Submitted by बिचुकले on 27 July, 2022 - 23:13
खाद्यपदार्थांच्या जोड्या तशा टरलेल्या आहेत उदा वरण भात, सामोसा चटणी, इडली सांबार, वगैरे
पण कोणी हटके ट्राय केला असल्यास इथे लिहा
जोडीच हवी आणी हटकेच हवी !
उदा
ताजी गरम बाकरवडी आणी ओले खोबरे
जिलेबी आणी ब्रेड
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
गुलाबजाम आणि व्हॅनीला
गुलाबजाम आणि व्हॅनीला आईस्क्रीम
चिवडा + कच्चा कोबी (चिरलेला)
केक + कस्टर्ड (हे खरं वीय्र्ड नाही बहुतेक)
आमरस आणि नाचणी पापड
आमरस आणि नाचणी पापड
केळीची भजी
केळीची भजी
भज्यात केळे!
चहा कुरमुरे
चहा कुरमुरे
चहा चपाती
चहा मेथी पराठा
पोहे जलेबी
उपमा फरसाण
पिकल्या केळ्याचे ब्रेड सँडविच
पिकल्या केळ्याचे ब्रेड सँडविच
पिकल्या केळ्याचे ब्रेड सँडविच
पिकल्या केळ्याचे ब्रेड सँडविच
पन्हं पोळी
पन्हं पोळी
पन्हं पोळी >> पन्ह ला जरा
पन्हं पोळी >> पन्ह ला जरा बेसन लावून फोडणी दिली की कढी होते.
विदर्भात अशी कढी पोळी खातात.
>>>>>>पन्ह ला जरा बेसन लावून
>>>>>>पन्ह ला जरा बेसन लावून फोडणी दिली की कढी होते.
अरे वा!!
आमटी - पोहे आणि लसूण खोब-याची
आमटी - पोहे आणि लसूण खोब-याची चटणी
पन्ह ला जरा बेसन लावून फोडणी
पन्ह ला जरा बेसन लावून फोडणी दिली की कढी होते. विदर्भात अशी कढी पोळी खातात.
विदर्भात कुठं सांगता का जरा ? माझ्या खाण्यात आलेलं नाही म्हणून विचारतोय.
असाच सेम पदार्थ फक्त पिकलेला आमरस वापरून बनवतात गुजरातमध्ये बहुतेक, त्याला फजिता का फजितो असे काहीतरी म्हणतात
विदर्भात पिझ्झासुद्धा खातात
विदर्भात पिझ्झासुद्धा खातात
अंडे + डाळ + शेवफरसाण + भात
अंडे + डाळ + शेवफरसाण + भात
हे कॉम्बिनेशन मला फार आवडते.
यात मग आवडीनुसार किंबहुना उपलब्धतेनुसार कांदा टमाटर बीट, फ्रिजमधील उरल्यासुरल्या भाज्या, चितळेंच्या बाकरवड्या, लिंबाचे लोणचे .. असे कैक पदार्थ जोडून यम रेज टू यक्स नंबर ऑफ वेरीएशन करता येतात. आणि मला तरी ते सगळेच चांगले लागतात. कारण उस मे मेरे माँ के हाथ के और दादी माँ के जमाने के मसाले मिसलते है ..
.
.
पन्ह ला जरा बेसन लावून फोडणी
पन्ह ला जरा बेसन लावून फोडणी दिली की कढी होते. विदर्भात अशी कढी पोळी खातात.
विदर्भात कुठं सांगता का जरा ? माझ्या खाण्यात आलेलं नाही म्हणून विचारतोय.>> मी अमरावतीला असतांना आमच्याकडे आई करायची हा पदार्थ. आजीकडे नेहमी व्हायची ही कढी . आई मुळची तरोडया ची (जिल्हा वर्धा). आता विदर्भ सोडून दोन तपांवर काळ होऊन गेला.
गुलाबजाम आणि व्हॅनीला
गुलाबजाम आणि व्हॅनीला आईस्क्रीम
>>> दोन्ही पदार्थ आवडीचे आहेत.. हे कॉम्बो ट्राय करायला हवे
गाजर हलवा आणि आईस्क्रीम हे
गाजर हलवा आणि आईस्क्रीम हे पण छान लागत. प्लेट मध्ये बाजू बाजूला द्यायचं. एकावर एक नाहीं घालायचं.
मला केक फारसा आवडत नाही. मी
मला केक फारसा आवडत नाही. मी बरेचदा तो आईसक्रीमसोबतच खातो.
