Submitted by अपर्णा_१ on 6 January, 2022 - 02:27
नमस्कार
माझी मुलगी मघा १२ वी त शिकत आहे. ती सहाव्या वर्षापासून सौ. शुभांगी शिरापूरकर यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकत आहे. बॉलीवूड किंवा तत्शाम संगीताचे शिक्षण घेतलेले नाही. तिला एका म्युझिक अल्बमसाठी संधी मिळाली आहे. मेकिंग आणि फायनल असे दोन्ही व्हिडीओ रिलीज झाले. आपण सर्वांनी या नव्या गाण्याला आशिर्वाद द्यावा तसेच सूचना असलया तर कळवावे ही विनंती.
https://www.youtube.com/watch?v=ooGKFG9w8Pw&ab_channel=DhamaalHitsMusic
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अभिनंदन..
अभिनंदन..
छान.
छान.
मानिके मागे हिथे गाणं आठवलं.
अभिनंदन..
अभिनंदन..
अरे वा अभिनंदन
अरे वा अभिनंदन
अभिनंदन..
अभिनंदन..
हार्दिक अभिनंदन. ह्या वर्शी
हार्दिक अभिनंदन. ह्या वर्शी गणेशो त्सवात तिला गणपतीची आरती/ गणे श वंदन गायला सांगा माबो साठी.
अभिनंदन...
अभिनंदन...
छान व्हीडीओ आणि अभिनंदन..
छान व्हीडीओ आणि अभिनंदन..
मुलीचे हावभाव योग्य होते. बाकीच्यांनी पण साथ दिली. १.२९ नंतर मुलीच्या मागे कोणीतरी १ सेकंदासाठी आला आहे. तेवढी काळजी शुटींंग दरम्यान घ्या.
पुढील वाटचाली साठी शुभेच्छा...!!
अभिनंदन
अभिनंदन
पुढील वाटचालीस शुभेच्छा
अरे वाह अभिनंदन .. छान आहे
अरे वाह अभिनंदन .. छान आहे आवाज
विडिओत दिसणारी मुलगी तीच होती का?
मानिके मागे हिथे गाणं आठवलं. >> +१ मलाही..
अभिनंदन व शुभेच्छा, गोड आहे
अभिनंदन व शुभेच्छा, गोड आहे मघा !!
आता पुढची वाटचाल गाणी
आता पुढची वाटचाल गाणी मिळण्यावर अवलंबून.
Thank you for all your
Thank you for all your comments
we will try to follow your suggestion about the video
magha require your love and support so please like and share her song
she always sing the suggestion you have made
sorry to type in English as I am using my moble
छान.
छान.
छान. अभिनंदन!
छान. अभिनंदन!
मस्तच. मघाचं अभिनंदन आणि
मस्तच. मघाचं अभिनंदन आणि शुभेच्छा.
गाणं आवडलं ! अभिनंदन आणि
गाणं आवडलं ! अभिनंदन आणि पुढील उपक्रमांसाठी खूप शुभेच्छा !
गोड आहे मघा !! >> +१
गाणं आवडलं.अभिनंदन व पुढच्या
गाणं आवडलं.अभिनंदन व पुढच्या वाटचालीस शुभेच्छा!
हार्दीक अभिनंदन व मनःपूर्वक
हार्दीक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा !!
गोड मधुर आवाज. मला आवडला.
गोड मधुर आवाज. मला आवडला. एक वेगळाच पीच आहे.
विडिओ पिचरायझेशन ठिक ठाक आहे. पण गाणं सुंदर आहे.
मघा आणि तिचा आवाज दोन्हीहि
मघा आणि तिचा आवाज दोन्हीहि गोड . गाणं पण आवडलं. फक्त तिच्या मैत्रिणी जरा कॉन्शिअस वाटल्या.