Submitted by यारोंकायार1 on 18 February, 2021 - 07:40

परदेशातील होणाऱ्या घडामोडी मुळे भारतात देखील त्याचे पडसाद उमटत असतात . या धाग्यावर भारताच्या परराष्ट्र धोरण विषयक चर्चा होईल अशी अपेक्षा !
सुरूवात नेहमी प्रमाणे पाकिस्तान पासून
पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान चे श्रीलंका दौऱ्यातील संसदे समोर होणारे भाषण श्रीलंका सरकार ने कोवीड चे कारण सांगून स्थगित केले . पण खरे कारण इम्रान खान नेहमी प्रमाणे जम्मू काश्मीर चे तुणतुणे वाजवण्याची शक्यता होती , आणि त्यामुळे भारता बरोबर संबंध खराब होण्यापेक्षा श्रीलंका सरकार ने ते भाषण च रद्द केले अशी चर्चा पाकिस्तानी मीडिया मध्ये चालू आहे .
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साहेबांचे दौरे लवकरच पुन्हा
साहेबांचे दौरे लवकरच पुन्हा सुरू होणार म्हणे
मे पर्यंत 5 इलेक्शना आणि मग फिरणे
2021
<< साहेबांचे दौरे लवकरच
<< साहेबांचे दौरे लवकरच पुन्हा सुरू होणार म्हणे
मे पर्यंत 5 इलेक्शना आणि मग फिरणे
2021 >>
---- कोरोनामुळे अनेकांचे नुकसान झाले.
आता लसीकरण सुरु झाले आहे. मोदीजींचे दौरे पुन्हा सुरु होतील. अनेक देशांना भेटी देण्याचा आणि तिथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापुढे डोके टेकविण्याच्या नाटकाचे पुढचे प्रयोग पुन्हा लवकरच बघायला मिळतील.
अबकी बारचा ट्रम्प सरकारचा प्रचारकी थाटेत दिलेला नारा फुसकाच निघाला तरी अमेरिकन दौरा आयोजित केला तर डोलॉन्ड ट्रम्प यांच्या सोबत मारलागवतात गोल्फ नक्की.
आता फेकुला कोणताही देश
आता फेकुला कोणताही देश बोलवणार नाही... तो नुसताच " झगामगा अन मला बघा" अशा कॅटेगरीचा भामटा आहे हे एव्हाना सार्या जगाने ओळखले आहे.
बोलवले तरी आमचा प्रचार करू
बोलवले तरी आमचा प्रचार करू नको म्हणतील. ट्रंपला फटका बसल्याने बाकीचे सावध झालेत. खा, पि, मनसोक्त फिर पण तोंड बंद ठेवण्याची सूचना केली जाईल.
<< बोलवले तरी आमचा प्रचार करू
<< बोलवले तरी आमचा प्रचार करू नको म्हणतील. ट्रंपला फटका बसल्याने बाकीचे सावध झालेत. खा, पि, मनसोक्त फिर पण तोंड बंद ठेवण्याची सूचना केली जाईल. >>
------ तोंड बंद ठेवा असे एकण्यापेक्षा नाही गेले तरी चालेल. आपली च मन कि बात आठवड्यातून दोन वेळा सुरु करायची. सर्व जग भरातून कोट्यावधी चाहते एकतील...
कुणाला नाही तरी सुब्रह्मण्यम जयशंकर यांना मनोमन आनंद होणार. त्यांचे सारवा सारव करण्याचे प्रकार कमी होतील आणि परराष्ट्र व्यावहाराकडे पुर्णपणे लक्ष द्यायला वेळ मिळेल. अबकी बार ट्रम्प सरकारच्या प्रचारी नार्या नंतर जयशंकर यांची किती तारांबळ उडाली होती.
मतिमंद रागा ला कपटी चीन्या
मतिमंद रागा ला कपटी चीन्या बोलविन ना !
त्यात आनंद माना .
कोणत्यातरी स्वयंसेवी संस्था
कोणत्यातरी स्वयंसेवी संस्था ने भारताकडून लस खरेदी करून पाकिस्तान ला पाठवायचे निश्चित केलंय !!
मग डुकराची चरबीच्या नावाने बोंब मारणारे पाकिस्तानी मौला गँग लस घेणार का ?
धागा काढायची किती ती हौस.
धागा काढायची किती ती हौस.
हेडर मधल्या पहिल्या परिच्छेदाचा दुसर्याशी संबंध नाही.
धागाकर्त्याच्या दोन प्रतिसादांचाही शीर्षकाशी संबंध नाही.
यापेक्षा सरळ पाकिस्तानला शिव्या देण्यासाठी हा धागा आहे, असंच लिहायचं की.
