Submitted by abhishruti on 18 December, 2020 - 05:00

जवळपास पस्तीस वर्षांनी पेन्सिल हातात धरली.... सुरुवात घरातील लोकांवर प्रयोग करून मग सेल्फ पोर्ट्रेटनी केली. मी याविषयातील प्रोफेशनल किंवा ट्रेनिंग घेतलेली व्यक्ती नाही. केवळ छंद होता जो परत गवसला.... ज्यामुळे माझा वेळ छान गेला आणि मनाला उभारी आली. नाहीतर घरात बसून काय करायचं हा प्रश्नच होता. मायबोलीवरील मित्रमंडळींना सुचविल्यामुळे हा धागा काढून मी काढलेली चित्र शेअर करतेय. ब-याच वर्षांनी इथे लिहितेय. चुकभूल द्यावीघ्यावी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वॉव!
वॉव!
(No subject)
खूप दिवसांनी राणी पद्मावती
खूप दिवसांनी राणी पद्मावती काढायचा प्रयत्न केलाय
I hope u like it!
अप्रतिम !! कोणतंही ट्रेनिंग
अप्रतिम !! कोणतंही ट्रेनिंग न घेता इतकी सुंदर चित्र काढता आहात ,हातात जादू आहे तुमच्या.
या धाग्यातील सगळीच चित्र अप्रतिम आहेत.
सुंदर
सुंदर
सुंदर!
सुंदर!
सुरेख.
सुरेख.
सर्वांना मनापासून धन्यवाद !
सर्वांना मनापासून धन्यवाद !
सुंदर
सुंदर
छान !!
छान !!
सर्व पोर्ट्रेटस, चित्रे
सर्व पोर्ट्रेटस, चित्रे अप्रतिम आहेत.
भारी आहे हे सगळं....
भारी आहे हे सगळं....
Pages