Submitted by चैतन्य रासकर on 26 May, 2023 - 05:57
तुम्हाला माहित असलेल्या, पुण्यातील एखाद्या चांगल्या ऑन्कोलॉजिस्ट (Oncologist) डॉक्टरांचे नाव सुचवावे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Dr. Ravikumar Wategaonkar in
Dr. Ravikumar Wategaonkar in Aditya Birla Hospital, Chinchwad. मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत ते. माझ्या आईची पुण्यात असताना त्यांच्याकडेच ट्रिट्मेंट होती.
खूप छान समजावतात डॉक्टर.
धन्यवाद, संपर्क करतो यांना
धन्यवाद, संपर्क करतो यांना
कोणत्या प्रकारच्या कर्करोगावर
कोणत्या प्रकारच्या कर्करोगावर उपचार करायचे आहेत हे कळले तर अधिक चांगल्या प्रकारे सुचवण्या येतील असे वाटते.
stomach tumor
stomach tumor
डॉ सचिन हिंगमिरेhttps://www
डॉ सचिन हिंगमिरे
https://www.dmhospital.org/doctor-details/SACHIN-HINGMIRE
Avinash cancer clinic,pune
Avinash cancer clinic,pune
Tilak road
Near bappa misal
हे गुगल वर दिसेल
इथले डॉक्टर रानडे यांचा नात्यातील दोघा जणांना( ब्रेस्ट) आणि सध्या माझ्या सासूबाई (lung cancer) चांगला अनुभव
महात्मा गांधी कॅन्सर hospital
महात्मा गांधी कॅन्सर hospital मिरज, डॉ. दिनशा आणि डॉ शरद देसाई
डॉ अनुराधा सोवनी.
डॉ अनुराधा सोवनी.
जर ऑपरेशन करायचे असेल तर
जर ऑपरेशन करायचे असेल तर माझ्या पर्सनल अनुभवावरून सांगतो डॉक्टर केळकर दीनानाथ मध्ये. नाहीतर तेथेच dr हिंगणे मला वाटत.
पोटातला ट्युमर हा फार व्यापक शब्द आहे. कोलोन प्रोब्लेम असेल तर मी बरच काही सांगू शकेन.
सर्वांचे मनापासून धन्यवाद,
सर्वांचे मनापासून धन्यवाद, मोठी मदत झाली.
कोलोन प्रोब्लेम नाहीये.
ओके. आपल्याला चांगला डॉक्टर
ओके. आपल्याला चांगला डॉक्टर भेटो.
डॉ कमलेश बोकिल. कर्वे रोड
डॉ कमलेश बोकिल. कर्वे रोड
अतिशय उत्तम डॉक्टर
कसबा पेठ मधील सुर्य सह्याद्री
कसबा पेठ मधील सुर्य सह्याद्री हॉस्पिटल मध्ये रिपोर्ट्स दाखवले, त्यांनी असं निदान केलं की, हे रिपोर्ट्स gastroenterologist दाखवावे लागतील, ते यावर ते योग्य तो सल्ला देऊ शकतात.
पेशंटला आधी कर्करोग झाला होता. तो कमी झाला होता पण अशातच पेशंटला कावीळ झाली आहे. gastroenterologist यात मदत करू शकतात, असे सांगण्यात आले.
पुण्यातले कोणी चांगले gastroenterologist माहित असल्यास कृपया नाव सुचवावे.
डॉ. नितीन पै डेक्कन
डॉ. नितीन पै
डेक्कन
डॉ. परिमल लवाटे. घोले रोड.
डॉ. परिमल लवाटे.
घोले रोड.
Dr. Hegade from Rubi hall
Dr. Hegade from Rubi hall Clinic... Have great experience for two cancer cases for my parent.
Gastroenterologist - डॉ
Gastroenterologist - डॉ पुष्पराज करमरकर - शाश्वत हॉस्पिटल कोथरूड (डहाणूकर कॉलनीसमोर)
पेशंटला आधी कर्करोग झाला होता
पेशंटला आधी कर्करोग झाला होता. तो कमी झाला होता पण अशातच पेशंटला कावीळ झाली आहे. gastroenterologist यात मदत करू शकतात, असे सांगण्यात आले. >> काही वर्षांपुर्वी माझ्या आजीला सेम हेच झाले होते. कॅन्सर + कावीळ. आता काहिच होउ शकत नाही असं आमच्या गावच्या डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा थेट दीनानाथ मधे घेउन आलो होतो. तिथल्या डॉकटरांनी चमक्तार करुन तिला त्यातुन बाहेर आणलं.