बरं ब्रिटनच्या संसदेत भारतातल्या शेतकरी आंदोलनावर चर्चा झाली . भारताने ब्रिटिश राजदूताला बोलवून खरमरीत निषेध नोंदवला.
(No subject)
पाकिस्तान चा विषय चर्चेला आला
पाकिस्तान चा विषय चर्चेला आला की तुम्हां लोकांना पोटदुखी का सुरू होते तेच कळत नाही !!!!
सध्या त्यांना लस पुरवठ्यावरून सोमी वर जोरदार मंथन चाललय , म्हटलं चला इथ विषय काढून बघू ...
>>ब्रिटनच्या संसदेत
>>ब्रिटनच्या संसदेत भारतातल्या शेतकरी आंदोलनावर चर्चा झाली . भारताने ब्रिटिश राजदूताला बोलवून खरमरीत निषेध नोंदवला.
Ministers have tried carefully to distance themselves from criticisms of the reforms, saying: “We recognise that governments have the power to enforce law and order if a protest crosses the line into illegality. We look to the Indian government to uphold all freedoms and rights guaranteed in India’s strong constitution.”
The Indian high commission said: “When aspersions are cast on India by anyone, irrespective of their claims of friendship and love for India or domestic political compulsions, there is a need to set the record straight.”
भारतानं त्यांच्या राजदूताला सुनावलय ..
कसलं आंदोलन म्हणे, msp ची रक्कम direct किसानाच्या account मधे विरोध आहे ते?
पेठेत नाहीतर सोसायट्यांत
पेठेत नाहीतर सोसायट्यांत रहाणार्या कागदी शेतकर्यांचे शेती अन शेतकरी कायद्यांवरील बौद्धिक वाचुन जाम करमणूक होते...
अगदी , कायदे काय माहीत नाहीत
अगदी , कायदे काय माहीत नाहीत आणि उगाच किसान.किसान करायचं
मग काय ७० sq फूट मध्ये
मग काय ७० sq फूट मध्ये दाटीवाटीने राहणारे बुध्दी पाजळतील का ?
किंवा बऱ्याच दिवसात ७० फुटात राहणाऱ्यांना चपटी आणि बिर्याणी पार्सल मिळाले नसेल म्हणून शेतकरी आंदोलनावर मते मांडून वेटेज वाढवत आहेत का ?
पाकिस्तान चा विषय चर्चेला आला
पाकिस्तान चा विषय चर्चेला आला की तुम्हां लोकांना पोटदुखी का सुरू होते तेच कळत नाही !!!!>>>>>>>>>
बाबरी सेनेला कळवळा येणारच ना !
मग काय ७० sq फूट मध्ये
मग काय ७० sq फूट मध्ये दाटीवाटीने राहणारे बुध्दी पाजळतील का ?
प्रत्येक धाग्यावर "खरा पुणेकर" ह्या आयडीचा अपमान करणे बंद करा.
हो ना.. सर्वांना असेच वाटु
हो ना.. सर्वांना असेच वाटु लागले असेल की पुणेकर इतके खालच्या स्तरावरची बुद्धी वापरून विचार करतात अन लिहितात..
पाकिस्तानचा कळवळा कोणाला
पाकिस्तानचा कळवळा कोणाला कशाला येतोय? किं वा पाकिस्तानचं नाव घेतल्यावर कशाला पोटात दुखतंय.
धाग्याला भारताचे परराष्ट्र धोरण असं भारदस्त शीर्षक दिलंय. या धाग्यावर भारताच्या परराष्ट्र धोरण विषयक चर्चा होईल अशी अपेक्षा ! असं स्वतःच लिहिलंय. आणि स्वतःच स्वतःच्याच अपेक्षेशी विपरीत असं लिहिलंय. तुमच्या आणि तुमच्या पारंबीच्या प्रतिसादात भारताच्या परराष्ट्र धोरणाबद्दल काय आहे ते सांगा बरं. उगाच जे झेपत नाही ते काम हाती घ्यावंच कशाला.
बरं. आता शीर्षक दिलंच आहात तर सांगा. मोदी सरकारचं परराष्ट्र धोरण नक्की काय आहे?
आधी मारे सगळ्या शेजार्यांच्या गळ्यात गळे घातले न बोलावता पाकिस्तानला जाऊन आले.. आता बहुतेक शेजार्यांशी संबंध बिनसलेत. काही दशकांनंतर प्रथमच चीनकडून आपले सैनिक मारले गेले. तेही मोदी आणि चीनच्या राष्ट्राध्यक्षांचे विशेष वैयक्तिक जिव्हाळ्याचे संबंध असताना. कस जमतं हे मोदींना?
