Submitted by Revati1980 on 2 July, 2023 - 01:26
आजच्या रविवार सकाळ मधील शब्दचक्र. यातील शब्दकोडे अवघड वाटते. कुमार१ तसेच इतर वाचकांचा प्रतिसाद मिळाला तर सोपे जाईल. धन्यवाद.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
दल इथे पार्टी या अर्थी घेतला
दल इथे पार्टी या अर्थी घेतला आहे. भाजप मधील शेवटचा "प".
आजच्या खेळातील क्रमांक ७ च्या
आजच्या खेळातील क्रमांक ७ च्या शब्दातील तिसरे अक्षर काही मनासारखे जमत नाही.
बाकी सर्व सुटले
रेवती
रेवती
८ ची सुरुवात "स" ने आहे.
म्हणून...
७ वाराकांत कसे होईल ?
तुमचा हा धागा सापडला नाही.
तुमचा हा धागा सापडला नाही. असो.
आज २३ जुलै चे शब्द चक्र.
५ साईनाथ
६थकवा
७वारा कांत
१० मग
बाकीचे सोपे क्लू काय आहेत?
हा धागा तुमचाच आहे
हा धागा तुमचाच आहे
८ तर अगदी सरळ भाषांतर करायचंय
२ शाळेतली गोष्ट सगळ्यांनाच माहीत असते !
३ त्या प्रसिद्ध बंगल्याचे नाव..... त्यातले एक अक्षर उडवा
माझा असला तरी "धागा धागा अखंड
माझा असला तरी "धागा धागा अखंड विणू या".
२ टरफल
३लकी
४?
७?
८सर्व बाद
९?
तुकारामाची भाषा?
३. लकी >>> नाही. लका
३. लकी >>> नाही. लका
* तुकारामाची भाषा? >>> हे कोणाचे काम नोहे ?
७. चे तिसरे अक्षर मलाही नाही आले.
४. मिळवलेल्या पैशाचा एक
४. मिळवलेल्या पैशाचा एक प्रकार !
९. दहावा >>> पर्यायी शब्द ..
येरा गबाळा
येरा गबाळा
येळकोट
काळा पैसा
दशम
फक्त ७ वा राहिला....
बरोबर. ७ वारा* स ?
बरोबर.
७ वारा* स
?
आजच्या रविवार सकाळ मधील
आजच्या रविवार सकाळ मधील शब्दचक्र. Any one?


१. रामानुजन २. नमतं
१. रामानुजन
२. नमतं
३. तनमाअ
कर्ण रेषा राखी पूर्णिमा
कर्ण रेषा राखी पूर्णिमा
५. जोहरा जबीं? Not sure.
६ जोखीम
६ जोखीम
७ म, मं, कर्णिक
८ कवडी
९ पौडी
५. उलट आहे पण कोड्यात तसे
५. उलट आहे पण कोड्यात तसे नमुद करण्याचे राहून गेले दिसतेय .
४. अरबी.
थॅन्क्स मानव आणि कुमार१.
थॅन्क्स मानव आणि कुमार१.
कुमार१ आल्याशिवाय विक्रम लँडिंग करतच नाही. !!!
मी शब्दचक्र हा खेळ तयार केला
मी शब्दचक्र हा खेळ तयार केला आहे. कसा वाटतो ते पहा.
शब्दचक्र 4x4
शब्दचक्र 5x5
शब्दचक्र 6x6
शब्दचक्र 6x6>>
शब्दचक्र 6x6>>
Abhishek यांचे मराठी शब्दचक्र सोडवा
✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
शब्दचक्र ५x५
शब्दचक्र ५x५
Abhishek यांचे मराठी शब्दचक्र सोडवा
✅✅✅✅✅
✅✅✅✅✅
✅✅✅✅✅
✅✅✅✅✅
✅✅✅✅✅
https://marathigames.in
Pages