जानू ना - मुलीचा पहिला Music Video Album प्रदर्शित झाला

Submitted by अपर्णा_१ on 6 January, 2022 - 02:27

नमस्कार
माझी मुलगी मघा १२ वी त शिकत आहे. ती सहाव्या वर्षापासून सौ. शुभांगी शिरापूरकर यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकत आहे. बॉलीवूड किंवा तत्शाम संगीताचे शिक्षण घेतलेले नाही. तिला एका म्युझिक अल्बमसाठी संधी मिळाली आहे. मेकिंग आणि फायनल असे दोन्ही व्हिडीओ रिलीज झाले. आपण सर्वांनी या नव्या गाण्याला आशिर्वाद द्यावा तसेच सूचना असलया तर कळवावे ही विनंती.
https://www.youtube.com/watch?v=ooGKFG9w8Pw&ab_channel=DhamaalHitsMusic

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.
मानिके मागे हिथे गाणं आठवलं.

छान व्हीडीओ आणि अभिनंदन..
मुलीचे हावभाव योग्य होते. बाकीच्यांनी पण साथ दिली. १.२९ नंतर मुलीच्या मागे कोणीतरी १ सेकंदासाठी आला आहे. तेवढी काळजी शुटींंग दरम्यान घ्या.

पुढील वाटचाली साठी शुभेच्छा...!!

अभिनंदन
पुढील वाटचालीस शुभेच्छा

अरे वाह अभिनंदन .. छान आहे आवाज
विडिओत दिसणारी मुलगी तीच होती का?

मानिके मागे हिथे गाणं आठवलं. >> +१ मलाही..

Thank you for all your comments
we will try to follow your suggestion about the video
magha require your love and support so please like and share her song
she always sing the suggestion you have made
sorry to type in English as I am using my moble

गोड मधुर आवाज. मला आवडला. एक वेगळाच पीच आहे.
विडिओ पिचरायझेशन ठिक ठाक आहे. पण गाणं सुंदर आहे.