आज्जी

Submitted by जोतिराम on 6 June, 2021 - 13:40

आज्जी, म्हणजे आम्ही तिला आईच म्हणतो.

आता थकली आहे, एक डोळा काम करत नाही, उभ्या आयुष्यात तिने फार कष्ट उपसले, शून्यातून जग निर्माण करतात ना तसंच काहीसं.

या कोरोनाच्या काळात तिला भेटायला जाणे शक्य नाही, म्हणून मग वॉट्सॲप ला व्हिडिओ call करतो,

या चित्रातून तिला साष्टांग नमस्कार.

2021_06_06 7_12 AM Office Lens.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

अतिशय अप्रतिम काढलं आहे! खूप बारकावे टिपले आहेत.

उभ्या आयुष्यात तिने फार कष्ट उपसले, शून्यातून जग निर्माण करतात ना तसं >> तुमच्या चित्रातून त्यांचं हे व्यक्तिमत्त्व दिसून येतं. कमाल!

सुरेख चित्र

उभ्या आयुष्यात तिने फार कष्ट उपसले, शून्यातून जग निर्माण करतात ना तसं >> तुमच्या चित्रातून त्यांचं हे व्यक्तिमत्त्व दिसून येतं. कमाल! >>>> +१

छान चित्र !

मीही दोन्हीकडच्या आज्जांना आईच म्हणतो Happy

फारच छान !!
( जलरंगातलं आहे ना ? मग तर कमालच आहे ! )
( अगदीं उतारवयात आमच्या आजोबांचं डोळ्याचं यशस्वी ऑपरेशन झालं होतं. आतां तर तंत्र खूपच सुधारलंय. आपण प्रयत्न केले असतीलच . तरी पण सांगावसं वाटलं.)