ओमि क्रॉन संसर्ग तिसरी लाट जनतेचा लढा

Submitted by अश्विनीमामी on 4 January, 2022 - 02:34

सरांचा धागा माहिती पूर्ण आहे. हा अ‍ॅक्षन व परि णाम जनतेच्या प्रति क्रिया ह्या साठी आहे.

दररोज ओमिक्रॉन ;/ ओमायक्रो न करोना चा संसर्ग वाढत आहे. पूर्वी सुरक्षित राहिलेले नवे नवे पेशंट पण आता बाधित होत आहेत. तुमची काय परिस्थितीत, काही मदत हवी असल्यास इथे लिहा. परदेशस्थ माबोकर भारता तील नाते वाइकांस काही मदत पुरवायची असल्यास लिहा. ट्विटर किंवा माबो वरून मदतीचा प्रयत्न करू.

तिसरी लाट जी म्हणत होते ती बहुतेक सुरू झालेली आहे. त्याचा सामना करण्यास मदत धागा.

मानसिक आधार लागल्यास जरूर व्यक्त व्हा.

तुमच्या कडे कोव्हिड केंद्र. इतर काही मदत उपलब्ध असल्यास प्रतिसादात लिहा. तुमच्या गावातील देशातील स्टेटस लिहा.

सर्व जण सुखरूप ह्या लाटेतून बाहेर पडू या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभी देश में ओमीक्रोन वेरियेंट से संक्रमण की जांच के लिए अमेरिकी कंपनी थर्मो फिशर की मल्टिप्लेक्स किट का इस्तेमाल हो रहा है। यह किट एस-जीन टार्गेट फेल्योर (SGTF) स्ट्रैटिजी पर आधारित है। चूंकि ओमीक्रोन वेरियेंट एस-जीन में कई म्यूटेशन कर चुका हैं, इसलिए एसजीटीएफ स्ट्रैटिजी से ओमीक्रोन मरीजों में एस-जीन की गैर-मौजूदगी दिखती है। सरकारी एजेंसियां स्टैंडर्ड आरटी-पीसीआर किट 20 से 30 रुपये की दर से खरीद रही हैं। हालांकि, थर्मो फिशर किट की कीमत 240 रुपये पड़ती है। टाटा के ओमीस्योर किट की कीमत क्या है, इसका पता अभी नहीं चला है।

घरी ठेवायच्या इतर गोष्टींची यादी:
व्हिक्स डिस्पिरीन डोलो क्रोसीन मूव्ह घरी महिला असल्यास सॅनिटरी टावेलची चार पाच पुडकी. डेटॉलची मोठी बाटली. प्लास्टर मर्क्युरीक्रोम औषध. मुले धडपडल्यास घरी लावायला. सर्जिकल कापसाचे बंडल. ऑक्सिजन मापक व थर्मामिटर ( दोन ठेवा) सॅनिटायझर मास्क आवश्यकते नुसार.

घरी गॅस सिलिंडर वापरत असल्यास एक जास्तीचा जमवून ठेवा

इंडक्षन कुक टॉप स्वस्तात मिळ्तो. माझ्याक डे वापरातला एक व एक बॅक अप असे आहे.

घरातील इलेक्ट्रोनि क वस्तुंचे चार्जर चेक करून घ्या.

बॅटरी सेल्स व इमर्जन्सी दिवा / इन्वर्टर गरज असल्यास.

लक्षणं नसलेल्या काँटॅक्ट्सच्या कोव्हिड चाचण्या करू नका अशी सूचना संघसरकारच्या आरोग्य खात्याने दिली आहे. यामुळे आक ड्यांच्या वाढीच्या गतीवर परिणाम होईल. पण या कॉन्टॅक्ट्सनी स्वतः विलगीकरण पाळायला हवं.

सतत मास्क वापरणे आणि हात सॅनिटाईझ करत राहणे हे मूलभूत नियम सर्वांनी पाळल्यास झपाट्यने पसरणारा संसर्ग कमी होऊ शकेल. मास्क देखिल , तोंडावर सर्जिकल आणि त्यावर कापडी असे दुहेरी घातल्यास अधिक उत्तम. आणि अर्थात काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरी सल्ला लगेच घेणे हे देखिल आवश्यक

Corona ची लक्षण इतकी कॉमन आहेत की अनेक आजारांशी ती मिळती जुळती आहेत.
आता हवामान बदल मुळे खूप लोक सर्दी,खोकला, ताप,डेंग्यू ह्यांनी आजारी पडत आहेत
ह्यांची लक्षण आणि covid ची लक्षण एक च आहेत.
खूप गोंधळ उडाला आहे लोकांचा.

भारतात अजूनही डेल्टा आहे का? लोकसत्ता मध्ये बातमी वाचली की -------- करोना रुग्ण आढळले त्यापैकी 700 च्या आसपास ओमीक्रोन आहेत. मला पडलेले प्रश्न:

उरलेले हजारो रुग्ण करोना(मूळ) आणि डेल्टा आहेत का? जर असतील तर ते आता पूर्वीसारखे घातक नाहीत का? (कारण मृत्युदर कमी आहे. तो कमीच रहावा ही देवाकडे प्रार्थना). लसीकरण झाल्यामुळे मृत्यू कमी होत आहेत का?