डॉ.सचिन पळणिट्कर असं त्यांचं नाव. डॉ.बापये यांनी त्या वेळी ऑपरेशन केलं होतं. लिव्हर मधे स्टेंट टाकायची काहितरी प्रोसिजर होती असे आठवते. तुमच्या पेशंटला योग्य ती मदत मिळो अशा शुभेच्छा.
दीनानाथ खरोखर चांगले आणि
दीनानाथ खरोखर चांगले आणि अद्ययावत आहे.
चांगल डॉक्टर कोण
चांगल डॉक्टर कोण
१)
डिग्री कोणती आहे ह्या वर डॉक्टर चांगला किंवा वाईट नसतो.
२) प्रदीर्घ अनुभव,मोठा यशस्वी दर,ह्या वर च डॉक्टर चांगला की वाईट हे ठरते.
३) उत्तम स्किल, उत्तम अनुभव, योग्य निदान,योग्य निर्णय ह्या सर्व क्षमता असणे ही दैवी देणगी आहे आणि ती खूप कमी डॉक्टर मध्ये असते
मोह कोणाला सुटत नाही डॉक्टर पण वेगळे नाहीत.
स्वतःचे काम दाम किती मिळेल ह्या पेक्षा कर्तव्य म्हणून मनापासून जे करतात असे डॉक्टर विरळ असतात
४) उपचार,डॉक्टर सर्व योग्य असेल तरी फायनल रिझल्ट काय असेल ते कोणाच्या हातात नसते.
तो फायनल रिझल्ट फक्त तुमचे शरीर ठरवते आणि हा निर्णय माणसाच्या हातात नाही
सर्वांना मनापासून धन्यवाद, या
सर्वांना मनापासून धन्यवाद, या सर्व डॉक्टरांना फोन करून संपर्क करत आहे.
४) उपचार,डॉक्टर सर्व योग्य
४) उपचार,डॉक्टर सर्व योग्य असेल तरी फायनल रिझल्ट काय असेल ते कोणाच्या हातात नसते.
तो फा४) उपचार,डॉक्टर सर्व योग्य असेल तरी फायनल रिझल्ट काय असेल ते कोणाच्या हातात नसते.
>> कॅन्सर औषधांचे व उपचार परीणाम यशस्वी व्हायला पेशंट व केअर गिव्हर ची सकारात्मक मानसिकता महत्वाची आहे. कृपया चुकूनही डि मोटिव्हेट करू नका. आधीच पेशंट व केअर गिव्हर भावनांच्या रोलर कोस्टर वरुन खाली वर करत असतात. प्रत्येक केस वेगळी आहे. कृपया संयम बाळगा.
<<<दीनानाथ खरोखर चांगले आणि
<<<दीनानाथ खरोखर चांगले आणि अद्ययावत आहे.
नवीन Submitted by केशवकूल on 29 May, 2023>>>
पूर्णपणे सहमत... जवळपास सर्वच डॉक्टर खूप तयारीचे आहेत आणि Team work खूप चांगले आहे. तिथे cancer साठी वेगळा विभाग आहे आणि तज्ज्ञ डॉक्टर आहेत.
पेशंटसाठी शुभेच्छा...
आधीच पेशंट व केअर गिव्हर
आधीच पेशंट व केअर गिव्हर भावनांच्या रोलर कोस्टर वरुन खाली वर करत असतात. प्रत्येक केस वेगळी आहे. कृपया संयम बाळगा. >>+१
वर डॉ. सचिन हिंगमिरे यांचं
वर डॉ. सचिन हिंगमिरे यांचं नाव सुचवलं गेलं आहे. त्याला अनुमोदन.
मंगेशकर हॉस्पिटल मधे वडलांचा जीव वाचला. त्या वेळेपासून त्यांना पाहणार्या महिला डॉक्टरांनी सचिन हिंगमिरे यांचे नाव आताच्या पेशंटसाठी सुचवले. एक दोन दिवसातच विश्वास आला. अर्थात ते भलतीच आश्वासने देत नाहीत. कटु पण सत्य सांगतात.
या धाग्यावर / ग्रुपमधे अशा पेशंटशी बोलताना, वागताना काय काळजी घ्यावी याबद्दल फारसे काही सापडले नाही. सोनाली बेंद्रेने पुस्तक वाचायचा उपाय सांगितला होता. तो छान आहे. ज्याला शक्य नाही त्याने काय करावे वगैरे