रविवार सकाळ मधील शब्दचक्र.

Submitted by Revati1980 on 2 July, 2023 - 01:26

Gallery_1688272974571_1.jpgआजच्या रविवार सकाळ मधील शब्दचक्र. यातील शब्दकोडे अवघड वाटते. कुमार१ तसेच इतर वाचकांचा प्रतिसाद मिळाला तर सोपे जाईल. धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

रेवती
८ ची सुरुवात "स" ने आहे.
म्हणून...
७ वाराकांत कसे होईल ?

तुमचा हा धागा सापडला नाही. असो.
आज २३ जुलै चे शब्द चक्र.
५ साईनाथ
६थकवा
७वारा कांत
१० मग
बाकीचे सोपे क्लू काय आहेत?

हा धागा तुमचाच आहे Happy
८ तर अगदी सरळ भाषांतर करायचंय
२ शाळेतली गोष्ट सगळ्यांनाच माहीत असते !
३ त्या प्रसिद्ध बंगल्याचे नाव..... त्यातले एक अक्षर उडवा

३. लकी >>> नाही. लका

* तुकारामाची भाषा? >>> हे कोणाचे काम नोहे ?

७. चे तिसरे अक्षर मलाही नाही आले.

येरा गबाळा
येळकोट
काळा पैसा
दशम
फक्त ७ वा राहिला....

६ जोखीम
७ म, मं, कर्णिक

८ कवडी
९ पौडी

शब्दचक्र 6x6>>

Abhishek यांचे मराठी शब्दचक्र सोडवा
✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

शब्दचक्र ५x५

Abhishek यांचे मराठी शब्दचक्र सोडवा
✅✅✅✅✅
✅✅✅✅✅
✅✅✅✅✅
✅✅✅✅✅
✅✅✅✅✅
https://marathigames.in

Pages