Submitted by अमृताक्षर on 4 May, 2021 - 03:03
नमस्कार मायबोलीकरांनो..
मला योगा संबधित काही पुस्तके ऑनलाईन मागवयची आहे.
मी अमेझॉन आणि फ्लिपकार्ट ला चेक केले पण तिथे या यादीमधील 1 2 च पुस्तक मिळत आहेत. मला ही सगळीच पुस्तके हवी आहेत. कुठून ऑर्डर करता येईल? पुस्तके हिंदी आणि काही मराठी मधे आहेत. कुणाला याबद्दल काही माहिती असेल तर कृपया कळवा. परीक्षा असल्यामुळे पुस्तके वेळेत अर्जंट हवी आहेत.
धन्यवाद.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुस्तकांची नावे? बुकगंगा पहा.
पुस्तकांची नावे?
बुकगंगा पहा.
1) चला जाणून घेऊ या योगविद्या
1) चला जाणून घेऊ या योगविद्या
2) प्राणायाम साधना व अद्भुत चमत्कार - स्वानंद सरस्वती
3) दीर्घायुष्याची रहस्ये - श्याम मराठे
4) सूर्यनमस्कार - अंकुश जाधव
5) yogasanamrut - बाजीराव पाटील
6) gherandsanhita - swami niranjand sarswati(hindi)
7) हठयोगप्रदिपिका - swaatmaram ( hindi or marathi)
8) शिवसंहिता - अजयकुमार उत्तम (हिंदी)
9) आरोग्यदायी मुद्रा व चिकित्सा पद्धती - dr घाटे
10) आरोग्यासाठी मुद्रा विज्ञान - dr मधुकर
11) ध्यान दिशा - सरश्री
12) सहजसुलभ ध्यान साधना - सेतुमाधव
13) सहजसुलभ प्राणायाम - सेतुमाधव
14) पतंजली योगविद्या
बुकगंगा ला 2 3 मिळत आहेत फक्त
बुकगंगा ला 2 3 मिळत आहेत फक्त
मला सगळे पुस्तक हवेत
मला सगळे पुस्तक हवेत
Contents महत्वाचे ना? 15
Contents महत्वाचे ना? 15 पुस्तके हवीत हे काय लॉजिक आहे? उत्सुकता म्हणुन विचारते आहे.
अहो ही सगळीच पुस्तके मला
अहो ही सगळीच पुस्तके मला वाचायची आहेत. म्हणून सगळीच पाहिजे अस म्हणायचं आहे.. 15 च काही नाही..
पुस्तकपेठेत विचारा. ते आणून
पुस्तकपेठेत विचारा. ते आणून देऊ शकतील.
सर्वांचे आभार. पुस्तके भेटली.
सर्वांचे आभार.
पुस्तके भेटली.
कुठे मिळाली?
कुठे मिळाली?
Suyash book galary वरून
Suyash book galary वरून ऑनलाईन मागवली.
काही bookganga वरून मागवली.
छान, सुयश बूक गॅलरी बद्दल
छान, सुयश बूक गॅलरी बद्दल माहीत नव्हते.
अवांतर-- टिळक स्मारक मंदिर
अवांतर-- टिळक स्मारक मंदिर,पुणे च्या समोर पुस्तक विक्री प्रदर्शन सुरू आहे, 100/200/300 rs किलो प्रमाणे ,सकाळी 11 ते संध्याकाळी 7 सुरू असते
(जाहिरात नाही)
पुस्तके किलोच्या भावाने
पुस्तके किलोच्या भावाने विकतात? रद्दी विकत आहेत की काय?
जुनी पुस्तकं किलोने विकताना
जुनी पुस्तकं किलोने विकताना पाहिलं आहे. (ही जुनी आहेत की नाही ते माहिती नाही)
बहुतेक इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्समधे प्रदर्शनात पुस्तकं किलोने विकताना पाहिलं होतं.
काही जुनी आहेत,पण फाटकी,ओली
काही जुनी आहेत,पण फाटकी,ओली झालेली वगैरे नाहीत
बायींडिंग पण एकदम मस्त..
काही नवीन आहेत,जशी बागकाम,रेसिपी, प्राणी-पक्षी संबंधी, फिल्मस्टार ची आत्मचरित्र वगैरे(मराठी,इंग्रजी)..
बाकी मेडिकलचे विषय ,स्पर्धा परीक्षा वगैरे अशी नवीन आहेत
धन्यवाद तेजो..जाऊन पाहीन
धन्यवाद तेजो..जाऊन पाहीन
मानव पृथ्वीकर सुयश बुक गॅलरी
मानव पृथ्वीकर सुयश बुक गॅलरी wr discount अजिबात नाहीये पण.. जस बूकगंगा वर मिळते.
मानव पृथ्वीकर सुयश बुक गॅलरी
मानव पृथ्वीकर सुयश बुक गॅलरी wr discount अजिबात नाहीये पण.. जस बूकगंगा वर मिळते.
अवांतर-- टिळक स्मारक मंदिर
अवांतर-- टिळक स्मारक मंदिर,पुणे च्या समोर पुस्तक विक्री प्रदर्शन सुरू आहे, 100/200/300 rs किलो प्रमाणे ,सकाळी 11 ते संध्याकाळी 7 सुरू असते
(जाहिरात नाही)
नवीन Submitted by तेजो on 23 June, 2021 - 2
==============
शनि वार रवि वार चालु असेल ?
लहान मुलान्ची पुस्तके अस्तिल?
शनि-रवी बंद असते प्रदर्शन
शनि-रवी बंद असते प्रदर्शन
लहान मुलांची भरपूर पुस्तके आहेत,
जादूचा दिवा/चटई/रुमाल टाइप,बिरबल,म्हणींच्या गोष्टी वगैरे मराठी
इंग्रजी ही भरपूर आहेत
Readers digest वगैरे