वाइन्स, रेड व्हाइट रोझे कुठे , कशी, कधी, कितीला? सर्व माहिती

Submitted by अश्विनीमामी on 30 January, 2022 - 05:52

तर आता सुपर्मार्केट व कोपर्‍यावर च्या वाण्याकडे वाइन मिळायला लागली आहे. तुमच्या आव्डीची वाइन कोणती? कुठे घेतली कितीला हे जरूर कळ वा . लोकेशान द्यायचे नसेल तर देउ नका.

मला माबो वरची चिकन इन व्हाइट वाइन रेसीपी बनवायची आहे. त्यासा ठी कोणती वाइन घेउ?
व एक चांगली शांपेन हवी आहे. जनरल सेलिब्रेशन फॉर लाइफ गोल्स साठी .

कोणत्या वाइन बरोबर काय अन्न घ्यावे, कधी तिचे चिलिन्ग टेंपरेचर काय असावे. कोणते चीज व फळे असावेत ह्या सर्वांचे एक शास्त्र आहे.
व नियम पण आहेत. कोणती वाइन कोणत्या ग्लासात कशी सर्व्ह करावी ते ही नियम आहेत. ते लिहा.
परदेश स्थ माबोबर तुमच्या वाइन अनुभव कथा लिहा व वाइन सेलर/ वाइन कूलर्स शांपेन ग्लासेस चे फोटु टाका. हम भी देखेंगे.

सावधानीचा इशारा: ऑनलाइन वाइन खरेदी करू नका त्यात अनेकदा फ्रॉड होतो.

फ्रेंच इटा लिअन ग्रीक बरोबरीनेच अमेरिकन व भारतीय वाइन्स ची माहिती लिहा. द्राक्ष्याचे वर्श महत्वाचे. जुन्या काळात माझ्याकडे वाइन्स फॉर डमीज पुस्तक होते. जे मी आबिद रोड वर सेकंड हँड घेतले होते.

कॅलिफोर्निआ मध्ये नापा व्हॅलीत वायनरीज आहेत त्या बरोबरीने वाइन टेस्टिन्ग इवेंट पण असतात . माझ्या न्युज फीड मध्ये त्याची माहिती कायम येत असते. त्यामुळे तिथे जाउन एक वीकेंड वाइन टेस्टिन्ग करणे हे बकेट लिस्टीत आहे.

हीअर्स टु लव्ह एंड गुड लाइफ.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जी आर यु धन्यवा द. आज बजेट डे म्हणून हे रेट आहेत का? व्याख्ह्या विक्ख्ह वुख्हुऊ.

जी आर यु एके काळी रशिअन गुप्त हेर संघटना होती.

गृ हो मी बघितले ते गूगल करून. डेस्पिकेबल मी मधील आहे नं टुडे आय लर्न्ट.

आज मार्केटात गेले होते पण कोणत्याही दुकानात फलक लागलेले नाहीत अजून.

दिगोचि, ऑस्ट्रेलियन वाईन बद्दल +1

अलीकडेच McLaren Vale आणि बरोसा valley मध्ये जाऊन आलो. खरंच सुंदर वाइन्स आहेत तिथल्या. त्यामानाने मेलबर्नमधल्या वाईनस ठीक ठीक वाटल्या.. किंवा SA मधली वर उल्लेख केलेली दोन्ही ठिकाणं नैसर्गिकरित्या पण फार सुंदर आहेत म्हणून तसे वाटत असेल मला!
काही वर्षांपूर्वी cairns ला गेलो असता तिथून आंब्याची वाइन आणली आहे. ती पण छान आहे पण खूप गोड आहे.

मी मागे ब्रेन रुल्स नावाच्या पुस्तकाचा अनुवाद केला होता व हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
त्यातील वाइनशी संबंधित उतारा
The evidence lies with a group of 54 wine
aficionados. Stay with me here. To the untrained
ear, the vocabularies that wine tasters use to describe wine may
seem pretentious, more reminiscent of a psychologist describing a
patient. (“Aggressive complexity, with just a subtle hint of shyness”
is something I once heard at a wine-tasting soirée to which I was
mistakenly invited—and from which, once picked off the floor rolling
with laughter, I was hurriedly escorted out the door).
These words are taken very seriously by the professionals,
however. A specific vocabulary exists for white wines and a
specific vocabulary for red wines, and the two are never supposed
to cross. Given how individually we each perceive any sense, I
have often wondered how objective these tasters actually could
be. So, apparently, did a group of brain researchers in Europe.
They descended upon ground zero of the wine-tasting world, the
University of Bordeaux, and asked: “What if we dropped odorlesstasteless red dye into white wines, then gave it to 54 wine-tasting
professionals?” With only visual sense altered, how would the
enologists now describe their wine? Would their delicate palates
see through the ruse, or would their noses be fooled? The answer is
“their noses would be fooled.” When the wine tasters encountered
the altered whites, every one of them employed the vocabulary of the
reds. The visual inputs seemed to trump their other highly trained
senses.
Folks in the scientific community had a field day. Professional
research papers were published with titles like “The Color of Odors”
and “The Nose Smells What the Eye Sees.” That’s about as much
frat boy behavior as prestigious brain journals tolerate, and you can
almost see the wicked gleam in the researchers’ eyes

या पुस्तकाचे लेखक महान मानसशास्त्रज्ञ आहे... जॉन मेडिना

@अमितव,
Providing a regular link to a YouTube video, like so (इथे रेग्युलर लिंक आहे), is clearly not infringing on any copyright laws on my part because the video does not appear on my site. Similarly, I can post links to any web page without asking permission from the owners.

But ......

If I provided a regular link to a likely infringing YouTube video (i.e. a video that is placed on YouTube without the content owner's consent), then the issue becomes murkier because the infringing video should not have been on YouTube in the first place. Posting a link to it can be viewed as a form of "distribution", which is a copyright violation.

मला यावरुन हा बोध झाला की रेग्युलर लिंक करताही तो व्हिडीओ स्वतः उल्लंघन करत नाही ना हे पहावे लागते अन्यथा आपल्यावरती 'डिस्ट्रिब्युशनचा' ठपका येउ शकतो.

साभार - https://turbofuture.com/internet/Embed-YouTube-Videos---Copyright-Infrin...

धन्य वाद साजिरा. हीच माहिती अपेक्षित होती. माझ्याकडे तीन व चार नंबरचे ग्लास आहेत. व्हिस्की चे क्रिस्त ल टंबलर आहेत चार. खाडील कर साहेबांच्या काळा पासूनचे. ज्यात मी कधी कधी संत्री मोसंबी ज्युस पिते. साधे ग्लासेस आहेत व शॉट ग्लास चार आहेत.

Pages