खादाडी: नवीन मुंबई, वाशी

Submitted by admin on 26 May, 2009 - 21:46

नवीन मुंबई, वाशी च्या आसपास खादाडी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सानपाड्याचे नानुमल भोजराज मस्त! तसेच किमतिहि योग्य आहेत. मेनु भगत तरचन्द चा जो आहे तोच पण क्वलिटी चांगली आहे.

मॅफकोच्याच रस्त्यावर सिग्नलजवळ आहे.

भगत ताराचंद चे आता असन्ख्य भाईबन्द झाले आहेत आणि त्यांच्या अनेक ब्रॅचेस सगळीकडे आहेत BhagatA Tarachand , BhagatB tarachand. त्यमुळे कुठले चान्गले आणी कुठले वाईट सांगता येत नाही

नानुमल foodpanda वर पण आहे पण त्यांच्या होम डिलिव्हरी मध्ये जाणवण्याइतपत कमी क्वालिटि असते, कदाचित foodpandaच्या भरमसाट डिस्काउण्ट मुळे असेल, पण डाईन ईन recommended!

Special Thali - Paisa Vasool

नेरूळ मधले रंगोली हॉटेल पण पहिले १ नंबर होते. तिथली पाव भाजी, वेज कोल्हापुरी, पनीर मसाला इ. एकदम बेस्ट..... पण एवढ्यात ट्राय नाही केले....

Pages