सल्लु च्या भारत या पडेल
सल्लु च्या भारत या पडेल सिनेमा सारखी तुमची जर्जर अवस्था झालेली दिसतेय !
कदाचित वटवृक्ष नी पाकिस्तान सारखा कडू देश शेजारी असल्यामुळे नमनाला पाकिस्तान घेतला असावा , त्यात तुम्हाला पाकिस्तान बाबत हुंदका येण्याचे कारण काय ?
शिवाय नेहरू आणि चीन चे जिव्हाळ्याचे संबंध नव्हते का ? तरी त्या कपटी दगाबाज चीन ने हल्ला करून आपले शेकडो जवान मारलेच ना ? त्या नंतर ही काँग्रेसच्या सरकार नी चीन बरोबर मधुर सबंध ठेवायचा प्रयत्न केलाच ना ? मतिमंद आणि त्याची आई चीन बरोबर गोडगोड बोलून चिन्या नी बळकवलेल्या अक्साई मध्ये वाटा मागायला गेले होते का ?
आणि मांजरासारखी विष्ठा झाकणाऱ्या नीच कॅमुनिस्ट पाच च सैनिक मेले चीन वर तुमचा विश्वास आहे , पण सीमेवर जीवाची पर्वा न करता भारतीयांचे रक्षण करणाऱ्या ( त्यात तुम्ही पण , किती दुर्दैव !!!!!) आपल्या लष्करातील अधिकाऱ्यांनी पत्रकार प्रेस घेऊन झालेल्या चकमकीचा वृतांत दिला होता त्यांच्या वर विश्वास नाही का ? त्यांनी चीन चे तेव्हढेच मारले गेले सांगितले होते ! मग आपण आपल्या सैनिकांवर विश्वास ठेवायचा असतो की चीन च्या ?
थांबा . तुम्हाला मराठी
थांबा . तुम्हाला मराठी शिकायची गरज आहे.
धाग्याचा विषय भारताचे परराष्ट्र धोरण असा आहे. पाकिस्तान ने काढलेल्या कुरापती असा नाही. किंवा पाकिस्तानबद्दल काय बोलले जाते हाही नाही.
म्हणूनच मी पहिल्या प्रतिसादात लिहिले होते, धाग्याचा विषय पाकिस्तानला शिव्या देणे असा आहे असे लिहा. मला त्याबद्दल अजिबात सोयर सुतक नाही.
की पाकिस्तानच्या नावाने बोटे मोडणे हेच भारताचे परराष्ट्र धोरण आहे , असे तुम्हांला म्हणायचे आहे?
दोन : चीनबद्दल तुम्ही अनेक विशेषणयुक्त जे काही लिहिले त्यामुळे - अनेक दशकांत पहिल्यांदाच चीनकडून आपले सैनिक मारले गेले हे सत्य बदलत नाही. चीनचे सैनिक मेले की नाही यामुळेही ते बदलत नाही. विश्वास नाही वगैरे मी न लिहिलेले शब्द माझ्या तोंडी घालू नका.
मोदींचे चीनच्या राष्ट्राध्यक्षाशी जिव्हा ळःयाचे वैयक्तिक संबंध आहेत हे मान्य केल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद. यामुळेच मोदी चीनचे नाव घेत नसावेत. यामागेही काहीतरी खास धोरण असेलच.
दोन : चीनबद्दल तुम्ही अनेक
दोन : चीनबद्दल तुम्ही अनेक विशेषणयुक्त जे काही लिहिले त्यामुळे - अनेक दशकांत पहिल्यांदाच चीनकडून आपले सैनिक मारले गेले हे सत्य बदलत नाही. चीनचे सैनिक मेले की नाही यामुळेही ते बदलत नाही. विश्वास नाही वगैरे मी न लिहिलेले शब्द माझ्या तोंडी घालू नका.
मोदींचे चीनच्या राष्ट्राध्यक्षाशी जिव्हा ळःयाचे वैयक्तिक संबंध आहेत हे मान्य केल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद. यामुळेच मोदी चीनचे नाव घेत नसावेत. यामागेही काहीतरी खास धोरण असेलच.>>>>>>>
चला पाकिस्तान चा विषय बाजूला ठेवू !
आणि मोदींनी चीन चे नाव का घेतले नाही असे बालिश प्रश्न काय विचारताय ? का त्या जस्टिन ट्रुdo सारखं बरळत राहिलेच पाहिजे का ? शिवाय तुमच्या आवडत्या शी ने मोदींचे नाव घेतले होते का ?
मोदींनी नेहरू सारखीच चूक केली चीन वर विश्वास ठेवून पण आम्ही त्या साठी नेहरूंना दोष देऊन चीन चा उल्लेख इज्जती ने करत बसत नाही .
