she was subjected to this horrifying brutality. She wasn’t really interested in academics, but she worked at a beauty parlour in Imphal with one of our relatives. She had many friends and often hung out with them. My daughter was always smiling and full of life, but after the incident, she lost her smile,” said Lhingnei.
Beyond the physical injuries, Lhingnei recalled how the traumatic incident shattered Kim’s mental health. “My daughter became so traumatised that she confined herself to one room. She completely stopped interacting with everyone. She stopped going out and stopped talking to her friends. Doctors used to visit twice a week for trauma therapy sessions, but my daughter could not recover. I was the only person she spoke to. She didn't leave my side even when we stepped out for 15 minutes,” she recalled.
For the last two years, she lived in constant fear. She used to tell me that she did not want to live anymore. Once, she told me that everyone knew what had happened to her and that she felt extremely vulnerable because of it. She had nightmares and gradually developed insomnia. She could not sleep out of fear, and because of all this, her health kept deteriorating,” she added.
Last month, during Christmas, Lhingnei and her daughter went to her mother’s place in Singhat. Her mother was also unwell, so she thought it would be a good idea for them to visit her.
“On January 8, my daughter started vomiting and developed diarrhoea. We consulted a doctor and gave her medicines, but within a day, she passed away. It was the trauma and the injuries inflicted on her that affected her health. Over the last two years, she developed a prolonged illness because of what was done to her,” she said.
According to medical records accessed by Newslaundry, Kim was gangraped and suffered severe injuries. As a result of her injuries, she underwent multiple procedures, most recently a surgery in Guwahati on October 25, 2025. These surgeries took a toll on her life.
What happened on that day?
Records, including the FIR and a statement Kim gave at the Kangpokpi Police Station on July 21, 2023, reveal that four men in plain clothes abducted her on the evening of May 15, 2023. She was taken from the New Checkon locality in Imphal, near an ATM booth by Seikam School, and forced into a purple Maruti Swift.
She was then taken to the Wangkhei Ayanpali area, where she was allegedly assaulted by Meira Paibis (members of a Meitei women’s civil society group) and several local men.
Following this, four men with guns wearing black shirts with a logo on their backs (allegedly members of the controversial Meitei outfit Arambai Tenggol) took her in a white Bolero SUV to a spot on a hilltop, where she was gangraped by three of them. While the men were arguing among themselves about whether to kill her, one of them attempted to turn the vehicle around and accidentally hit her, causing her to fall off the hilltop.
After she fell, she was rescued by an auto-rickshaw driver who was transporting vegetables. He took her to the Bishnupur police station. Upon reaching the police station, when she heard that the police personnel who would drop her home were Meitei, she begged the rickshaw driver to take her home in the New Lambulane area of Imphal. She was eventually admitted to a hospital in Kangpokpi and later shifted to a hospital in Kohima, Nagaland, for further treatment.
Victor Chongtham, a Manipur-based lawyer handling cases related to the ethnic violence, told us, “The CBI have not arrested anyone in this rape case. They have arrested the accused in the naked parade case and the arms looting case, but no one has been arrested in this particular rape case. The state has just filed many zero FIRs, but nothing is happening in these cases. We don't have much hope from CBI or any other agencies probing the violence in Manipur.”
The Kuki-Zo community, however, has rallied around Kim and her family. Earlier on January 17, a candlelight vigil was held in Churachandpur in her remembrance.
निर्भया कांड झाल्यावर जिभा, लेखण्या चालवणारे आणि चालवणार्या कुठल्या सप्तपाताळात दडून बसल्यात? निर्भया आपल्यातली - मध्यमवर्गीय, शिक्षित अॅस्पिरेशन ल होती. तशीच ती हैद्राबादची व्हेटरनरी डॉक्टर. उन्नाव , हाथरस , मणिपूरच्या मुली आपल्यातल्या थोड्याच आहेत. त्यांचं काही होवो. आपल्याला काय त्याचं?
तो व्हिडियो नेमका तेव्हाच का बाहेर आला? असे प्रश्न पडले होते? इतर राज्यांत असं होत नाही का असं महामहीम म्हणाले होते.
या मुलीला त्या जमावाच्या हातात मैतेई स्त्रियांनीच सोपवलं होतं. ज्या स्वतःला माता म्हणवतात. या मुलीसारख्या इतरही मुलींना .
नॅशनल शेम. उरली असेल तर.
भयंकर आहे हे सगळं.
भयंकर आहे हे सगळं.
>>>>>>भयंकर आहे हे सगळं.
>>>>>>भयंकर आहे हे सगळं.

शब्दातीत भयंकर आहे
खूप भयानक आहे हे. वाचून मन
खूप भयानक आहे हे. वाचून मन प्रचंड उद्विग्न आणि संतप्त झाले आहे. त्या मुलीला मरणानंतर तरी शांती लाभो हीच प्रार्थना. आणि कदाचित कधीतरी न्यायही मिळो. पण ती शक्यता खूपच कमी आहे .
तो नग्न धिंड काढलेला विडिओ माझ्या पाहण्यात आला होता आणि त्यानंतर मनावर खूप आघात झाला होता. प्रचंड अस्वस्थता आणि हताश फीलिंग
मी हा व्हिडिओ पाहिलेला.
मी हा व्हिडिओ पाहिलेला. नन्तर खूप दिवस -रात्र पछाडत राहिलेला. झोप नव्हती येत.
जिनं भोगलं तिला कशी यावी मग झोप? कधीची जागीच असेल ती.
आज झोपली अखेर. तगमग शमली.
त्या मुलीला किती भयंकर
त्या मुलीला किती भयंकर प्रसंगातून जावे लागले असेल याची कल्पनाही करवत नाही. वाईट वाटते अशा घटना वाचून.
सगळ्यांना नाही वाटत.
सगळ्यांना नाही वाटत. आपल्यासारख्या खांग्रेसी, सिक्युलर , फुरोगामी , हिंदूद्वेष्ट्या लोकांना वाटतं.
निर्भया आणि हैद्राबाद गँग रेप प्रकरणात मायबोली प्रतिसादांनी ओसंडून वाहत होती. आता कशी छान शांतता आहे. आता खरं काय खोट काय ते कळत नाही म्हणे.
मणिपूर, उन्नाव, हाथरस, बिल्किस बानो वर पिक्चर आले तर काही लोकांना ते एंजॉय करता येतील. कबीर सिंग, अॅनिमल सारख्या पि क्चरला ऑडि यन्स असतो. तसाच ऑडियन्स या पिक्चरना मिळेल. स्त्रियाही मिटक्या मारत बघतील.
खूप भयानक आहे हे. वाचून मन
खूप भयानक आहे हे. वाचून मन प्रचंड उद्विग्न आणि संतप्त झाले आहे. त्या मुलीला मरणानंतर तरी शांती लाभो हीच प्रार्थना. आणि कदाचित कधीतरी न्यायही मिळो. पण ती शक्यता खूपच कमी आहे .> खरय
खूप हताश वाटतेय हे वाचून . .....वाईट याचे वाटतेय कि आपण काहीच करू शकत नाही. त्या मुलीने एक एक दिवस कसा काढला असेल विचार ही नाही करवत . अपराध्यांना शिक्षा होणे कठीणच पण त्यांच्या कुकर्माची शिक्षा त्यांना मिळूदे हि मनापासून प्रार्थना
Pages