Submitted by abhishruti on 18 December, 2020 - 05:00

जवळपास पस्तीस वर्षांनी पेन्सिल हातात धरली.... सुरुवात घरातील लोकांवर प्रयोग करून मग सेल्फ पोर्ट्रेटनी केली. मी याविषयातील प्रोफेशनल किंवा ट्रेनिंग घेतलेली व्यक्ती नाही. केवळ छंद होता जो परत गवसला.... ज्यामुळे माझा वेळ छान गेला आणि मनाला उभारी आली. नाहीतर घरात बसून काय करायचं हा प्रश्नच होता. मायबोलीवरील मित्रमंडळींना सुचविल्यामुळे हा धागा काढून मी काढलेली चित्र शेअर करतेय. ब-याच वर्षांनी इथे लिहितेय. चुकभूल द्यावीघ्यावी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पॉज काढला तर "देखा मचलके जीधर
पॉज काढला तर "देखा मचलके जीधर, बीजली गीरा दी उधर" म्हणेल इतकी जीवंत उतरली आहे मधुबाला चित्रात (दुसर्या पानावर).
धन्यवाद मनापासून!
धन्यवाद मनापासून!
सलाम !!!
सलाम !!!
वाह कमाल. दंडवत घ्या
वाह
कमाल. दंडवत घ्या
क्या बात है!
क्या बात है!
नंतरची चित्र पण सुरेखच आहेत.
नंतरची चित्र पण सुरेखच आहेत.
धन्यवाद मनापासुन !! अजूनही
धन्यवाद मनापासुन !! अजूनही खूप काढली आहेत
सर्वच चित्रे सुंदर.
सर्वच चित्रे सुंदर.
मदर तेरेसा यांचे चित्र कमाल.
दक्षिण ध्रुवावर एकच पेन्सिल
दक्षिण ध्रुवावर एकच पेन्सिल हाताशी असताना मित्राच्या वाढदिवसानिमित्त त्याला ऐश्वर्या रायचे स्केच काढून भेट दिले होते.
त्याने ते जपून ठेवले होते. भारतात परतल्यावर त्याने ते काळजीपूर्वक स्कॅन करून मला पाठवले होते. स्कॅन केलेल्या इमेज मधे एकाच ग्रेडच्या पेन्सिलने झालेले घोटाळे जास्त उठून दिसत होते.
मग २ एच, एच बी , २ एचबी आणि आणखी डार्क पेन्सिल्स वापरून त्याला पुढच्या वाढदिवसाला आणखी एक स्केच पोस्टाने पाठवले. मुद्दामच स्कॅन केले नव्हते. त्यावर त्याचा धन्यवाद मानत गंमतीशीर प्रतिसाद आला होता " अरे , हर साल एक ही पेढा खिलाओगे क्या ?
सर्वच चित्र खूप सुरेख आहेत.
सर्वच चित्र खूप सुरेख आहेत. अजून काढलेली देखील पोस्ट करा चित्र.
प्रयत्न करतेय पण फोटो अपलोड
प्रयत्न करतेय पण फोटो अपलोड होत नाहीये
मोबाईल अॅप मधून होत नसेल तर
मोबाईल अॅप मधून होत नसेल तर मोबाईलवरच डेस्कटॉप साईट मधे होते का पहा.
Desktop site वरूनच करतेय पण
Desktop site वरूनच करतेय पण बहुतेक खाजगी जागेचं लिमिट असेल
न लागणारा डेटा डिलीट करा.
न लागणारा डेटा डिलीट करा.
केले डिलीट तरी no option for
केले डिलीट तरी no option for uploading
हा धागा वर आला कि ऐश्वर्या
हा धागा वर आला कि ऐश्वर्या रायचे स्केच शोधायची आठवण होते. तरी म्हटलं रविवारी काय राहिलं करायचं... तर ते आता आठवलं.
Finally I was successful in
Finally I was successful in uploading.... Next one is RamNavami special....
कित्ती सुंदर.. मस्तच
कित्ती सुंदर.. मस्तच
सुंदर.
सुंदर.
वा वा श्रुति भारीच आहेत सगळी
वा वा श्रुति भारीच आहेत सगळी चित्र.. खरच सलाम तुझ्या कलेला..
सगळ्यात पारंगत.. चित्रकला, लेखन..मस्त.. असच चालु ठेव.. शुभकामना __/\__
सुंदर
सुंदर
मस्तच.
मस्तच.
थँक्यु दोस्तहो!
थँक्यु दोस्तहो!

Tried water effect for the first time
खासच आहे हे.
खासच आहे हे.
भिवयांसाठी टू बी वापरलीय का ?
पाण्यासाठी काय वापरले ?
मला सध्या Faber Castell च्या
मला सध्या Faber Castell च्या Matt finish pencils चा शोध लागलाय त्यातील 4B वापरलीय आणि पाण्याचा इफेक्ट दाखवण्यासाठी kneaded eraser and whitener pen!
प्रयोग करत असते नवनवीन.... कधी जमतात तर कधी फसतातही (:
किती सुंदर जिवंत डोळे आहेत
किती सुंदर जिवंत डोळे आहेत रामलल्लाचे
प्रयोग करत असते नवनवीन >>>
प्रयोग करत असते नवनवीन >>> आवडलं.
आज बर्याच वर्षानंतर तुमच्या कडून प्रेरणा घेऊन स्केच करायचा प्रयत्न केला.
रेखाचं स्केच काढायला सुरूवात केली पण बनता बनता ती परवीन बाबी बनली.
रघुजी, Direct काढण्याआधी
रघुजी, Direct काढण्याआधी ग्रिडमेथडने काढून बघा.
धन्यवाद सर्वांना.
अजून एक प्रयोग..... नोबेल
अजून एक प्रयोग..... नोबेल शांती पुरस्कार विजेत्या महान नायकाला शतशत प्रणाम !!

सुंदर!!!! काय सुंदर डोळे.
सुंदर!!!! काय सुंदर डोळे.
Pages