दीपावली च्या शुभेच्छा (२०२१)

Submitted by धनुडी on 5 November, 2021 - 15:05

या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्ताला ऑफिस चालू झालं. मग दिवाळीत रांगोळी काढायची संधी सोडते कि काय.

एक एक फोटो अपलोड होईना, मग कोलाज करून अपलोड केले.
सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा!!

20211106_000627-COLLAGE.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज दसऱ्याच्या निमित्ताने घरी रांगोळी काढली. वाड्यावर टाकली होती. वाहून जाईल म्हणून इथे पोस्ट करते. विजयादशमीच्या शुभेच्छा सगळ्यांना

Screenshot_2022-10-05-11-44-41-201_com.google.android.apps_.photos.jpg

वा!

धन्यवाद ऋन्मेssष, भरत, झकासराव, अस्मिता,अमुपरी

संध्याकाळी दिवे लावल्यानंतरची रांगोळी

Screenshot_2022-10-24-00-09-10-261_com.google.android.apps_.photos.jpgScreenshot_2022-10-24-00-07-36-775_com.google.android.apps_.photos.jpg

धनुडी अप्रतिम रांगोळ्या. कौतुक आहे तुझं.

जागाही छान आहे तुमच्याकडे. इथे फार जागा नाही, काढण्यात माझा आनंदीआनंद पण शेजारची मुलगी आमच्या दोघांच्या दारांमधे मस्त काढते रांगोळी .

धन्यवाद सी,मामी,जाई,मृ, अंजू.
अन्जू तू म्हणाल्यावर मलाही वाटलं हो खरंच खूपच जागा आहे इथे. आता हे शेवटचं वर्ष आमचं ह्या जागी.
अन्जू फोटो टाक ना रांगोळी चे.

Pages