Submitted by बोकलत on 1 November, 2021 - 00:20

नमस्कार, या दिवाळीत बाहेर कुठे जायचा प्लॅन नाही. तर हि सुट्टी सत्कारणी लावण्यासाठी कॅलिग्राफी शिकण्याचे मनावर घेतले आहे. सध्या युट्युबवर एक दोन चॅनेल फॉलो करतोय. जास्त फोकस देवनागरी कॅलिग्राफी शिकण्यावर राहणार आहे. सुरवात कशी कोठून करावी हे समजत नाही. काही जण सांगतात कि मार्कर वापरा काही जण सांगताहेत पेनने सुरवात करा. मार्करमध्ये जास्त प्रकार नाहीत पण पेनात भरपूर प्रकार आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या निबचे पेन ऑनलाईन उपलब्ध आहे. तसेच हे जे शिकवणारे आहेत त्यांच्याकडे वेगळ्याच प्रकारचे पेन आहे ते त्यांनी स्वतः बनवलेत कि कुठून आणलेत देव जाणे. यामध्ये गोंधळून जायला होतंय. नक्की कोठून कशी सुरवात केली पाहिजे? आणि कसा कुठल्या पेपरवर सराव केला पाहिजे?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
धन्यवाद निर्मल आणि मनीमोहोर
धन्यवाद निर्मल आणि मनीमोहोर
_/\_
(No subject)
Muhammad Ali

अरे वा! छानच आहे.
अरे वा! छानच आहे.
_/\_
_/\_
खूप सुंदर अक्षर लेखन बोकलत .
खूप सुंदर अक्षर लेखन बोकलत .
_/\_
_/\_
सुंदर ! छापील ग्रीटिंग कार्ड
सुंदर ! छापील ग्रीटिंग कार्ड सारखं दिसतंय अक्षर अगदी वळणदार.
_/\_ सगळ्यांचे मनापासून आभार
_/\_
सगळ्यांचे मनापासून आभार.
(No subject)
(No subject)
(No subject)
बोरु असय्चा आधी तस आहे हे.
बोरु असय्चा आधी तस आहे हे.
माझ्याकडचे बोरू कलेक्शन
माझ्याकडचे बोरू कलेक्शन

Submitted by बोकलत on 15
Submitted by बोकलत on 15 August, 2026 - 21:24 >>>मस्तच 👌
निळ्या रंगात 'दिन' मधला केवळ 'दि' असता आणि 'Independence' मधील 'pend' निळ्या रंगात ठेवला असता तर केवळ Tricolour व्हेरिएन्ट मध्ये,
स्वातंत्र्य
दि pend (**Depend)
Day
असं काहीसं दिसलं असतं.
धन्यवाद फार्सजी. दोन चार
धन्यवाद फार्सजी. दोन चार शब्दच निळ्या रंगात लिहायला पाहिजे होते असं मला पण वाटतंय.
कलेक्शन जबरदस्त आहे.
कलेक्शन जबरदस्त आहे.
भारीच कलेक्शन आहे.
भारीच कलेक्शन आहे.
काल पायलटचा पॅरेलल पेन घेतलाय
काल पायलटचा पॅरेलल पेन घेतलाय. लवकरच काळा घोडाला जाणार आहे. तिथे एक दुकान आहे त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या निब आहेत.
सर्वांना शिक्षक दिनाच्या
सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.

Pages