ऑस्ट्रेलिया पण भयंकर पेटला आहे... जवळच्या ओळखीत/मित्र बाधित आहेत पण लक्षणे सौम्य.

आजची ऑस्ट्रेलियन मीडियावर चर्चेत असलेली बातमी - AO साठी Novak Djokovic ला मेलबर्न airport वर ऑस्ट्रेलियात प्रवेश नाकारला! त्याने vaccine घेतले नाही म्हणून.
मुळात त्याला व्हिसा दिलाच कसा हा प्रश्न आहे.

माझ्या नवऱ्याचा काल रिपोर्ट positive आला आहे
घरात एक४month & एक ५year ओल्ड मुलगा आहे
आम्ही पण टेस्ट करून घ्यावी का??

माझ्या नवऱ्याचा काल रिपोर्ट positive आला आहे
घरात एक४month & एक ५year ओल्ड मुलगा आहे
आम्ही पण टेस्ट करून घ्यावी का??

महानगरपालिका वाले येतातच ना swab घ्यायला घरातील सगळ्यांचे.
आमच्या येथे तर 2 घर सोडून पॉझिटिव्ह निघाला तरी सगळ्यांचे swab घेत होते मागच्या लाटेत..

सध्याचे व्हेरियंट पटकन संसर्ग होणारे आहेत
त्यामुळे घरात एकाला झाल्यास बाकीच्यांना जनरली असतो.सर्वांच्या टेस्ट केलेल्या बऱ्या.

पायाला म्हणजे पावलांना थंडी वाजते हे अगदी बरोबर्. मला असे होतेच. कालच मी जुने मोजे मागुन घातलेले. ( डॉबी एनिवन) व्याख्या विक्खी वुख्हु. व पिक्चर बघताना फॅन लाव्लेला. तीन तास फॅन खाली बसल्याने होते ती सर्दी झाली. व सकाळी ९८.९ ताप होता पण दुपारी ९८.४

इथे आले तर हपिसातल्या मावशी रजेवर आजारी असल्याने. अब की करां. अंग भरून आले तर ऑफिसातून लगेच एक्सिट मारायची असे ठरिवले आहे. अजून तरी ओके टाइप आहे.

माझ्या रूम मध्ये चार पाच पोरांचा एक प्रोजेक्ट चालू आहे त्या सर्वांना सर्दी झाली आहे. त्यामुळे मास्क लावून आहे. इक्विप मेंट शेअर करावे लागतेच. तर सरफेस डिस इन्फेक्त टं स्प्रे मारत आहे अधून मधून. आज गाडीवरचा दोशा इडली वडा खाल्ला स्वयंपाकाचा कंटाळा आलेला.
कुठे कुठे इन्फेक्षन चा खतरा संभा ळ णार!! कोविड फटीग.

If someone in home is positive there is no need to test for other asymptomatic members. Also it is taking 2 days to get RT-PCR report so get home test kit if you need. No one is coming home from corporation they just call and inquire about isolation arrangements.

या तील सर्वात महत्त्वाची आकडेवारी दुर्मिळ आहे..... इस्पितळात दाखल होण्याची टक्केवारी आणि मृत्यू दर...... केवळ इन्फेक्शनचे आकडे प्रमुखतः उच्च रवात दिले जातात.... फक्त सर्दी पडसे वा ४ ते ५ दिवसाम्ची व्याधी असल्यास बराच दिलासा आहे

कालच आमच्या मजल्यावर एकजण करोना positive निघालाय.28 तारखेला लग्न झाले आहे.लवकर बरा होऊ दे.
गेल्या वर्षी त्याच्याच मोठ्या भावाला करोना झाला होता.

आणखी निर्बंध घालायचा निर्णय इस्पितळांत भरती होणार्‍या रुग्णांची संख्या आणि ऑक्सिजनचा वापर यांवर ठरेल - मुंबई मनपा आयुक्त

हे सगळे लोक एका सुरात बोलले तर बरे होईल. महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांनीही हेच सांगितलं होतं. पण मुंबईच्या महापौर रुग्णांच्या संख्येबद्दल बोलल्या होत्या

हा मात्र योग्य निर्णय आहे
लॉकडाऊन बाधित किती लोक आहेत ह्या वर नकोच.गंभीर आजारी किती आहेत ह्याच संख्येवर lock डाऊन चा निर्णय घेतला जावा.
मीडिया नी रोज चे बाधित किती आहेत ह्याचे मोठ मोठे आकडे प्रसारित करू नयेत .
जास्त किडा असेल तर रोज चे बाधित ची संख्या आणि त्या मध्ये गंभीर लक्षण असलेल्या लोकांची संख्या हे दोन्ही आकडे प्रसारित करावेत.

शुक्रवारी ताप सर्दी खोकला म्हणून रजा घेउन घरी थांबले. घरीच कोव्ह्ड टेस्ट केली ती निगेटिव्ह आली. दोन दिवस अजून आराम केला ताप नाही काही नाही.

आमच्या इथे बिझनेस कं टिनुटी प्लान चालू झाला आहे. म्हणजे प्रॉडक्षन युनिट्स चालू राहतील. बाकी बहुतेक वर्क फ्रॉम होम. म्हणजे मला जावे लागेल पण गर्दी फार कमी असेल.

Pages