सानपाड्याचे नानुमल भोजराज मस्त! तसेच किमतिहि योग्य आहेत. मेनु भगत तरचन्द चा जो आहे तोच पण क्वलिटी चांगली आहे.
मॅफकोच्याच रस्त्यावर सिग्नलजवळ आहे.
भगत ताराचंद चे आता असन्ख्य भाईबन्द झाले आहेत आणि त्यांच्या अनेक ब्रॅचेस सगळीकडे आहेत BhagatA Tarachand , BhagatB tarachand. त्यमुळे कुठले चान्गले आणी कुठले वाईट सांगता येत नाही
नानुमल foodpanda वर पण आहे पण त्यांच्या होम डिलिव्हरी मध्ये जाणवण्याइतपत कमी क्वालिटि असते, कदाचित foodpandaच्या भरमसाट डिस्काउण्ट मुळे असेल, पण डाईन ईन recommended!
चेंबुर स्टेशनजवळ, सरोज मध्ये
चेंबुर स्टेशनजवळ, सरोज मध्ये महाराष्ट्ीयन पदार्थ मिळायचे; हल्ली मिळतात कि नाही याची कल्पना नाहि.
सानपाड्याच्या Hotel Yogi
सानपाड्याच्या Hotel Yogi Executive मधे बफे लंच मस्त. टेस्ट खूप छान आहे.
कोकण भवन बेलापुर जवळ झणझणीत
कोकण भवन बेलापुर जवळ झणझणीत मस्त आहे
सानपाड्याचे नानुमल भोजराज
सानपाड्याचे नानुमल भोजराज मस्त! तसेच किमतिहि योग्य आहेत. मेनु भगत तरचन्द चा जो आहे तोच पण क्वलिटी चांगली आहे.
मॅफकोच्याच रस्त्यावर सिग्नलजवळ आहे.
भगत ताराचंद चे आता असन्ख्य भाईबन्द झाले आहेत आणि त्यांच्या अनेक ब्रॅचेस सगळीकडे आहेत BhagatA Tarachand , BhagatB tarachand. त्यमुळे कुठले चान्गले आणी कुठले वाईट सांगता येत नाही
नानुमल foodpanda वर पण आहे पण त्यांच्या होम डिलिव्हरी मध्ये जाणवण्याइतपत कमी क्वालिटि असते, कदाचित foodpandaच्या भरमसाट डिस्काउण्ट मुळे असेल, पण डाईन ईन recommended!
Special Thali - Paisa Vasool
नवरत्नची पावभाजी फारच छान...
नवरत्नची पावभाजी फारच छान... लिहितानाही तोंडाला पाणी सुटतंय
भगत ताराचंद बेस्ट आहे.
भगत ताराचंद बेस्ट आहे. पापांनी नेले होते आम्हाला सगळ्यांना....
नेरूळ मधले रांगोळी हॉटेल पण
नेरूळ मधले रंगोली हॉटेल पण पहिले १ नंबर होते. तिथली पाव भाजी, वेज कोल्हापुरी, पनीर मसाला इ. एकदम बेस्ट..... पण एवढ्यात ट्राय नाही केले....
Pages