तुम्ही टिकटॉक बघत असाल तर हे काय आहे तुम्हाला माहितीच आहे. 'टेल मी यू आर समथिंग विदाऊट टेलिंग मी यू आर समथिंग', अर्थात घिसेपिटे ते नाविन्यपूर्ण असे स्टिरिओटाईप्स सांगून हसायचा धागा. टिकटॉकवर या प्रकारचे व्हिडिओ साधारण एकही अक्षर न बोलता नुसत्या दृष्य (व्हिज्युअल्स) परिणामांत केलेले असतात. इथे आपण तेच शब्दांतून करू शकतो. प्रताधिकारमुक्त अशी चित्रे मिळाली आणि त्यातून तुम्हाला ते सांगता आलं तर सोन्याहुन पिवळं.
प्रतिसादांत साधारण खालील प्रमाणे लिहा.
'टेल मी यू आर < >, विदाउट टेलिंग मी यू आर < > ' असं प्रतिसादात '< >' च्या जागी योग्य शब्द घालून लिहा आणि मग तुम्ही स्वतः करत असलेली गोष्ट किंवा तुम्ही बघितल्या असलेल्या गुणदोषांचं न लाजता सार्वत्रिकरण करुन लिहा.
हा स्टिरिओटाईप्सना हसायचा धागा आहे, आपल्या सर्वांत ते थोडे बहुत असतातच. नसले तरी बाहेरचं जग आपल्याकडे ग्रूप म्हणून हसतच असते. काहीही शिकण्यासाठी, बदलण्यासाठी हा धागा नाही. निखळ मनोरंजन आहे. फक्त पर्सनल होऊ देऊ नका, आणि आपल्या अंगाला लावुन घेऊ नका.
फारसं कळलं नाही. उदाहरण द्या.
फारसं कळलं नाही. उदाहरण द्या.
बाणेदार मोड ऑन !
आम्ही टिकटॉक वापरत नाही आणि वापरणार नाही!
मोड ऑफ.
आय विल गो फर्स्ट!
आय विल गो फर्स्ट!

टेल मी यू आर इंडीअन विदाऊट टेलिंग मी यू आर इंडीअनः
दुकानातून खरेदी करताना मी कुठल्याही आएल मध्ये एका-पाठी-एक अशा रांगेने गोष्टी ठेवलेल्या असतात तेव्हा समोरची पहिली, दुसरी वस्तू न उचलता कायम तिसरी उचलतो.
म्हणजे डिओ घ्यायचा आहे तर समोरचा न घेता दुसरा तिसरा घ्यायचा
टेल मी यू आर मायबोलीकर विदाऊट
टेल मी यू आर मायबोलीकर विदाऊट टेलिंग मी यू आर मायबोलीकर :
रच्याकने
रच्याकने
तेव्हा समोरची पहिली, दुसरी
तेव्हा समोरची पहिली, दुसरी वस्तू न उचलता कायम तिसरी उचलतो. Proud >>> भाई ईंडिया मे पोल्युशन बहोत है. पहिल्या गोष्टीवर धूळ बसलेली असते अशी मेंटेलिटी असावी का
कि खूप जणांनी त्या पहिल्या वस्तूला कसले कसले हात नाकातली बोटे वगैरे लावली असावीत 
मोकळी नव्हती सोडली पोस्ट, खरे
मोकळी/रिकामी नव्हती सोडली 'मायबोलीकर' पोस्ट, खरे मायबोलीकर 'रोमात' असतात म्हणून काही लिहीलंच नाही.

>> आम्ही टिकटॉक वापरत नाही
>> आम्ही टिकटॉक वापरत नाही आणि वापरणार नाही!>> +++ वापरत नाही आणि बघतही नाही.
दुकानदार लवकर एक्सपायर होणार्
दुकानदार लवकर एक्सपायर होणार्या गोष्टी लवकर संपाव्या म्हणून पुढे ठेवतात या प्रिमाईसवर आपण जादा शाणपत्ती दाखवत मागची घ्यायची.
टेल मी यू आर कनेडिअन विदाऊट
टेल मी यू आर कनेडिअन विदाऊट टेलिंग मी यू आर कनेडीअनः
कॉफी शॉप मध्ये जाऊन एक लार्ज (टॉल, ग्रँडे नाही.... लार्ज) कॉफी 'डबल -डबल' मागायची.