शिवाय नेहरू आणि चीन चे जिव्हाळ्याचे संबंध नव्हते का ? तरी त्या कपटी दगाबाज चीन ने हल्ला करून आपले शेकडो जवान मारलेच ना ? त्या नंतर ही काँग्रेसच्या सरकार नी चीन बरोबर मधुर सबंध ठेवायचा प्रयत्न केलाच ना ? मतिमंद आणि त्याची आई चीन बरोबर गोडगोड बोलून चिन्या नी बळकवलेल्या अक्साई मध्ये वाटा मागायला गेले होते का ? या बद्दल तुमचे मत काय ?
माझा आवडता शी? ओ , पुन्हा
माझा आवडता शी? ओ , पुन्हा माझ्या तोंडात शब्द बोलू नका.
तुम्हांला इतिहासात रमायला आवडतं असं दिसतं. वर्तमानात या. भारताने चीनी गुंतवणुकी वर गेल्याच वर्षी घातलेले निर्बंध मागे घेतल्याचं ऐकलंत की नाही ? https://www.reuters.com/article/india-china-investment-idCNL4N2KN1HJ
वाचा. आणि यावर पोपटपंची न करता बोला. मला कोलांट्या उड्या बघायला खूप आवडतात.
माझा आवडता शी? ओ , पुन्हा
माझा आवडता शी? ओ , पुन्हा माझ्या तोंडात शब्द बोलू नका. >>>>>>
आपले २० सैनिक मारणाऱ्या चिनी शी वर विश्वास पण आपल्या पंतप्रधान वर नाही , म्हणून योगायोगाने ते आले !
आणि गुंतवणुकी बद्दल बोलताय तर मी कधी म्हणालो चिनी गुंतवणूक मोदींनी भारतात आणली नाही ?
वरती बघा की !
मोदींनी नेहरू प्रमाणेच चीन वर विश्वास ठेवला असे सांगितलय ना !
फक्त भाजप द्वेष मुळे पांढऱ्या सदऱ्या वर काळा डाग शोधताय तुम्ही .
नेहरूंची कारकीर्द 15 वर्षे
नेहरूंची कारकीर्द 15 वर्षे
मोदी आणि बाजपेई मिळून तुमचीही झाली 13 वर्षे
नेहरूंनी 15 वर्षात घालवले
तुम्ही 13 वर्षात किती आणले ?
शेवटचा गांधी पंतप्रधान होऊन 30 वर्षे झाली, तरी राहुल अन सोनियाला विचारायचे
अग ! काळी माऊ ,
अग ! काळी माऊ ,
कोणी किती आणले हा प्रश्नच नाही मुळी !
चिनी गुंतवणूक न आणायला चीन ला शिवायच नाही असे घटनेत लिहिलंय का ?
मुद्दा वेगळाच आहे
भरत रावांना आपले सैनिक मारले गेल्याचे दुःख आहे पण चीन चे सैनिक मारले गेलेत या वर विश्वास च नाहीये (मारले गेलेत असे त्यांनी कुठेही लिहले ले नाही म्हणून)
कोई आया नही
कोई आया नही
कोई गया नही
साध्वीगत मंत्र मारून मारले का ?
कुणी आपल्याला काय वाटते ते
कुणी आपणाला हवं असलेलं ते कुणी लिहिले नाही म्हणून आक्रस्ताळी भूमिका मांडणाऱ्या एका प्रसिद्ध आयाडीची आठवण झाली...!!
कोई गया नही>>>>>>
कोई गया नही>>>>>>
हे मात्र त्यांनी चुकीचं स्टेटमेंट दिले होते !
(भरत रावांना आपले सैनिक मारले
(भरत रावांना आपले सैनिक मारले गेल्याचे दुःख आहे पण चीन चे सैनिक मारले गेलेत या वर विश्वास च नाहीये (मारले गेलेत असे त्यांनी कुठेही लिहले ले नाही म्हणून))
तुमच्या डोक्यात अजूनही शिरत नाहीए. याआधी भारत चीन सैनिकांची धुमश्चक्री कधी झाली होती? किती वर्षांपूर्वी / दशकांपूर्वी?
म्हणजे चीनसोबतचे संबंधही इतके बिघडले की आपल्या सैनिकांना जीव गमवावा लागला
चीनचे सैनिक मारले गेल्याने आपले सैनिक मेल्याचं दु:ख कमी होत नाही.
भरत. अहो, कुणाला समजावताय..?
भरत. अहो, कुणाला समजावताय..? ज्यांना निवडणुकीच्या पब्लिसिटी स्टंटसाठी सैनिकांच्या रक्ताची चटक लागली आहे त्यांना..??
Pages