Submitted by chioo on 26 July, 2022 - 19:53
शीर्षकात लिहिल्याप्रमाणे हा धागा अर्थपूर्ण गाण्यांसाठी.
philosophical गाणी.
कदाचित कमी प्रसिद्ध, थोडी दुर्लक्षित, अशीपण.
No sad songs.
उदाहरणार्थ,
नज्म नज्म
मेरे रष्के कमर - नुसरत फतेह अली खान
हमने देखी है उन आँखोंकी महकती खुशबू
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
त्या फुलांच्या गंधकोषी
>>>>>>>>त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस ना...
हे एक उच्च गाणे आहे. शब्द-चाल-आवाज त्रिवेणी संगम!!
finally समजलं मी धाग्याच्या
finally समजलं मी धाग्याच्या शीर्षकात physiological का वाचत होतो पुन्हा पुन्हा.. थँक्स अमा
कैसी पहेली है ये कैसी पहेली
कैसी पहेली है ये कैसी पहेली जिंदगानी... अर्थासोबतच ऐकायला आणि बघायलादेखील अतिशय सुंदर
अमा खरंच की.
अमा खरंच की.
धन्यवाद लक्षात आणून देण्याबद्दल.
आणि इतकी सुंदर गाणी सुचविल्याबद्दल सगळ्यांनाच धन्यवाद.
Pages