गेल्या काही गणेशोत्सवांमधे लोकप्रिय झालेला : खेळ शब्दांचा !
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या वर्षीही आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
आजचा विषय : व्यक्ती विशेषण ( व्यक्ती/पाळीव प्राणी/ नाते संबंधी) यांना वापरायचे विशेषण
उदा. सासू म्हटली की हेच आठवणार
?ष्ट (उत्तर खाष्ट)
हा भामटा अंगात काय घालून येईल आणि कसा फसवेल सांगता येत नाही.
?फं?
करेक्ट!!!
करेक्ट!!!
निरुपयोगी साठवण, नाहक केलेला
निरुपयोगी साठवण, नाहक केलेला भरणा असे वेगवेगळ्या अर्थी बहुवचनी सहा अक्षरी!
१ - - - - ६
पण व्यक्तीविशेष आहे का ते?
पण व्यक्तीविशेष आहे का ते?
व्यक्ती विशेष देखिल म्हणूनही
व्यक्ती विशेष देखिल म्हणूनही वापरतात!
भारभरताड असे काही?
भारभरताड असे काही?
//////// शुभ-रजनी. झोपते आता.
//////// शुभ-रजनी. झोपते आता.
नाही!
नाही!
सटरफटर?
सटरफटर?
नाही!
नाही!
बाजारबुणगे
बाजारबुणगे
नाही...
नाही...
मला कदाचित नीट समजावून सांगायला जमत नसेल पण नेहमी वापरला जातो हा शब्द!
ह्यात एका बैठकीच्या आसनाचा उल्लेख आहे!
खोगीरभरती
खोगीरभरती
बरोब्बर!
डॉ. बरोब्बर!
आता अवघड देतो
आता अवघड देतो
मलूल
5 अक्षरी
? ? ट ? ?
अवघड आहे तर भरपूर क्ल्यु आधीच
अवघड आहे तर भरपूर क्ल्यु आधीच देऊन ठेवा! म्हणजे २-३ तास लागतील आम्हाला सापडायला!
एखाद्या मलूल कडे बारकाईने बघत
एखाद्या मलूल कडे बारकाईने बघत राहा

धुवटलेला?
धुवटलेला?
नाही धुवट = धुतलेला
नाही
धुवट =
धुतलेला
मी आता पाऊण तास तरी नाही
शेवटचे अक्षर जोडाक्षर
गलीतगात्र वाटत होतं पण मध्ये
गलीतगात्र वाटत होतं पण मध्ये ट येतोय!
शेवटचे अक्षर जोडाक्षर व
शेवटचे अक्षर जोडाक्षर व
मलूलच्या च्या मुखाकडे बघा बरं !
फिकटलेला पण म्हणतात पण
फिकटलेला (फिकुटलेला) पण म्हणतातना पण जोडाक्षर नाहीये शेवटी.
पांढरी फट्ट वगैरे पण ऐकलं आहे
पांढरी फट्ट वगैरे पण ऐकलं आहे, इथे फिट्ट बसत नाहीये तो शब्द मात्र. हाहाहा.
ठीक आहे. सर्वांनी छान प्रयत्न
ठीक आहे. सर्वांनी छान प्रयत्न केलेत !
शब्द तसा अपरिचित असल्याने आता उत्तर देतो :
हिमटतोंड्या
हा शब्द माहीत नव्हता. आपला
हा शब्द माहीत नव्हता. आपला शब्दसंग्रह खूप व्यापक आहे कुमार सर.
हा शब्द खरंच माहीती नव्हता.
हा शब्द खरंच माहीती नव्हता.
आपला शब्दसंग्रह खूप व्यापक
आपला शब्दसंग्रह खूप व्यापक आहे
>>>
अहो ही सगळी शब्दकोशांची कृपा ! माझे कसले काय ?
कोणीही पुढचे देऊ शकता
हा शब्द माहीत नव्हता! प्रचलित
हा शब्द माहीत नव्हता! प्रचलित नसावा
असे शब्द आवर्जुन मुख्य
असे शब्द आवर्जुन मुख्य प्रवाहात आणायला हवेत.
अन्य लोकांची भांडणे लावुन
अन्य लोकांची भांडणे लावुन गंमत पहाणारा
@@ग@
पहीली दोनाक्षरे तो शब्द आहे जो जीवनात अन्नपाण्याइतकाच महत्वाचा असतो पण आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे स्कोप रहात नाही.
शेवटची दोन अक्षरे म्हणजे एका शास्त्रज्ञाने लिहीलेले नियम त्यावर आधारीत आहेत.
Pages