डबल डबल म्हणजे टू क्रीम टू शुगरचा टिमी (टिम हॉर्टन्स) मधला शॉर्ट फॉर्म.
मूळ टिकटॉकच्या क्लिप्स
मूळ टिकटॉकच्या क्लिप्स बघितलेल्या नाहीत (पण आता कुतूहल आहे) पण हे धमाल आहे
आपण फक्त प्रश्न विचारायचाय की उत्तरही द्यायचे?
>> आम्ही टिकटॉक वापरत नाही
>> आम्ही टिकटॉक वापरत नाही आणि वापरणार नाही!>> +++ वापरत नाही आणि बघतही नाही.
>>>>
या पोस्टी विदाऊट टेलिंग मी यू आर मायबोलीकर सदराअंतर्गत मोडतील का
मी पण टिकटॉक कुणी काही
मी पण टिकटॉक कुणी काही फॉर्वर्ड केलं तरच बघते.
अमित, इंडियन वगैरे काही नसतं अरे
काही लोकं डिओ स्प्रे करून बघतात म्हणून मागच्या बाजूस ठेवलेला घ्यायचा. आणि सध्याच्या काळात कोविडचे विषाणू मागे ठेवलेल्या वस्तूंपर्यंत पोचले नसतील या आशेनं 
आपण फक्त प्रश्न विचारायचाय की
आपण फक्त प्रश्न विचारायचाय की उत्तरही द्यायचे? >> माझ्या डोक्यात प्रश्न आणि उत्तर दोन्ही द्यायचे होतं. पण प्रश्न विचारुन उत्तरं लिहायला जास्त मजा येणार असेल तर तसं पण करता येईल.
>>या पोस्टी विदाऊट टेलिंग मी यू आर मायबोलीकर सदराअंतर्गत मोडतील का >>
हो हो!
टेल मी यू आर म.म. विदाऊट
टेल मी यू आर म.म. विदाऊट टेलिंग मी यू आर म.म. - ऑनलाइन शॉपिन्ग करताना सॉर्टिन्ग नेहमी लो टु हाय पण कस्टमर रेटिंग फिल्टर एकदम पाच पैकी पाच हवं. अगदी कॉस्टकोच्या वेबसाइटवर सुद्धा
डिओच्या बाबतीत स्पे केलेला
डिओच्या बाबतीत स्पे केलेला असला तर, कपड्यांच्या बाबत कुणी फिटिंग रुम मध्ये घातलेला असला तर, इंग्रो मध्ये रव्याची पुढचीच पुडी फुटलेली ठेवतात म्हणून... अशी विविध कारणे आहेत. पण ती सवय ब्रश, पेस्ट, इलेक्टॉनिक काय वाट्टेल त्या गोष्टीं पर्यंत पोहोचते.
सिंडी
सिंडी
टेल मी यू आर इंडीअन पॅरेंट
टेल मी यू आर इंडीअन पॅरेंट विदाऊट टेलिंग मी यू आर इंडीअन पॅरेंट - एक मार्क कुठे घालवला?
टेल मी यू आर मध्यमवर्गीय
टेल मी यू आर मध्यमवर्गीय विदाऊट टेलिंग मी यू आर मध्यमवर्गीय :
मस्टँग कनवर्टिबल ते जग्वार अशी कुठलीही भारी स्पोर्टस/ लक्झरी कार चालवत कॉस्कोच्या पेट्रोलपंपवर ह्या भल्या मोठ्या रांगेत गॅस भरायला उभे!
टेल मी यु आर इंडिअन विदाउट
टेल मी यु आर इंडिअन विदाउट टेलिंग इट सो -
आपल्या पैशाने रेस्टॉरंटात गेल्यावर मेन्यु कार्ड उर्दू असल्यासारखे उजवीकडुन डावीकडे वाचणे
पण ऑफिसने नेले की सर्वात महागातली महाग डिश मागविणे
टेल मी यू आर मध्यमवर्गीय
टेल मी यू आर मध्यमवर्गीय विदाऊट टेलिंग मी यू आर मध्यमवर्गीय :
मस्टँग कनवर्टिबल ते जग्वार अशी कुठलीही भारी स्पोर्टस/ लक्झरी कार चालवत यायचं नि कॉस्कोच्या चीज सँपल्ससाठी धक्काबुक्की करायची...
