Submitted by जोतिराम on 6 June, 2021 - 13:40
आज्जी, म्हणजे आम्ही तिला आईच म्हणतो.
आता थकली आहे, एक डोळा काम करत नाही, उभ्या आयुष्यात तिने फार कष्ट उपसले, शून्यातून जग निर्माण करतात ना तसंच काहीसं.
या कोरोनाच्या काळात तिला भेटायला जाणे शक्य नाही, म्हणून मग वॉट्सॲप ला व्हिडिओ call करतो,
या चित्रातून तिला साष्टांग नमस्कार.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त
मस्त
छान
छान
छानच आलंय चित्र
छानच आलंय चित्र
छान!
छान!
छान चित्र
छान चित्र
अप्रतिम
अप्रतिम
फारच छान!
फारच छान!
छान.
छान.
खूप सुंदर
खूप सुंदर
आवडलं चित्र.
आवडलं चित्र.
अतिशय अप्रतिम काढलं आहे! खूप
अतिशय अप्रतिम काढलं आहे! खूप बारकावे टिपले आहेत.
उभ्या आयुष्यात तिने फार कष्ट उपसले, शून्यातून जग निर्माण करतात ना तसं >> तुमच्या चित्रातून त्यांचं हे व्यक्तिमत्त्व दिसून येतं. कमाल!
सुंदरच !
सुंदरच !
आम्हीही आज्जीला आईच म्हणायचो
आम्हीही आज्जीला आईच म्हणायचो
छान काढलेय चित्र. फोटोच जणू
सुरेख चित्र
सुरेख चित्र
उभ्या आयुष्यात तिने फार कष्ट उपसले, शून्यातून जग निर्माण करतात ना तसं >> तुमच्या चित्रातून त्यांचं हे व्यक्तिमत्त्व दिसून येतं. कमाल! >>>> +१
अतिशय सुंदर चित्र...
अतिशय सुंदर चित्र...
छान
छान
अगदी जिवंत चित्र.. छान.
अगदी जिवंत चित्र.. छान.
छान चित्र !
छान चित्र !
मीही दोन्हीकडच्या आज्जांना आईच म्हणतो
तुमच्या कुंचल्यात जादू आहे.
तुमच्या कुंचल्यात जादू आहे.
फारच छान !!
फारच छान !!
( जलरंगातलं आहे ना ? मग तर कमालच आहे ! )
( अगदीं उतारवयात आमच्या आजोबांचं डोळ्याचं यशस्वी ऑपरेशन झालं होतं. आतां तर तंत्र खूपच सुधारलंय. आपण प्रयत्न केले असतीलच . तरी पण सांगावसं वाटलं.)
दिलेल्या प्रतिसादासाठी आपल्या
दिलेल्या प्रतिसादासाठी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.