Submitted by मनिम्याऊ on 27 February, 2023 - 05:24
पाल्याचे नाव : विजयालक्ष्मी
वय : सहा
चित्राचे माध्यम : crayons, स्केच पेन
कविता : असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
.
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किती गोड!!! मस्त चित्रही व
किती गोड!!! मस्त चित्रही व चित्रकारही.
खूप छान. चॉकलेटचा बंगला,
खूप छान. चॉकलेटचा बंगला, त्यावरील मोर, झोपाळा मस्त आहेत. शाब्बास विजयालक्ष्मी.
किती छान काढला आहे बंगला आणि
किती छान काढला आहे बंगला आणि परिसर!
शाब्बास, विजयालक्ष्मी!
खूप छान!
खूप छान!
छान आहे चित्र!
छान आहे चित्र!
आता हे लक्षात आले - की चॉकोलेटचा बंगला जर खरोखरच चॉकोलेटचा असेल तर तो असाच दिसेल. "चंदेरी सोनेरी चमचमता" कसा दिसेल? त्याला तो रॅपर्सचा बनवावा लागेल
मस्त मस्त!
मस्त मस्त!
खूप छान!
खूप छान!
मस्त चित्र व चित्रकारही !
मस्त चित्र व चित्रकारही !
सुरेख चित्र विजयालक्ष्मी!
सुरेख चित्र विजयालक्ष्मी!
खूप छान काढलंय चित्र.
खूप छान काढलंय चित्र.
वा! मस्त झालाय चॉकोलेट चा
वा! मस्त झालाय चॉकोलेट चा बंगला
वा मस्त आला आहे चॉकोलेटचा
वा मस्त आला आहे चॉकोलेटचा बंगला !
क्युट एकदम चित्र आणि चित्रकार
क्युट एकदम चित्र आणि चित्रकार, शाबास विजयालक्ष्मी.
चित्र छान छान
चित्र छान छान