फाफडा जलेबी आणि ताक जलेबी असे दोन्ही आयटम फार आवडीचे असल्याने मी ताक जलेबी आणि फाफडा तिन्ही एकत्र करूनही खातो. त्यात कधी चवीनुसार लाल मसालाही टाकतो
फाफडा नसेल तर समोश्याचे कव्हर घेऊन ते जिलेबीसोबत ताकात कुस्करायचे.. ते ही छान लागते..
हे सगळे पदार्थ फरसाणवाल्याच्या एकाच दुकानात मिळून जातात.
अजून एक म्हणजे ढोकळा चुरा
अजून एक म्हणजे ढोकळा चुरा केल्यासारखा कुस्करायचा. त्यात ढोकळ्यासोबत आलेल्या आंबटगोड आणि तिखट चटण्या टाकायच्या. त्यात बारीक पिवळी शेव मिक्स करायची. किंवा पोह्यांवर टाकतो तशी भुरभुरायची
सोबत चहा घोट घोट..
नुसता ऊपमा खाणे बोअर वाटत असेल.. पण तरी संपवायचा असेल तर या वरच्या ढोकळा आयटममध्ये थोडासा मिक्स करावे.. बेमालूमपणे मिसळून जातो..
खारीचे पॅकेट संपताना जो चुरा
खारीचे पॅकेट संपताना जो चुरा ऊरतो तो संपवायचा असेल. तर मला तो शेवफरसाणसोबत चहात टाकूनही आवडतो.
पण कोणाला चहात टाकून तो लगदा होतो असे वाटत असेल तर त्या चुऱ्यात शेवफरसाण टाकून सोबत कांदा टमाटर चिरून लिंबू पिळून घ्यावे.. आणि सोबत चहा घोटघोट प्यावा..
हे वर उल्लेखलेल्या आयटमचे
हे वर उल्लेखलेल्या आयटमचे फोटो. ट्रायल म्हणून ढोकळ्यावरच थोडे फरसाण टाकून चव बघा...
आणि खाली खारीच्या चुऱ्याची भेल आहे..
.
.
छान. यमी!!
छान. यमी!!
बारीक पिवळी शेव मिक्स करायची.
बारीक पिवळी शेव मिक्स करायची. किंवा पोह्यांवर टाकतो तशी भुरभुरायची >> आ खमणी! सरस लागे.
भातोडया आणी कच्चे शेंगदाणे.
भातोडया आणी कच्चे शेंगदाणे.
ओले खोबरे आणी कच्चे शेंगदाणे.
भात कालवण आणी दही (अहोंचे आवडते)मला बघतानाच कसेतरी होते.
शेंगदाण्याचे कूट आणी चटणी तेलात मिसळून भाकरी बरोबर खायचे.
डोसा करताना वरुन ड्राय झाला की अंडे फोडून घालायचे त्यावर तिखट,मीठ घालून उलथण्याने नीट मिक्स करुन पसरवायचे खालून भाजल्यावर उलटून तेल/तूप सोडून खमंग भाजून खायचे.
भाकरीचे तुकडे आणी ताक.
जेवताना तोंडी लावायला धन्याला आलेली कोथींबीर खायची मस्तच लागते (भाकरी, आमटी,कांदा,मिरचीचे लोणचे आणी कोथींबीर) आहाऽऽ पाणी सुटले तोंडाला..
भाकरी(शिळी) सायीचे घट्ट दही आणी चटणी (कांदा लसूण मसाला)/खर्डा.
दहीभात आणी लिंबूचे लोणचे.
गरम भाकरी पापुडा (पापुंद्रा)काढून तेल आणी मोठे मीठ बारीक करुन लावून.
चहात बुडवून चकली: मला फार
चहात बुडवून चकली: मला फार आवडते
माझा भाऊ चिवडा पोळी खातो.
एका लग्नात भात, अगदी थोडे वरण, तुप आणि मोठ्ठा पुरणाचा गोळा असा काला करून खाणारे एक गृहस्थ बघण्यात आले होते.
विदर्भात अशी कढी पोळी खातात.
विदर्भात अशी कढी पोळी खातात.
विदर्भात कुठं सांगता का जरा,<<<<
बरोबर आहे. विदर्भातील ग्रामीण भागात खास करून उन्हाळ्यातील लग्नसमारंभात आवर्जून ही आंब्याची कढी करतात. छान असते चव
Pages