गेल्या काही गणेशोत्सवांमधे लोकप्रिय झालेला : खेळ शब्दांचा !
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या वर्षीही आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
आजचा विषय : व्यक्ती विशेषण ( व्यक्ती/पाळीव प्राणी/ नाते संबंधी) यांना वापरायचे विशेषण
उदा. सासू म्हटली की हेच आठवणार
?ष्ट (उत्तर खाष्ट)
हा भामटा अंगात काय घालून येईल आणि कसा फसवेल सांगता येत नाही.
?फं?
धन्यवाद सहमत
धन्यवाद
सहमत
भांडखोर
भांडखोर
? दा ? ?
<<< कैदाशीण?
कैदाशीण बरोबरच
कैदाशीण
बरोबरच
दुसर्यांची फसवेगिरी करण्यात
दुसर्यांची फसवेगिरी करण्यात पटाईत असणारा -
???क
महाठक
महाठक
किंवा
किंवा
शर्वीलक
(वि पहिला धरावा)
महाठक - बरोबर (मला अपेक्षित
महाठक - बरोबर (मला अपेक्षित असलेला) आहे!
पराक्रमी ? ? ? ? र
पराक्रमी
? ? ? ? र
वीर आहे का शेवटी
वीर आहे का शेवटी
नाही
नाही
तसे असेल तर 'परमवीर' असू
तसे असेल तर 'परमवीर' असू शकते.
सुधारुन... ? ? त ? र
सुधारुन...
? ? त ? र
शूर आहे शेवटी?
शूर आहे शेवटी?
लढतशूर ???
लढतशूर ???
दोन्ही नाही
दोन्ही नाही
...
हिंमतदार
हिंमतदार
हिंमतवाला
हिंमतवाला
कृ, शेवटी 'र' यायला पाहिजे
कृ, शेवटी 'र' यायला पाहिजे ना?
हिंमतदार बरोब्बर
हिंमतदार
बरोब्बर
'र'>> र नन्तर पहिला
'र'>>
र नन्तर पहिला
तीर्थस्थानी धार्मिक विधी
तीर्थस्थानी धार्मिक विधी करवून घेणारे
? ? ? ? य
कुलोपाध्याय
कुलोपाध्याय
नाही
नाही
ग्रामोपाध्याय; तीर्थोपाध्याय
ग्रामोपाध्याय; तीर्थोपाध्याय
नाही, पण उत्तराच्या जवळ आहात
नाही, पण उत्तराच्या जवळ आहात
वरील तिन्ही शब्दकोशनुसार
वरील तिन्ही शब्दकोशनुसार बरोबर आहेत
मग तुम्ही अजून एक अक्षर देता का ?
क्षेत्रोपाध्याय
क्षेत्रोपाध्याय
क्षेत्रोपाध्याय उत्तर होतं,
क्षेत्रोपाध्याय बरोबर
द्या पुढचे कोडे
कंजूष ? ? ? क्ष
कंजूष
? ? ? क्ष
नतद्रक्ष
नतद्रक्ष/कृपणाक्ष
Pages