मराठी भाषा गौरव दिन - किलबिल किलबिल चित्रे डोलती - मनिम्याऊ - विजयालक्ष्मी

Submitted by मनिम्याऊ on 27 February, 2023 - 05:24

पाल्याचे नाव : विजयालक्ष्मी
वय : सहा
चित्राचे माध्यम : crayons, स्केच पेन
कविता : असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
IMG-20230227-WA0004.jpg
.
20230227_154450-COLLAGE.jpg
.
IMG-20230227-WA0005.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे चित्र!

आता हे लक्षात आले - की चॉकोलेटचा बंगला जर खरोखरच चॉकोलेटचा असेल तर तो असाच दिसेल. "चंदेरी सोनेरी चमचमता" कसा दिसेल? त्याला तो रॅपर्सचा बनवावा लागेल Happy