>>>>>>>मस्टँग कनवर्टिबल ते
>>>>>>>मस्टँग कनवर्टिबल ते जग्वार अशी कुठलीही भारी स्पोर्टस/ लक्झरी कार चालवत कॉस्कोच्या पेट्रोलपंपवर ह्या भल्या मोठ्या रांगेत गॅस भरायला उभे!
हाहाहा पण कॉस्टकोची क्वालिटी मस्त असते हो. अगदी पेट्रोलही (नवरा उवाच)
कस्टमर रेटिंग फिल्टर एकदम पाच
कस्टमर रेटिंग फिल्टर एकदम पाच पैकी पाच हवं. अगदी कॉस्टकोच्या वेबसाइटवर सुद्धा >>>

मस्टँग कनवर्टिबल ते जग्वार अशी कुठलीही भारी स्पोर्टस/ लक्झरी कार चालवत कॉस्कोच्या पेट्रोलपंपवर ह्या भल्या मोठ्या रांगेत गॅस भरायला उभे! >>
टेल मी यू आर मध्यमवर्गीय
टेल मी यू आर मध्यमवर्गीय विदाऊट टेलिंग मी यू आर मध्यमवर्गीय :
मस्टँग कनवर्टिबल ते जग्वार अशी कुठलीही भारी स्पोर्टस/ लक्झरी कार चालवत यायचं नि प्लास्टीकमधून कॉस्कोचे टोमॅटो पचकलेले आहेत का ते दाबून बघायचे...
सामो ऑफिस
>>>>>>एक मार्क कुठे घालवला?
>>>>>>एक मार्क कुठे घालवला? Proud
हाहाहा
सामो, ऑफिस पार्टी बिहेविअर
सामो, ऑफिस पार्टी बिहेविअर एशिअन म्हणायला हरकत नाही. इझरायली ते साउथ कोरिअन सगळ्यांचं कॉमन आहे ते
टेल मी यु आर इंडिअन अमेरीकन
टेल मी यु आर (मॅनरलेस) इंडिअन अमेरीकन वुमन विदाऊट टेलिंग मी सो -
समोरच्या अमेरिकन बायकांच्या फॅशनकडे टक लावुन पहात एकमेकींशी कुचूकुचू भारतिय भाषेत मोठ्ठ्याने बोलणे. अरे त्या अमेरिकनांनाही अंदाज येतो रे. मठ्ठ नसतात ते. फक्त एक्स्प्रेशनलेस असतात.
>>>>सामो, ऑफिस पार्टी
>>>>सामो, ऑफिस पार्टी बिहेविअर एशिअन म्हणायला हरकत नाही.
ओह करेक्ट!!
टेल मी यू आर देसी नेबरहुड
टेल मी यू आर देसी नेबरहुड विदाऊट टेलिंग मी यू आर देसी नेबरहुड :
कम्युनिटीमधले कोणतेही घर ते स्टारबक्स, मेजर ग्रोसरी स्टोअर अंतर >= कम्युनिटीमधले कोणतेही घर ते कुमॉन, रशियन मॅथ ई. अंतर
टेल मी यू आर इंडीअन विदाऊट
टेल मी यू आर इंडीअन विदाऊट टेलिंग मी यू आर इंडीअनः
टेल मी यू आर मध्यमवर्गीय विदाऊट टेलिंग मी यू आर मध्यमवर्गीय:
आत्ताच पालथी पाडलीए
टेल मी तुम्ही नव्याने
टेल मी तुम्ही नव्याने अमेरीकेत आलेले (प्रिफरेबली ऑफिसने पाठविलेले) तरुण डेव्हलपर (ईत्यादि) आहात -
इनेव्हिटेबली स्मिटन बाय सम गोरी बॉस/ गोरी अधिकार वाणीने बोलणारी ऑफिस डिव्हा
कळतं बर्का ते. देहबोलीतून, वागण्यातून.
Pages