करवंदाच्या जाळीत ते दोघे बसलेले

Submitted by सिद्धेश्वर विला... on 14 May, 2021 - 05:34

करवंदाच्या जाळीत ते दोघे बसलेले

काट्याकुट्यांची पर्वा नाही ...

एकमेकांत हरवलेले

सर्व काट्यांवर मात करून

त्यानं तिला कवेत घेतलेलं

ते बघून मी स्तब्ध झालो

जणू स्वप्न हवेत विरलेलं

आकाशाकडे पाहून मी वर मागितला

आवडेल बघायला त्या हिरोच्या

पार्श्वभागात मोठ्ठा काटा घुसलेला

धरला एक आडोसा

घेतला थोडा कानोसा

चित्रविचित्र आवाज यायला लागले

इथं मात्र मलाच काटे घुसायला लागले

भानावर आलो , ऐकून अधीर किंचाळी

आकाशाकडे बघितलं

आणि मारली टाळीवर टाळी

वाटलं मला येतील बाहेर

घुसला असेल काटा

जाळी जोरात हालत होती

परत ईच्छांना फाटा

निवांत दोघे बाहेर आले

करून सवरून सारे

लालबुंद ती झाली होती

झेलून प्रेमरसाचे फवारे

एव्हढं सारं होऊनही

जाळीबाहेर पुन्हा बिलगले

आमचं सालं नशीबच खोटं

पुन्हा बंटीलाच हातात घेतलेले

==============================

सिद्धेश्वर विलास पाटणकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults